NHM सोलापूर भरती 2024, 406 पदांसाठी अर्ज करा

NHM सोलापूर भरती 2024

NHM सोलापूर भरती 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण, सोलापूरने NHM सोलापूर भरती 2024 जाहीर केली आहे. NHM सोलापूर भरती 2024 ही योग प्रशिक्षक पदांसाठी जाहीर झाली आहे. NHM सोलापूर भरती 2024 मध्ये एकूण 406 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला NHM सोलापूर भरती 2024 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

NHM सोलापूर भरती 2024: विहंगावलोकन

NHM सोलापूर भरती 2024 विहंगावलोकन: NHM सोलापूर भरती 2024 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे. NHM सोलापूर भरती 2024 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

NHM सोलापूर भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण, सोलापूर, महाराष्ट्र
भरतीचे नाव NHM सोलापूर भरती 2024
पदाचे नाव योग प्रशिक्षक
एकूण रिक्त पदे 406
आवेदन करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी, योग प्रात्यक्षिक आणि मुलाखत
नोकरी स्थान सोलापूर
अधिकृत संकेतस्थळ https://zpsolapur.gov.in/.

NHM सोलापूर भरती 2024 अधिसुचना

NHM सोलापूर भरती 2024 अधिसुचना: राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर करारतत्वावर कंत्राटी पदे नेमणूकीकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. NHM सोलापूर भरती 2024  ची अधिकृत अधिसूचना खाली दिलेली आहे.

NHM सोलापूर भरती 2024 अधिसुचना

NHM सोलापूर भरती 2024 महत्वाच्या तारखा

NHM सोलापूर भरती 2024 महत्वाच्या तारखा: खाली दिलेल्या टेबलमध्ये NHM सोलापूर भरती 2024 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

NHM सोलापूर भरती 2024 महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारखा
NHM सोलापूर भरती 2024 अधिसूचना 20 जानेवारी 2024
NHM सोलापूर भरती 2024 अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख 22 जानेवारी 2024
NHM सोलापूर भरती 2024 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024

NHM सोलापूर भरती 2024 रिक्त जागांचा तपशील

NHM सोलापूर भरती 2024 रिक्त जागांचा तपशील : NHM सोलापूर भरती 2024 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदाच्या रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे. प्रवर्गानुसार रिक्त जागांचा तपशील तुम्ही अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकता.

NHM सोलापूर भरती 2024 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदांचे नाव केंद्राचे नाव रिक्त पदांची संख्या
1. योग प्रशिक्षक प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र 77
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र 329
एकूण 406

NHM सोलापूर भरती 2024 पात्रता निकष

NHM सोलापूर भरती 2024 पात्रता निकष: NHM सोलापूर भरती 2024 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आले आहे.

NHM सोलापूर भरती 2023 पात्रता निकष
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
योग प्रशिक्षक खालीलपैकी कोणतेही एक असणे अनिवार्य

1) योगामध्ये पीएच.डी.
२) योगामध्ये एम.फिल.
3) योगामध्ये पदव्युत्तर पदवी.
4) पदवी (UGC मंजूर) BYNS
(बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स)
5) योगामध्ये पदव्युत्तर पदविका.
6) योग डिप्लोमा
7) YCB / QCI – स्तर-3/ स्तर-2/ स्तर-1
8) योग क्षेत्रातील नामांकित संस्थेचे प्रमाणपत्र

18 ते 65 वर्षांपर्यंत

NHM सोलापूर भरती 2024 मानधन

NHM सोलापूर भरती 2024 मानधन: NHM सोलापूर भरती 2024 अंतर्गत पदास मिळणारे मानधन खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव मानधन
योग प्रशिक्षक रु. 500 प्रती योग सत्र

NHM सोलापूर भरती 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता

NHM सोलापूर भरती 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता: NHM सोलापूर भरती 2023 साठी इच्छुक उमेदवारास  विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल. अर्ज सादर करण्याचा पत्ता खालीलप्रमाणे आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना
RRB ALP भरती 2024 महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024
सिडको भरती 2024 पुणे महानगरपालिका भरती 2024

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक

FAQs

NHM सोलापूर भरती 2024 कधी जाहीर झाली?

NHM सोलापूर भरती 2024 20 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

NHM सोलापूर भरती 2024 अंतर्गत किती जागांची भरती होणार आहे?

NHM सोलापूर भरती 2024 अंतर्गत 406 जागांची भरती होणार आहे.

NHM सोलापूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?

NHM सोलापूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

jyotiba

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 29 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

6 hours ago

29 April MPSC 2024 Study Kit | 29 एप्रिल MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

6 hours ago

Question of the Day (Reasoning) | आजचा प्रश्न (तर्कशक्ती)

Question of the Day (Reasoning) Q. If ‘P’ denotes ‘–‘, ‘Q’ denotes ‘÷’, ‘R’ denotes ‘×’ and ‘W’ denotes ‘+’…

8 hours ago

भारतातील स्थानिक शासनाची वाढ | Growth of Local Government in India : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

8 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which country is North Korea’s main economic partner and source of economic lifeline?…

8 hours ago

ईस्ट इंडिया असोसिएशन | East India Association : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडनमध्ये केली होती. 1869 मध्ये, त्याने मुंबई, कोलकाता…

8 hours ago