वाशीम कोतवाल भरती 2023, 14 कोतवाल पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर

वाशीम कोतवाल भरती 2023

वाशीम कोतवाल भरती 2023: वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयाने कोतवाल संवर्गातील एकूण 14 रिक्त पदांच्या भरतीसाठी वाशीम कोतवाल भरती 2023 जाहीर केली आहे. वाशीम कोतवाल भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 30 जून 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या लेखात वाशीम कोतवाल भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज प्रकिया याबद्दल माहिती पाहणार आहे. 

वाशीम कोतवाल भरती 2023: विहंगावलोकन

वाशीम कोतवाल भरती 2023 अंतर्गत मालेगाव तालुक्यात कोतवाल पदांची भरती होणार आहे. वाशीम कोतवाल भरती 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

वाशीम कोतवाल भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम
भरतीचे नाव वाशीम कोतवाल भरती 2023
पदाचे नाव

कोतवाल

एकूण रिक्त पदे 14
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण वाशीम
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ
https://washim.gov.in/

वाशीम कोतवाल भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा

वाशीम कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 30 जून 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.

वाशीम कोतवाल भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
वाशीम कोतवाल भरती 2023 ची अधिसूचना 19 जून 2023
वाशीम कोतवाल भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 19 जून 2023
वाशीम कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023
वाशीम कोतवाल प्रवेशपत्र 2023 17 जुलै 2023
वाशीम कोतवाल भरती 2023 लेखी परीक्षेची तारीख 30 जुलै 2023
वाशीम कोतवाल भरती परीक्षेचा निकाल 2023 08 ऑगस्ट 2023

वाशीम कोतवाल भरती 2023 अधिसूचना

वाशीम जिल्यातील मालेगाव या तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी वाशीम कोतवाल भरती 2023 जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 19 जून 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत अर्ज सादर करू शकतात. वाशीम कोतवाल भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अड्डा247 मराठी अँप

वाशीम जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

वाशीम कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 14 कोतवाल पदांची भरती होणार असून गाव आणि प्रवर्गानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

वाशीम कोतवाल भरती 2023 रिक्त पदे

वाशीम कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

वाशीम कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
कोतवाल 04 थी उत्तीर्ण 18 ते 40 वर्षे

वाशीम कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

वाशीम कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.

  • खुला प्रवर्ग: रु. 500
  • मागास प्रवर्ग: रु. 250

वाशीम कोतवाल भरती 2023 अर्ज प्रकिया

वाशीम कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 14 कोतवाल पदांची भरती होणार आहे. वाशीम कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना आपणास संबंधित तहसील कार्यायालयात रु. 10 अर्ज शुल्क अदा करून मिळणार आहे.

कोतवाल पदाकरीता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • इयत्ता चौथी उतीर्ण गुणपत्रिका किंवा महत्तम प्राप्त शैक्षणिक गुणवत्ता दर्शविणारी गुण पत्रिका
  • शाळा सोडण्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
  • साझ्यातील रहिवासी असल्याबाबत तलाठी यांचा दाखला.
  • आरक्षित पदाचे अर्जा करीता जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र
  • मागासवर्गकरीता उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र. (नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र)
  • महिलांकरीता आरक्षित पदाकरीता तहसीलदार यांचेद्वारे निर्गमित केलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र. (नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र)
  • कोतवालांचे वारसदार असल्यास त्याबाबत तहसलिदार यांचे प्रमाणपत्र
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.
  • मागासवर्गीय उमेदवारानी उपजिल्हाधिकारी दर्जाचे सक्षमधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील

वाशीम कोतवाल भरती 2023: वेतन

वाशीम कोतवाल भरती 2023 अंतर्गत उमेदवारास रु. 15000 एवढे मानधन अनुज्ञेय राहील.

पदाचे नाव वेतन
कोतवाल रु. 15000

वाशीम कोतवाल भरती 2023 निवड प्रक्रिया

वाशीम कोतवाल भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारावर केल्या जाणार आहे. वाशीम कोतवाल भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

  • लेखी परीक्षा
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
जिल्हाधिकारी कार्यालय बीड भरती 2023 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2023
उल्हासनगर महानगरपालिका भरती 2023 NHM भंडारा भरती 2023
MPSC ASO विभागीय भरती 2023
ठाणे महानगरपालिका भरती 2023
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 GMC धुळे भरती 2023
जिल्हा परिषद जालना भरती 2023 अंगणवाडी मदतनीस भरती 2023
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 PDKV भरती 2023
MPSC ASO विभागीय भरती 2023 GGMCJJH भरती 2023
NIO भरती 2023 BAMU भरती 2023
SAIL चंद्रपूर भरती 2023
NHM नाशिक भरती 2023
MUCBF भरती 2023 अमरावती महानगरपालिका भरती 2023
बारामती नगर परिषद भरती 2023 पुणे विद्यार्थी गृह भरती 2023
NHM अकोला भरती 2023 सहकार आयुक्तालय भरती 2023
नागपूर कोतवाल भरती 2023 CCRAS भरती 2023
IGM मुंबई भरती 2023 वनरक्षक भरती 2023
ITBP भरती 2023 पशुसंवर्धन विभाग भरती 2023
DIAT पुणे भरती 2023 BARC मुंबई भरती 2023
वन विभाग भरती 2023 पुणे महानगरपालिका भरती 2023
NHM नागपूर भरती 2023 टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2023 SECR नागपूर भरती 2023
तलाठी मेगा भरती 2023 DPS नवी मुंबई भरती 2023
मॉडर्न कॉलेज नाशिक भरती 2023 NIRRH भरती 2023
IBPS RRB अधिसूचना 2023
IIT बॉम्बे भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट

FAQs

वाशीम कोतवाल भरती 2023 कधी जाहीर झाली?

वाशीम कोतवाल भरती 2023 दिनांक 19 जून 2023 रोजी जाहीर झाली.

वाशीम कोतवाल भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

वाशीम कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 14 कोतवाल पदांची भरती होणार आहे.

वाशीम कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

वाशीम कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.

chaitanya

Recent Posts

प्रधानमंत्री जन धन योजना | Pradhan Mantri Jan Dhan Yojana : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

प्रधानमंत्री जन धन योजना Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment 2024…

1 hour ago

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024, 3712 पदांसाठी अधिसुचना जाहीर, विनामुल्य PDF डाउनलोड करा | मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेसहित

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी  SSC CHSL भरती…

1 hour ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. When were the Fundamental Duties of the Indian citizens incorporated in the Constitution? (a)…

2 hours ago

Auxiliary Verb : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

Auxiliary Verb Title  Link  Link  महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास योजना अँप लिंक वेब लिंक  Auxiliary Verb Auxiliary verbs, also known…

2 hours ago

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) | Five Year Plan (Short Trick to Remember) : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) Title  लिंक लिंक  आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक पंचवार्षिक योजना…

2 hours ago

Pratima Singh (IRS) Appointed as Director in DPIIT | प्रतिमा सिंग (IRS) यांची DPIIT मध्ये संचालक म्हणून नियुक्ती

कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) ने भारतीय महसूल सेवा (IRS) च्या अधिकारी प्रतिमा सिंग यांची उद्योग आणि अंतर्गत व्यापार (DPIIT)…

2 hours ago