PDKV भरती 2023, कुशल मदतनीस आणि कार्यालयीन सहाय्यक पदासाठी अर्ज करा

PDKV भरती 2023

PDKV भरती 2023: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कुशल मदतनीस आणि कार्यालयीन सहाय्यक पदाच्या भरतीसाठी PDKV भरती 2023 जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 22 जून 2022 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे. PDKV भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची मुलाखत ऑनलाईन पद्धतीने 27 जून 2023 रोजी घेण्यात येईल. या लेखात आपण PDKV भरती 2023 ची अधिसूचना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्वपूर्ण माहिती याबद्दल माहिती पाहणार आहोत.

PDKV भरती 2023: विहंगावलोकन

कुशल मदतनीस आणि कार्यालयीन सहाय्यक पदाच्या भरतीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 जाहीर झाली आहे.PDKV भरती 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विद्यापीठाचे नाव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
भरतीचे नाव PDKV भरती 2023
पदांची नावे
  • कुशल मदतनीस
  • कार्यालयीन सहाय्यक
एकूण रिक्त पदे 05
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (ई-मेल द्वारे)
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरीचे ठिकाण अकोला
अधिकृत संकेतस्थळ www.pdkv.ac.in

PDKV भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा

PDKV भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 22 जून 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

PDKV भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
PDKV भरती 2023 ची अधिसूचना 17 जून 2023
PDKV भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 17 जून 2023
PDKV भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2023
PDKV भरती 2023: मुलाखत 27 जून 2023

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 ची अधिसूचना

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत एकूण 05 पदाची भरती होणार आहे. सदर पदभरती साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 22 जून 2023 पर्यंत खाली दिलेल्या ई-मेल द्वारे अर्ज सादर करू शकतात. PDKV भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

PDKV भरती 2023 अधिसूचना

अड्डा 247 मराठी अँप

PDKV भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील

PDKV भरती 2023 अंतर्गत एकूण 05 पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
कुशल मदतनीस 04
कार्यालयीन सहाय्यक 01
एकूण 05

PDKV भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

PDKV भरती 2023 साठी आवश्यक पदानुसार शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
कुशल मदतनीस
  • कृषी विद्यापीठातून पदवीधर
उमेदवाराचे कमाल वय 35 वर्षे असावे.
कार्यालयीन सहाय्यक
  • कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • मराठी टायपिंग 30 शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रती मिनीट
  • एम.एस.सी.आय.टी.

PDKV भरती 2023 ची अर्ज प्रक्रिया

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 22 जून 2023 पर्यंत विहित अर्जाचा नमुना भरून त्यासोबत आवश्यक प्रमाणपत्रे स्कॅन करून खाली दिलेल्या ई -मेल ऍड्रेसवर पाठवायचे आहेत. PDKV भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना व ई-मेल ऍड्रेस खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव अर्जाचा नमुना
कुशल मदतनीस डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कार्यालयीन सहाय्यक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ई-मेल ऍड्रेस: cvrudrpdkv@gmail.com

PDKV भरती 2023 अंतर्गत मिळणारे वेतन

PDKV भरती 2023 मधील कुशल मदतनीस आणि कार्यालयीन सहाय्यक पदास मिळणारे वेतन खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव वेतन
कुशल मदतनीस रु. 15000
कार्यालयीन सहाय्यक रु. 12000

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 निवड प्रक्रिया

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची निवड ही 27 जून 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीच्या आधारवर केल्या जाणार आहे. सदर मुलाखत ही झूम अँपवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मुलाखतीचा तपशील उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे.

अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
जिल्हा परिषद जालना भरती 2023
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 अंगणवाडी मदतनीस भरती 2023
MPSC ASO विभागीय भरती 2023 GGMCJJH भरती 2023
NIO भरती 2023 BAMU भरती 2023
SAIL चंद्रपूर भरती 2023
NHM नाशिक भरती 2023
MUCBF भरती 2023 अमरावती महानगरपालिका भरती 2023
बारामती नगर परिषद भरती 2023 पुणे विद्यार्थी गृह भरती 2023
NHM अकोला भरती 2023 सहकार आयुक्तालय भरती 2023
नागपूर कोतवाल भरती 2023 CCRAS भरती 2023
IGM मुंबई भरती 2023 वनरक्षक भरती 2023
ITBP भरती 2023 पशुसंवर्धन विभाग भरती 2023
DIAT पुणे भरती 2023 BARC मुंबई भरती 2023
वन विभाग भरती 2023 पुणे महानगरपालिका भरती 2023
NHM नागपूर भरती 2023 टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती 2023 अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2023 SECR नागपूर भरती 2023
तलाठी मेगा भरती 2023 DPS नवी मुंबई भरती 2023
नेहरू सायन्स सेंटर मुंबई भरती 2023 IB JIO भरती 2023
मॉडर्न कॉलेज नाशिक भरती 2023 NIRRH भरती 2023
IBPS RRB अधिसूचना 2023
IIT बॉम्बे भरती 2023
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ भरती 2023
तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 DRDO मुंबई भरती 2023
TIFR मुंबई भरती 2023 ASRB भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

FAQs

PDKV भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

PDKV भरती 2023 ची अधिसूचना दिनांक 17 जून 2023 रोजी जाहीर झाली.

PDKV भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे?

PDKV भरती 2023 अंतर्गत एकूण 05 कुशल मदतनीस आणि कार्यालयीन सहाय्यक पदाची भरती होणार आहे.

PDKV भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

PDKV भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 22 जून 2023 आहे.

PDKV भरती 2023 अंतर्गत मुलाखत कधी घेण्यात येणार आहे?

PDKV भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची मुलाखत 27 जून 2023 रोजी घेण्यात येणार आहे.

chaitanya

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 29 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

3 hours ago

29 April MPSC 2024 Study Kit | 29 एप्रिल MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

4 hours ago

Question of the Day (Reasoning) | आजचा प्रश्न (तर्कशक्ती)

Question of the Day (Reasoning) Q. If ‘P’ denotes ‘–‘, ‘Q’ denotes ‘÷’, ‘R’ denotes ‘×’ and ‘W’ denotes ‘+’…

5 hours ago

भारतातील स्थानिक शासनाची वाढ | Growth of Local Government in India : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

5 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which country is North Korea’s main economic partner and source of economic lifeline?…

6 hours ago

ईस्ट इंडिया असोसिएशन | East India Association : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडनमध्ये केली होती. 1869 मध्ये, त्याने मुंबई, कोलकाता…

6 hours ago