All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022: Attempt Now, In this article you get link for free mock test of MPSC Combine Group B Prelims Exam 2022 along with this you will get exam pattern and free pdf of All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022.
All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022: Attempt Now: MPSC ने 28 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 साठी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. यावर्षी 666 रिक्त जागांसाठी MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 होणार आहे. आजपर्यंत MPSC Combine Group B Prelims साठी केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. या मुल्यामापनामुळे आपणास आपला अभ्यास योग्य दिशेत सुरु आहे की नाही याची खात्री करता येते शिवाय कोणत्या topic वर किती भर द्यायचा व कोणता topic करायचा राहिला याबद्दल आपल्याला स्वयंमूल्यमापन (Self Analysis) करता येते.
आपल्याला हे स्वयंमूल्यमापन (Self Analysis) परीक्षेच्या काही दिवस आधी करणे गरजेचे आहे. याच गोष्टीचा विचार करता MPSC Combine Group B Prelims साठी फ्री टेस्ट (All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims) आयोजित केली आहे. त्यासाठी Registration आपण केले असेलच. आता ती All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims उपलब्ध झाली आहे.
All India Mock Test for MPSC Combine Group B Exam 2022 on 24, 25, and 26 December 2021: Attempt Now: ज्या उमेदवारांनी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021-22 साठी अर्ज केला आहे त्यांनी त्यांच्या तयारीचे विश्लेषण करण्यासाठी विनामूल्य मॉक टेस्ट देण्यासाठी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही टेस्ट देऊन तुम्ही वास्तविक परीक्षेचा अनुभव घेऊ शकता. ज्या उमेदवारांनी All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 च्या संपूर्ण महाराष्ट्र मॉक टेस्टसाठी नोंदणी केली आहे ते आता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून App वर Attempt करू शकतात.
Date: 24th, 25th & 26th December 2021
Time: 11 AM Onwards
Mock Question and Answer PDF: 28th December 2021
All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022: MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री मॉक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
MPSC Group B Combined Prelims Exam Pattern: उमेदवारांना MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षा नमुना) माहित असणे आवश्यक आहे. MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षेचा नमुना) परीक्षेच्या मार्किंग योजनेबद्दल मार्गदर्शन करेल. परीक्षेच्या प्रत्येक विभागात किंवा विषयाला दिलेल्या वेटेजनुसार उमेदवार तयारी करू शकतात. MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षा नमुना) खाली तपशीलवार दिला आहे.
विषय व संकेतांक | प्रश्नसंख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
सामान्य क्षमता चाचणी | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
MPSC Group B संयुक्त पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण
एमपीएससी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री मॉक देऊन तुम्ही तुमची तयारी तपासा आणि तुमच्या Strong आणि Week Topics चे विश्लेषण करा. तेव्हा, वाट कसली बघताय, आत्ताच नोंदणी करा…. All the Best!
तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा…!!!
Post Related to MPSC Group B
Q1. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक साठी काही फी आहे का?
Ans. नाही MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक ही पूर्णपणे फ्री आहे.
Q2. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक कधी होणार आहे?
Ans. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक 24, 25 व 26 डिसेंबर 2021 ला होणार आहे.
Q3. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक सोडवल्यावर मला माझा रँक कुठे कळेल?
Ans. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक सोडवल्यावर लगेच app वर आपणास आपला रँक कळेल.
Q4. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक मला pdf स्वरुपात डाउनलोड करता येतील का?
Ans. होय, MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक आपणास pdf स्वरुपात 29 डिसेंबर 2021 नंतर डाऊनलोड करता येईल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
No. All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 is completely free.
All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 will be held on 24, 25, and 26 December 2021.
As soon as you solve the All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022, you will know your rank on the app.
Yes, the All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 can be downloaded in pdf on 28 December 2021
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…