पश्चिम रेल्वे भरती 2023: पश्चिम रेल्वेने एकूण 3624 अप्रेंटीस पदाच्या भरतीसाठी पश्चिम रेल्वे भरती 2023 जाहीर केली आहे. पश्चिम रेल्वे भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 27 जून 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. पश्चिम रेल्वे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे. या लेखात आपण पश्चिम रेल्वे भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल माहिती दिली आहे.
विविध ट्रेड मधील एकूण 3624 अप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी पश्चिम रेल्वे भरती 2023 जाहीर झाली आहे. पश्चिम रेल्वे भरती 2023 बद्दल संक्षिप्त आढावा आपण खाली दिलेल्या ताक्त्यातून मिळवू शकता.
पश्चिम रेल्वे भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
रेल्वे विभाग | पश्चिम रेल्वे, मुंबई |
भरतीचे नाव | पश्चिम रेल्वे भरती 2023 |
पदाचे नाव | अप्रेंटीस |
रिक्त पदे | 3624 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | मेरीट लिस्ट |
नोकरीचे ठिकाण | पश्चिम रेल्वे |
अधिकृत संकेतस्थळ | https://wr.indianrailways.gov.in/ |
पश्चिम रेल्वे भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 27 जून 2023 पासून सुरु होणार असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वे भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
पश्चिम रेल्वे भरती 2023 ची अधिसूचना | 22 जून 2023 |
पश्चिम रेल्वे भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 27 जून 2023 |
पश्चिम रेल्वे भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 जुलै 2023 |
पश्चिम रेल्वे भरती 2023 अंतर्गत एकूण 3624 अप्रेंटीस पदांची भरती होणार आहे. पश्चिम रेल्वे भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 27 जून 2023 ते 26 जुलै 2023 या कालावधीत राबविल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वे भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पश्चिम रेल्वे भरती 2023 अधिसूचना PDF
पश्चिम रेल्वे भरती 2023 अंतर्गत विविध 17 ट्रेड मधील एकूण 3624 अप्रेंटीस पदांची भरती होणार आहे. पश्चिम रेल्वे भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पश्चिम रेल्वे भरती 2023 मधील अप्रेंटीस पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहेत.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
अप्रेंटीस |
| 15 ते 24 वर्षे (एससी/ एसटी उमेदवारांना 05 वर्षे सुट आणि ओबीसी उमेदवारांना 03 वर्षे सुट |
पश्चिम रेल्वे भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वे भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 27 जून 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. पश्चिम रेल्वे भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे. पश्चिम रेल्वे भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 27 जून 2023 रोजी सक्रीय झाल्यावर आपण खाली दिलेला लिंक वर लिक करून अर्ज करू शकता.
पश्चिम रेल्वे भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
पश्चिम रेल्वे भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड ही मेरीट लिस्टच्या आधारावर केल्या जाणार आहे. पश्चिम रेल्वे भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
पश्चिम रेल्वे भरती 2023 ची अधिसूचना 22 जून 2023 रोजी जाहीर झाली.
पश्चिम रेल्वे भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 27 जून 2023 रोजी सुरु होणार आहे.
पश्चिम रेल्वे भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे.
पश्चिम रेल्वे भरती 2023 अंतर्गत एकूण 3624 अप्रेंटीस पदांची भरती होणार आहे.
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…