NHM Solapur Recruitment 2021 | NHM सोलापूर पदभरती 2021_00.1
Marathi govt jobs   »   Job Notification   »   NHM Solapur Recruitment 2021

NHM सोलापूर पदभरती 2021 | NHM Solapur Recruitment 2021

NHM Solapur Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर येथून सोलापुर जिल्हयांतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर, उपजिल्हा रुग्णालयस्तर, ग्रामीण रुग्णालयस्तर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एकुण 174 रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात  NHM सोलापूर पदभरती 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, NHM सोलापूर पदभरती 2021 च्या महत्वाच्या तारखा, ऑफलाईन अर्जाचा नमुना, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

NHM Solapur Recruitment 2021 | NHM सोलापूर पदभरती 2021 

NHM Solapur Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर येथून सोलापुर जिल्हयांतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर, उपजिल्हा रुग्णालयस्तर, ग्रामीण रुग्णालयस्तर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेतील 29 संवर्गातील रिक्त असलेल्या एकुण 174 रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. यात सुपर स्पेशालिस्ट (Super Specialist), विशेषज्ञ (Specialist), वैद्यकीय अधिकारी (Medical Officer), दंतचिकित्सक (Dentist), मानसशास्त्रज्ञ (Psychologist), आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता (Psychiatric Social Worker), ऑडिओलॉजिस्ट (Audiologist), मानसोपचार परिचारिका (Psychiatric Nurse), ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist), फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist), जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक (District Programme Supervisor), आरोग्य अधीक्षक (Health Superintendent), ब्लॉक अकाउंटंट (Block Accountant), तालुका ग्रुप आयोजक (Taluka Group Organizer), कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant), प्रयोगशाळा तज्ज्ञ (Laboratory Technician), फार्मासिस्ट (Pharmacist), तंत्रज्ञ (Technician), समुपदेशक (Counselor), आरोग्य सहाय्यक (Health Assistant) या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिनांक 03 नोव्हेंबर 2021 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज पाठवू शकतात. या लेखात, NHM Solapur Recruitment 2021 चा सर्व तपशील नमूद आहेत.

NHM Solapur Recruitment 2021 Notification | NHM सोलापूर पदभरती 2021 अधिसूचना

NHM Solapur Recruitment 2021 Notification: NHM सोलापूर पदभरती 2021 NHM च्या विविध योजनेतील 29 संवर्गातील रिक्त असलेल्या एकुण 174 रिक्त पदांची अधिसूचना 26 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर झाली. ही पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM सोलापूर पदभरती 2021 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM सोलापूर पदभरती 2021 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

NHM सोलापूर पदभरती 2021 pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

NHM Solapur Recruitment 2021- Important Dates | NHM सोलापूर पदभरती 2021- महत्वाच्या तारखा

NHM Solapur Recruitment 2021- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये NHM सोलापूर पदभरती 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

NHM Solapur Recruitment 2021- Important Dates
Events Dates
NHM सोलापूर पदभरती 2021- अधिसूचना 26 ऑक्टोबर 2021
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख 26 ऑक्टोबर 2021
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021
मुलाखतीची / लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर येईल

नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021

NHM Solapur Recruitment 2021- Vacancies | NHM सोलापूर पदभरती 2021- रिक्त जागांचा तपशील 

NHM Solapur Recruitment 2021- Vacancies: राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर येथून सोलापुर जिल्हयांतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर, उपजिल्हा रुग्णालयस्तर, ग्रामीण रुग्णालयस्तर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेतील 29 संवर्गातील रिक्त असलेल्या एकुण 174 रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

Sr. No Post / पदाचे नाव  No of Vacancies / रिक्त पदांची संख्या
1 सुपर स्पेशालिस्ट (Super Specialist) 2
2 विशेषज्ञ (Specialist) 8
3 वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) 5
4 दंतचिकित्सक (Dentist) 1
5 मानसशास्त्रज्ञ (Psychologist) 2
6 आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) 5
7 वैद्यकीय अधिकारी RBSK 31
8  सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) 2
9 ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) 1
10 मानसोपचार परिचारिका (Psychiatric Nurse) 1
11 ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) 1
12 फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) 2
13 जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक (District Programme Supervisor) 1
14 सुपरवायझर (Supervisor)
2
15 आरोग्य अधिपरिचारिका (Senior Nurse) 71
16 तालुका लेखापाल (Block Accountant) 1
17 तालुका ग्रुप आयोजक (Taluka Group Organizer) 2
18 कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant) 1
19 प्रयोगशाळा तज्ज्ञ (Laboratory Technician) 9
20 औषध निर्माता 5
21 तंत्रज्ञ (Technician) 9
22 समुपदेशक (Counselor) 2
23 वैद्यकीय अधिकारी Full Time 1
24 आरोग्य अधिपरिचारिका 2
25 प्रयोगशाळा तज्ज्ञ (Laboratory Technician) बार्शी 2
26 वैद्यकीय अधिकारी Full Time, पंढरपूर 1
27 आरोग्य अधिपरिचारिका, पंढरपूर 2
28 आरोग्य सहाय्यिका (Health Assistant), पंढरपूर 1
29 प्रयोगशाळा तज्ज्ञ (Laboratory Technician) , पंढरपूर 2
एकूण 177

आरोग्य विभाग भरती 2021 प्रवेशपत्र जाहीर 

NHM Solapur Recruitment 2021- Eligibility Criteria | NHM सोलापूर पदभरती 2021- पात्रता निकष

NHM Solapur Recruitment 2021- Eligibility Criteria: NHM सोलापूर पदभरती 2021 अंतर्गत विविध 29 संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

Sr. No Post / पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता  वयोमर्यादा
1 सुपर स्पेशालिस्ट (Super Specialist) DM Cardiology 70 वर्षे
2 विशेषज्ञ (Specialist) MS General
Surgery /
MD Medicine/
MS Ortho /
D Ortho
MD Ped / DCH /
DNB
3 वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) MBBS
4 दंतचिकित्सक (Dentist) MDS
5 मानसशास्त्रज्ञ (Psychologist) MA Psychology 43 वर्षे
6 आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) BAMS अराखीव 38 वर्षे राखीव 43 वर्षे
7 वैद्यकीय अधिकारी RBSK BAMS
8  सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) MSW 43 वर्षे
9 ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) Degree in Audiology अराखीव 38 वर्षे राखीव 43 वर्षे
10 मानसोपचार परिचारिका (Psychiatric Nurse) GNM / B.Sc Nursing
with Certification in
Psychiatry from
Reputed Institute
/M.Sc Nursing
(Psychiatry)
11 ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) Batcher in
Optometry
12 फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) Graduate Degree
in Physiotherapy
13 जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक (District Programme Supervisor) MSW / MA In
Social Science
14 सुपरवायझर (Supervisor)
Any Degree 43 वर्षे
15 आरोग्य अधिपरिचारिका (Senior Nurse) GNM
16 तालुका लेखापाल (Block Accountant) B. Com 43 वर्षे
17 तालुका ग्रुप आयोजक (Taluka Group Organizer) Any Graduate,
MSCIT, MSCEGCC Typing Eng40WPM & Mar30WPM
18 कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant) Any Graduate,
MSCIT, MSCEGCC Typing Eng40WPM & Mar30WPM
19 प्रयोगशाळा तज्ज्ञ (Laboratory Technician) DMLT
20 औषध निर्माता D.Pharm /
B.Pharm
21 तंत्रज्ञ (Technician) 12th Science
22 समुपदेशक (Counselor) MSW
23 वैद्यकीय अधिकारी Full Time MBBS 70 वर्षे
24 आरोग्य अधिपरिचारिका GNM 65 वर्षे
25 प्रयोगशाळा तज्ज्ञ (Laboratory Technician) बार्शी DMLT अराखीव 38 वर्षे राखीव 43 वर्षे
26 वैद्यकीय अधिकारी Full Time, पंढरपूर MBBS 70 वर्षे
27 आरोग्य अधिपरिचारिका, पंढरपूर GNM 65 वर्षे
28 आरोग्य सहाय्यिका (Health Assistant), पंढरपूर GNM अराखीव 38 वर्षे राखीव 43 वर्षे
29 प्रयोगशाळा तज्ज्ञ (Laboratory Technician) , पंढरपूर DMLT
एकूण 177

NHM Solapur Recruitment 2021- Monthly Salary |  NHM सोलापूर पदभरती 2021- महिन्याचे मानधन

NHM Solapur Recruitment 2021- Monthly Salary: NHM सोलापूर पदभरती 2021 सर्व 29 संवर्गातील पदांसाठी मिळणारे एकूण मानधन खालील तक्त्यात दिले आहे.

Sr. No Post / पदाचे नाव  एकूण मानधन (रु)
1 सुपर स्पेशालिस्ट (Super Specialist) 125000
2 विशेषज्ञ (Specialist) 75000
3 वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) 60000
4 दंतचिकित्सक (Dentist) 30000
5 मानसशास्त्रज्ञ (Psychologist) 28000
6 आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) 28000
7 वैद्यकीय अधिकारी RBSK 28000
8  सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) 25000
9 ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) 25000
10 मानसोपचार परिचारिका (Psychiatric Nurse) 20000
11 ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) 20000
12 फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) 20000
13 जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक (District Programme Supervisor) 20000
14 सुपरवायझर (Supervisor)
20000
15 आरोग्य अधिपरिचारिका (Senior Nurse) 20000
16 तालुका लेखापाल (Block Accountant) 18000
17 तालुका ग्रुप आयोजक (Taluka Group Organizer) 18000
18 कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant) 18000
19 प्रयोगशाळा तज्ज्ञ (Laboratory Technician) 17000
20 औषध निर्माता 17000
21 तंत्रज्ञ (Technician) 17000
22 समुपदेशक (Counselor) 17000
23 वैद्यकीय अधिकारी Full Time 60000
24 आरोग्य अधिपरिचारिका 2000
25 प्रयोगशाळा तज्ज्ञ (Laboratory Technician) बार्शी 17000
26 वैद्यकीय अधिकारी Full Time, पंढरपूर 60000
27 आरोग्य अधिपरिचारिका, पंढरपूर 25000
28 आरोग्य सहाय्यिका (Health Assistant), पंढरपूर 20000
29 प्रयोगशाळा तज्ज्ञ (Laboratory Technician) , पंढरपूर 17000

NHM Solapur Recruitment 2021- Application Fee |  NHM सोलापूर पदभरती 2021- अर्ज शुल्क

NHM Solapur Recruitment 2021- Application Fee: NHM सोलापूर पदभरती 2021 साठी आमागास प्रवर्गासाठी फी 150 रु. तर मागास प्रवर्गासाठी 100 रु आहे.

अर्ज शुल्क हे डिमांड ड्राफट (Demand Draft) स्वरुपात स्विकारण्यात येईल. सदरील शुल्क हे नापरतावा (Non Refundable) असुन, उमेदवारांनी डिमांड ड्राफट हे District Integrated Health & Family Welfare Society, Solapur या संपूर्ण नावे असावा आणि अर्जावर एकदम वरच्या बाजुस जोडण्यात यावा. डिमांड ड्राफटच्या मागील बाजुस उमेदवाराने त्यांचे संपूर्ण नाव, अर्ज सादर केलेल्या पदाचे नाव, पद क्रमांक टाकावा.

NHM Solapur Recruitment 2021- Format of Application |  NHM सोलापूर पदभरती 2021- अर्जाचा नमुना

NHM Solapur Recruitment 2021- Format of Application: NHM सोलापूर पदभरती 2021 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करायचा नमुना खाली दिलेल्या pdf मध्ये आहे. त्याची प्रिंट काढून तो अर्ज भरावा आणि खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

NHM सोलापूर पदभरती 2021 साठी नमुना अर्ज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज पाठवायचा पत्ता: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर.

NHM Solapur Recruitment 2021-
Terms and Condition | NHM सोलापूर पदभरती 2021-
अटी व शर्ती

NHM Solapur Recruitment 2021-Terms and Condition: NHM सोलापूर पदभरती 2021

ऑफलाईन अर्ज सादर करावयाच्या काही अटी व शर्ती आहेत. ज्याचे पालन प्रत्येक आवेदन करण्याऱ्या उमेदवारास करायचे आहे. त्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे.

 • उमेदवारांकडून दिनांक 26/10/2021 ते दिनांक 03/11/2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 04 या वेळेतच अर्ज स्विकृती करण्यात येईल. अर्ज स्विकृ जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर या ठिकाणी रण्यात येईल. उमेदवारांस एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज सादर करायचा असल्यास, प्रत्येक पदाकरीता स्वंतत्रपणे सादर करावा. पंरतु वेळप्रसंगी एकाच वेळी मुलाखत/परिक्षा घेतली गेल्यास कोणत्यातरी एका पदाकरीता उपस्थित रहावे लागेल. ज्यास उपस्थित राहील त्या पदाकरीता संबंधित उमेदवार ग्राहय धरला जाईल.
 • अनुभवाच्या बाबतीत फक्त शासकिय, निम शासकिय स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
 • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • उमेद्वारांनी जाहिरातीत नमुद पदासाठी स्वतंत्रपणे पदनिहाय मुलाखतीकरिता सकाळी वाजता सर्व आवश्यक दस्तावेजांसह उपस्थित राहावे. सदरील पदे हि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरुपाची राहतील. त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही संबंध राहणार नाही. पदांसाठीचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
 • वरील सर्व पदे ही कंत्राटी पध्दतीने भरण्यात येत असल्याने त्यास नागरी सेवा नियम लागू होणार नाही.
 • एकूण पदांच्या संख्येत अथवा आरक्षणामध्ये बदल होवू शकतो.
 • सदरील पदे ही निव्वळ कंत्राटी पध्दतीने केवळ प्रकल्प कालावधी पूरते भरावयाचे असून प्रकल्प बंद होताच सदर पदे आपोआप संपुष्टात येतील.
 • मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेद्वारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
 • मुलाखतीस पात्र उमेद्वाराने मुलाखतीकरीता खालील आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत (Original) व साक्षांकीत (xerox) प्रतींचा एक संच या सह उपस्थित राहावे. (नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटो -1 व स्वतःचा ई-मेल व दुरध्वनी क्रमांक, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, जन्म तारखेचे प्रमाणपत्र (शाळा/ महाविद्यालय सोडण्याचे प्रमाणपत्र / जन्माचे प्रमाणपत्र), ओळखपत्र आधार कार्ड/ मतदान कार्ड / ड्रायव्हींग लायसंस, पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतेची अंतिम वर्षाची गुणपत्रीका व पदानुसार शासनातर्फे प्राप्त रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतशिवाय प्राप्त पदव्युत्तर पदवी (PG Degree) आणि पदव्युत्तर पदवीका (PG Diploma) प्रमाणपत्र.)

IBPS Clerk 2021 अधिसूचना जाहीर | IBPS Clerk 2021 Notification Out

 • उच्च शैक्षणीक अर्हता धारकांस व अनुभव असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल.
 • कोणत्याही वेळेस भरती अथवा निवड प्रक्रिया रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार निवड समिती एन.यु.एच. एम. म.न.पा. नागपूर यांना राहतील त्यावर कोणतीही हरकत/आक्षेप घेता येणार नाही.
 • आवेदन पत्र स्विकृत / अस्विकृत करण्याचे अधिकार, निवड प्रक्रियेत वेळेवर बदल करण्याचे तसेच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याबाबतचे संपूर्ण अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा आयुक्त म.न.पा. नागपूर यांचेकडे राखून ठेवलेले आहे.
 • उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.
 • मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
 • अर्जाच्या छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल,
 • निवड झालेल्या उमेदवाराने रुजू होतांना विहीत नमुन्यात रुपये १००/- च्या बॉन्डपेपरवर करारनामा करून दयावा लागेल. (सेवेदरम्यान करारनाम्याच्या अटी काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील)
 • पदाकरीता बिंदू नामावलीनुसार राखीव प्रवर्गास अनुसरुन पदभरती जाहिरात दिल्यानंतर पुढील प्रक्रियेव्दारे अपेक्षित राखीव प्रवर्गाचे उमेदवार पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध न झाल्यास रिक्त पदांच्या भरतीची आवश्यकता लक्षात घेऊन व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कालमर्यादेत राबविण्याचे अभियान आहे ही बाब लक्षात घेऊन ११ महिने कालावधीसाठी प्रतिक्षा यादीतील निवड केलेल्या खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात येईल. 

IBPS PO 2021 अधिसूचना जाहीर | IBPS PO 2021 Notification Out

FAQs NHM Solapur Recruitment 2021

Q1. NHM सोलापूर पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?

Ans. NHM सोलापूर पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 26 ऑक्टोबर 2021 आहे

Q2. NHM सोलापूर पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?

Ans. NHM सोलापूर पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021 आहे

Q3. NHM सोलापूर पदभरती 2021 अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?

Ans. NHM सोलापूर पदभरती 2021 अधिसूचनेनुसार 174 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

Q4. NHM सोलापूर पदभरती 2021 अर्ज करण्याची फी किती आहे?

Ans. NHM सोलापूर पदभरती 2021 अर्ज करण्यासाठी आमागास प्रवर्गासाठी फी 150 रु. तर मागास प्रवर्गासाठी 100 रु आहे.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

NHM Solapur Recruitment 2021 | NHM सोलापूर पदभरती 2021_50.1
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-नोव्हेंबर 2021

×

Download success!

Thanks for downloading the guide. For similar guides, free study material, quizzes, videos and job alerts you can download the Adda247 app from play store.

Thank You, Your details have been submitted we will get back to you.

Was this page helpful?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Login

OR

Forgot Password?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Sign Up

OR
Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Forgot Password

Enter the email address associated with your account, and we'll email you an OTP to verify it's you.


Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to
/6


Did not recive OTP?

Resend in 60s

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Change PasswordJoin India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Almost there

Please enter your phone no. to proceed
+91

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to Edit Number


Did not recive OTP?

Resend 60

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?