5 जी नेटवर्क सोल्यूशन्ससाठी टीसीएस आणि एअरटेल ची भागीदारी
भारती एअरटेल आणि टाटा समूहाने भारतासाठी 5 जी नेटवर्क सोल्युशनची अंमलबजावणी करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे, जी जानेवारी 2022 पासून व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होईल. टाटा समूहाने ओ-आरएएन (ओपन रेडिओ ऍक्सेस नेटवर्क) आधारित रेडिओ आणि नॉन-स्टँडअलोन आर्किटेक्चर / स्टँड-अलोन आर्किटेक्चर (एनएसए / एसए) कोर विकसित केले आहे आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीचे टेलिकॉम स्टॅक विकसित केले आहे ज्यामुळे समूहाला आणि त्याच्या भागीदारांना फायदा मिळणार आहे. एनएसए / एसए हे रेडिओ तंत्रज्ञान 5 जी रेडिओचे सिग्नलिंग नियंत्रित करते. एनएसए 5 जी ते 4 जी कोर पर्यंत सिग्नलिंग नियंत्रित करू शकतो मात्र एसए 5 जी रेडिओशी थेट जोडू करू शकतो. एअरटेल या तंत्रज्ञानाचा वापर करून जानेवारी 2022 पासून 5 जी नेटवर्क ची सुरुवात करेल.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी: गोपाल विट्ठल
- भारती एअरटेलचे संस्थापक: सुनील भारती मित्तल
- भारती एअरटेलची स्थापना: 7 जुलै 1995
- टाटा समूहाचे अध्यक्ष: नटराजन चंद्रशेखरन
- टाटा ग्रुपचे मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक
IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)