Marathi govt jobs   »   Latest Post   »   All India Mock Test for MPSC...

MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 फ्री मॉक | All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 | Register Now

All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 | Register Now: MPSC ने 28 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 साठी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. MPSC ने 666 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहे. आजपर्यंत MPSC Combine Group B Prelims साठी केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. या मुल्यामापनामुळे आपणास आपला अभ्यास योग्य दिशेत सुरु आहे की नाही याची खात्री करता येते शिवाय कोणत्या topic वर किती भर द्यायचा व कोणता topic करायचा राहिला याबद्दल आपल्याला स्वयंमूल्यमापन (Self Analysis) करता येते.

MPSC Combine Group B Prelims परीक्षा 2021 या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांसाठी, Adda247 मराठी ने 24, 25 व 26 डिसेंबर 2021 रोजी एमपीएससी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 फ्री टेस्ट (All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022) आयोजित केली आहे. ही फ्री टेस्ट कशी द्यायची व त्यासाठी Registration कसे करायचे याबद्दलची माहिती या लेखात दिली आहे.

Register Now for All India Mock Test for MPSC Combine Group B Exam 2022 on 24, 25, and 26 December 2021

Test for MPSC Combine Group B Exam 2022 on 24, 25 and 26 December 2021: ज्या उमेदवारांनी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021-22 साठी अर्ज केला आहे त्यांनी त्यांच्या तयारीचे विश्लेषण करण्यासाठी विनामूल्य मॉक टेस्ट देण्यासाठी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही टेस्ट देऊन तुम्ही वास्तविक परीक्षेचा अनुभव घेऊ शकता. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आताच आपली नोंदणी करा.

All India एमपीएससी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 मॉक साठी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022

All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022: MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री मॉक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • Mock Test द्विभाषिक असणार- मराठी आणि English
  • मॉक टेस्ट ही Updated नमुना आणि अभ्यासक्रमावर आधारित आहे
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि इंग्लिश मध्ये स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

Exam Pattern of MPSC Group B: Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्वपरीक्षा नमुना)

MPSC Group B Combined Prelims Exam Patternउमेदवारांना MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षा नमुना) माहित असणे आवश्यक आहे. MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षेचा नमुना) परीक्षेच्या मार्किंग योजनेबद्दल मार्गदर्शन करेल. परीक्षेच्या प्रत्येक विभागात किंवा विषयाला दिलेल्या वेटेजनुसार उमेदवार तयारी करू शकतात. MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षा नमुना) खाली तपशीलवार दिला आहे.

विषय व संकेतांक प्रश्नसंख्या           एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य  क्षमता चाचणी 100 100 पदवी मराठी व इंग्रजी
एक तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

MPSC Group B संयुक्त पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

एमपीएससी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री मॉक देऊन तुम्ही तुमची तयारी तपासा आणि तुमच्या Strong आणि Week Topics चे विश्लेषण करा. तेव्हा, वाट कसली बघताय, आत्ताच नोंदणी करा…. All the Best!

तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा…!!!

Post Related to MPSC Group B

FAQs: All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022

Q1. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक साठी काही फी आहे का?

Ans. नाही MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक ही पूर्णपणे फ्री आहे.

Q2. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक कधी होणार आहे?

Ans. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक 24, 25 व 26 डिसेंबर 2021 ला होणार आहे.

Q3. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक सोडवल्यावर मला माझा रँक कुठे कळेल?

Ans. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक सोडवल्यावर लगेच app वर आपणास आपला रँक कळेल.

Q4. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक मला pdf स्वरुपात डाउनलोड करता येतील का?

Ans. होय, MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक आपणास pdf स्वरुपात डाउनलोड करता येईल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 | Register Now_30.1
MPSC Combined 2021 Online Test Series

Sharing is caring!

FAQs

Is there any fee for All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022?

No. All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 is completely free.

When will the All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 be held?

All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 will be held on 24, 25, and 26 December 2021.

Where will I know my rank after solving All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022?

As soon as you solve the All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022, you will know your rank on the app.

Can I download All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 in pdf format?

Yes, the All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 can be downloaded in pdf after few days