Marathi govt jobs   »   Job Notification   »   उस्मानाबाद कोतवाल भरती 2023

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023, 38 कोतवाल पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023: उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने कोतवाल संवर्गातील एकूण 38 रिक्त पदांच्या भरतीसाठी उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 जाहीर झाली आहे. उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 03 जुलै 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या लेखात उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज प्रकिया याबद्दल माहिती पाहणार आहे. 

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023: विहंगावलोकन

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अंतर्गत उस्मानाबाद, लोहारा, उमरगा, कळंब, परंडा, तुळजापूर आणि भूम तालुक्यात कोतवाल पदांची भरती होणार आहे. उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कार्यालय उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय
भरतीचे नाव उस्मानाबाद कोतवाल भरती 2023
पदाचे नाव

कोतवाल

एकूण रिक्त पदे 38
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण उस्मानाबाद
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ
https://osmanabad.gov.in/

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 03 जुलै 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 ची अधिसूचना 19 जून 2023
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 जून 2023
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023
उस्मानाबाद कोतवाल प्रवेशपत्र 2023 18 आणि 19 जुलै 2023
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 लेखी परीक्षेची तारीख 20 जुलै 2023
उस्मानाबाद कोतवाल उत्तरतालिका 2023 27 जुलै 2023
उस्मानाबाद कोतवाल भरती परीक्षेचा निकाल 2023 02 ऑगस्ट 2023

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अधिसूचना

उस्मानाबाद जिल्यातील उस्मानाबाद, लोहारा, उमरगा, कळंब, परंडा, तुळजापूर आणि भूम या तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 23 जून 2023 ते 03 जुलै 2023 या कालावधीत अर्ज सादर करू शकतात. तालुक्यानुसार उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तालुक्याचे नाव अधिसूचना PDF
उस्मानाबाद डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
लोहारा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
उमरगा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कळंब डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
परंडा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
तुळजापूर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
भूम डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
चंद्रपूर कोतवाल भरती 2023
Adda247 Marathi Application

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 38 कोतवाल पदांची भरती होणार आहे.

तालुक्याचे नाव रिक्त पदे
उस्मानाबाद 07
लोहारा 05
उमरगा 02
कळंब 06
परंडा 08
तुळजापूर 08
भूम 02
एकूण 38

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
कोतवाल 04 थी उत्तीर्ण 18 ते 42 वर्षे

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.

  • खुला प्रवर्ग: रु. 500
  • मागास प्रवर्ग: रु. 400

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अर्ज प्रकिया

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 38 कोतवाल पदांची भरती होणार आहे. उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना आपणास संबंधित तहसील कार्यायालयात रु. 20 अर्ज शुल्क अदा करून मिळणार आहे. तसेच अधिसूचनेत अर्जाचा नमुना देण्यात आला आहे. अर्ज सादर करायच्या स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • जाहिराती सोबत प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या विहित नमुन्यातील अर्ज त्यामधील माहिती/तपशील सुस्पष्टपणे नमूद करून सादर करावा.
  • अर्जासोबत स्वतःचे नाव व पत्ता नमूद केलेला व रुपये 5 चे पोस्टाचे तिकीट लावलेला लिफाफा जोडावा.
  • उमेदवाराने त्यांचे अलीकडील काळातील छायाचित्र आवेदन पत्रावर विहित जागी स्वसाक्षाकिंत करून घट्ट चिटकावे.
  • शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात.
  • अर्जासोबत जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत साक्षांकित करून जोडावी.
  • अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती व्यतिरिक्त सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे चालु आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिलेअर साक्षांकित प्रत अर्जासोबत जोडावी.

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023: वेतन

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अंतर्गत उमेदवारास रु. 15000 एवढे वेतन मिळणार आहे.

पदाचे नाव वेतन
कोतवाल रु. 15000

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 निवड प्रक्रिया

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारावर केल्या जाणार आहे. उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

  • लेखी परीक्षा
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी
नागपूर कोतवाल भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 (आजचा शेवटचा दिवस) GMC धुळे भरती 2023
जिल्हा परिषद जालना भरती 2023 अंगणवाडी मदतनीस भरती 2023
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 PDKV भरती 2023
MPSC ASO विभागीय भरती 2023 GGMCJJH भरती 2023
NIO भरती 2023 BAMU भरती 2023
SAIL चंद्रपूर भरती 2023
NHM नाशिक भरती 2023
MUCBF भरती 2023 अमरावती महानगरपालिका भरती 2023
बारामती नगर परिषद भरती 2023 पुणे विद्यार्थी गृह भरती 2023
NHM अकोला भरती 2023 सहकार आयुक्तालय भरती 2023
नागपूर कोतवाल भरती 2023 CCRAS भरती 2023
IGM मुंबई भरती 2023 वनरक्षक भरती 2023
ITBP भरती 2023 पशुसंवर्धन विभाग भरती 2023
DIAT पुणे भरती 2023 BARC मुंबई भरती 2023
वन विभाग भरती 2023 पुणे महानगरपालिका भरती 2023
NHM नागपूर भरती 2023 टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2023 SECR नागपूर भरती 2023 
तलाठी मेगा भरती 2023 DPS नवी मुंबई भरती 2023 
मॉडर्न कॉलेज नाशिक भरती 2023 NIRRH भरती 2023
IBPS RRB अधिसूचना 2023
IIT बॉम्बे भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 ची अधिसूचना दिनांक 19 जून 2023 रोजी जाहीर झाली.

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 38 कोतवाल पदांची भरती होणार आहे.

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे.

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?

उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी उमेदवार इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा.