शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023: शिवाजी विद्यापीठाने एकूण 175 पदांच्या भरतीसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 जाहीर केली आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2023 आहे. या लेखात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल माहिती दिली आहे.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 175 पदांची भरती होणार आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विद्यापीठाचे नाव | शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर |
भरतीचे नाव | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 175 |
नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर विभाग |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
अधिकृत संकेतस्थळ | www.unishivaji.ac.in/ |
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 साठी अर्ज करण्याचा शेवटची तारीख 24 जून 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 अधिसूचना | 13 जून 2023 |
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 13 जून 2023 |
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 जून 2023 |
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 अंतर्गत एकूण 175 अध्यापक, टेक्निशिअन, समन्वयक आणि इतर संवगातील रिक्त पदांची भरती होणार आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 ची अधिसूचना खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
पदाचे नाव | अधिसूचना PDF |
अध्यापक | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
अध्यापक | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
अध्यापक | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
अध्यापक व इतर पदे | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
साथीदार | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 अंतर्गत एकूण 175 रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
सहाय्यक प्राध्यापक | 149 |
सहयोगी प्राध्यापक | 10 |
कंठसंगीत साथीदार | 01 |
तबला साथीदार | 02 |
हार्मोनियम साथीदार | 02 |
नाट्यशास्त्र साथीदार | 02 |
पीएलसी साथीदार | 01 |
कत्थक साथीदार | 01 |
भरतनाट्यम साथीदार | 01 |
टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र) | 02 |
समन्वयक | 04 |
एकूण | 175 |
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक प्राध्यापक | 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि NET / SET |
सहयोगी प्राध्यापक | Ph.D / 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि 08 वर्षे अनुभव |
कंठसंगीत साथीदार | एम.ए / एम.पी.ए आणि 05 वर्षे अनुभव |
तबला साथीदार | संगीत विशारद आणि 05 वर्षे अनुभव |
हार्मोनियम साथीदार | संगीत विशारद आणि 05 वर्षे अनुभव |
नाट्यशास्त्र साथीदार | एम.पी.ए |
पीएलसी साथीदार | संगीत विशारद |
कत्थक साथीदार | कत्थक डिप्लोमा किंवा विशारद |
भरतनाट्यम साथीदार | भरतनाट्यम डिप्लोमा किंवा विशारद |
टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र) | 12 वी उत्तीर्ण संगीत वाद्यांची माहिती |
समन्वयक | 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि NET / SET |
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 24 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 दिनांक 13 जून 2023 रोजी जाहीर झाली.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 अंतर्गत एकूण 175 रिक्त पदांची भरती होणार आहे.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2023 आहे.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली Title Link Link महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना Maharashtra Police Constable Recruitment…
लिंग व वचन महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 07 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता, "जीवशास्त्राचा जनक" म्हणून पूज्य आहे. "जैव" हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ "जीवन आणि…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…