Table of Contents
In this article we will see, MPSC Time Table 2022-23, MPSC Exam Calendar, MPSC Time Table PDF, FAQs related to MPSC Time Table 2022-23
MPSC Time Table 2022
MPSC Exam Time Table 2022: सरकारी नोकरी शोधणारे जे MPSC परीक्षेचे वेळापत्रक 2022 (MPSC Time Table) इकडे तिकडे ऑनलाइन पद्धतीने शोधत आहेत. त्यांच्यासाठी आमच्याकडे गोड बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक (MPSC Exams Time table 2022) आयोगाने 4 डिसेंबर 2021 रोजी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. MPSC दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून असंख्य रिक्त पदांची भरती करून घेते. त्यामुळे MPSC ने चालू वर्षासाठी विविध विभागीय व इतर परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. तर चला या लेखात MPSC ने जाहीर केलेले 2022-23 चे वेळापत्रक (MPSC Time Table 2022) पाहुयात.
MPSC Exam Time Table 2022 | MPSC स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक 2022
MPSC Exam Time Table 2022: सन 2021 मध्ये आयोगाने आतापर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 आणि MPSC दुय्यम सेवा अराजपत्रीत, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात जाहीर केली आहे. आता या वेळापत्रकाप्रमाणे डिसेंबर 2021 मध्ये महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2021, महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021, पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021, सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021, इत्यादी स्पर्धा परीक्षांची अधिसूचना निघणार आहेत.
MPSC Time Table 2022 In Marathi
त्याचप्रमाणे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022, दुय्यम सेवा अराजपत्रीत, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022, महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2022 व इतर स्पर्धा परीक्षांच्या महत्वाच्या तारखा या वेळाप्रतकात जाहीर करण्यात आले आहे. या लेखात आपण या MPSC स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक पाहणार आहोत.
MPSC Time Table 2022 Pdf Download | MPSC स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक 2022 PDF
MPSC Time Table 2022 Pdf Download: 2022 आणि 2023 मध्ये MPSC अंतर्गत होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे schedule, पूर्व आणि मुख परीक्षांचे अधिसूचना PDF तारीख, परीक्षांचे अंदाजित तारखा, इत्यादी माहितीचे वेळापत्रक MPSC ने 4 डिसेंबर 2021 ला जाहीर केले आहे. MPSC Time Table 2022 ची PDF तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Download करू शकता.
MPSC Exam Time Table 2022 PDF DOWNLOAD
FAQs: MPSC Time Table 2022 Pdf Download
Q. MPSC ने 2022 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे का
Ans. होय, MPSC ने 2022 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
Q. MPSC वेळापत्रक 2022 कुठे पाहायला भेटेल
Ans. या लेखात MPSC वेळापत्रक 2022 ची PDF दिली आहे
Q. MPSC ने MPSC Time Table 2022 कधी जाहीर केले
MPSC ने MPSC Time Table 2022 4 डिसेंबर 2021 रोजी जाहीर केले