ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 साठी आज म्हणजेच 20 जून 2023 अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीने त्यांच्या चंद्रपूर येतील युनिट मधील येथील टेन्युअर बेस DBW या संवर्गातील एकूण 250 रिक्त पदे भरण्यासाठी ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 जाहीर केली होती. आज आपण या लेखात आपण ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिकृत अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑफलाईन अर्जाचा नमुना याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 अंतर्गत एकूण 250 टेन्युअर बेस DBW पदांची भरती होणार आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खाली देण्यात आली आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
ऑर्डनन्स फॅक्टरी | ऑर्डनन्स फॅक्टरी, चंद्रपूर (OFCH) |
भरतीचे नाव | ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 |
पदाचे नाव | टेन्युअर बेस DBW |
एकूण पदे | 250 |
नोकरीचे ठिकाण | चंद्रपूर |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 जून 2023 |
निवड प्रक्रिया | मेरीट लिस्ट |
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूरचे अधिकृत संकेतस्थळ | www.ddpdoo.gov.in/units/OFCH |
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 ची अधिसूचना | 29 मे 2023 |
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 साठी ऑफलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 29 मे 2023 |
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 साठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 जून 2023 |
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 अंतर्गत टेन्युअर बेस DBW या संवर्गातील एकूण 250 रिक्त पदांची भरती होणार आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 20 जून 2023 पर्यंत विहित नमुन्यात खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवू शकतात. ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 अधिसूचना PDF
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 अंतर्गत एकूण 250 रिक्त पदांची भरती होणार असून प्रवर्गानुसार रिक्त पदांचा तपशील खाली दिला आहे.
प्रवर्ग | रिक्त पदे |
सर्वसाधारण प्रवर्ग | 103 |
ओ.बी.सी. | 67 |
एस.सी. | 37 |
एस.टी. | 18 |
ए.डब्ल्यू.एस. | 25 |
एकूण | 250 |
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी पदानुसार आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा (01जून 2023 रोजी) |
टेन्युअर बेस DBW | AOCP ट्रेडचे माजी प्रशिक्षणार्थी जे पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत आयुध निर्माणीमध्ये प्रशिक्षित आहेत आणि आता म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत, स्फोटके निर्मिती आणि लष्करी हाताळणीचे प्रशिक्षण/अनुभव असलेले उमेदवार | 18 ते 30 वर्षे |
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 साठी इच्छुक उमेदवारांना खाली दिलेल्या पत्यावर विहित नमुन्यात पोस्टाने 20 जून 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवार ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 साठी अर्जाचा नमुना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 अर्जाचा नमुना
अर्ज पाठवायचा पत्ता: जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा, चंद्रपूर (महाराष्ट्र)-254043.
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या टेन्युअर बेस DBW पदास मिळणारे वेतन खालील तक्त्यात दिले आहे.
पदाचे नाव | वेतन |
टेन्युअर बेस DBW | रु. 19,900 + डी.ए. |
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही मेरीट लिस्टच्या आधारावर केल्या जाणार आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 अंतर्गत निवड प्रक्रियेचे टप्पे खाली देण्यात आले आहे.
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 दिनांक 29 मे 2023 रोजी जाहीर झाली.
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 अंतर्गत एकूण 250 पदांची भरती होणार आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2023 आहे.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 01 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
शब्दसमूहाबद्दल एक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेत मराठी विषयात अनन्यसाधारण महत्व आहे. आगामी काळातील भरती जसे कि,…
Question of the Day (History) Q. When was the Satyashodhak Samaj (Truth-seekers' Society) established? (a) 1873 (b) 1883 (c) 1863…
भारताची भारत 6G अलायन्स युरोपच्या इंडस्ट्री अलायन्स 6G सोबत सहकार्य करारावर स्वाक्षरी करणार आहे. या भागीदारीचे उद्दिष्ट 6G तंत्रज्ञान विकसित…
DRDO अप्रेंटीस भरती 2024 DRDO अप्रेंटीस भरती 2024: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणेने DRDO अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली…