Categories: Latest Post

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series | MPSC राज्यसेवा पूर्वा परीक्षा 2021 Full Length Mock Test Series

MPSC राज्यसेवा पूर्वा परीक्षा 2021 Full Length Mock Test Series: MPSC ने 4 ऑक्टोबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी 390 पदांची जाहिरात काढली आहे. त्यासाठी 5 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत Online फॉम भरायचे आहेत. यावर्षी MPSC राज्यसेवा परीक्षा 2021, उपजिल्हाधिकारी गट अ, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (नि शस्त्र ) गट अ, सहायक राज्यकार आयुक्त गट अ, गट विकास अधिकारी गट अ, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, उद्योग उप संचालक (तांत्रिक गट अ), सहायक कामगार आयुक्त गट अ, उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब (प्रशासन शाखा), कक्षा अधिकारी गट ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब, सहायक गट विकास अधिकारी गट ब, सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब, उप अधीक्षक भूमी अभिलेख गट ब, उप अधीक्षक राज्य उद्पादन शुल्क गट ब, कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी गट ब, सरकारी कामगार अधिकारी गट ब, उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ, मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद गट-अ आणि मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद गट-ब इ पोस्ट्स साठी अर्ज माघीतले आहे. यावर्षी राज्यसेवा परीक्षेसाठी तयारी करण्याऱ्या विध्यार्थ्यांसाठी Adda247 मराठीने MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा (पेपर 1 आणि पेपर 2) द्विभाषिक Full Length Test Series घेऊन आलो आहोत.

MPSC राज्यसेवा पूर्वा परीक्षा 2021 Full Length Mock Test Series | MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series

MPSC राज्यसेवा पूर्वा परीक्षा 2021 Full Length Mock Test Series: MPSC ने 4 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अधिकृत भरती अधिसूचना PDF जारी केली आहे. MPSC ने 390 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहे. ऑनलाईन नोंदणी 5 ऑक्टोबर 2021 ते 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत सक्रिय असेल. राज्यसेवा पूर्व परीक्षा ही MPSC Civil Services परीक्षेची सर्वात आव्हानात्मक आणि महत्वाची पायरी आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील Paper 1 (GS) मधील 100 प्रश्न आणि Paper 2 (CSAT) मधील 80 प्रश्न MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेत तुमचा प्रवेश निश्चित करतात. पूर्व परीक्षेत उमेदवाराचे यश निश्चित करण्यात चाचणी मालिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. चाचणी मालिका, स्पर्धा परीक्षेत महत्त्वाची भूमिका बजावते. तर चला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सरकारी नोकरीच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आणि परीक्षेला उपयोगी असेल तेवढे उत्तम अभ्यास साहित्याचा सराव करून घेण्यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा (पेपर 1 आणि पेपर 2) द्विभाषिक Full Length Test Series.

What will you get in MPSC Rajyaseva

What will you get?

  • पेपर 1 चे 7 आणि पेपर 2 चे 7 असे एकूण 14 Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित मॉक टेस्ट
  • MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षाचे मागील 3 वर्षाचे दोन्ही पेपर्स (2020, 2019 आणि 2018 चे पेपर 1 आणि पेपर 2)
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series: Highlights

  • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
  • पेपर 1 आणि पेपर 2 हे Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण

Validity: 12 महिने

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series: Uploading Plan

Uploading plan for full-length:

Mock Name Store Live Date
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 1 Mock Test 01 26-Oct-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 2 Mock Test 01 26-Oct-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha Previous Year Question Paper-2020 Paper 1 8-Nov-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha Previous Year Question Paper-2020 Paper 2 8-Nov-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 1 Mock Test 02 9-Nov-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 2 Mock Test 02 9-Nov-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 1 Mock Test 03 16-Nov-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 2 Mock Test 03 16-Nov-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha Previous Year Question Paper-2019 Paper 1 23-Nov-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha Previous Year Question Paper-2019 Paper 2 10-Nov-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 1 Mock Test 04 30-Nov-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 2 Mock Test 04 30-Nov-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 1 Mock Test 05 7-Dec-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 2 Mock Test 05 7-Dec-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha Previous Year Question Paper-2018 Paper 1 14-Dec-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha Previous Year Question Paper-2018 Paper 2 10-Dec-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 1 Mock Test 06 21-Dec-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 2 Mock Test 06 21-Dec-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 1 Mock Test 07 27-Dec-2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 2 Mock Test 07 27-Dec-2021

MPSC Rajyaseva Purva Pariksha Test Series at what price

आता FEST75 Promocode Apply करून MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा (पेपर 1 आणि पेपर 2) द्विभाषिक Full Length Test Series फक्त 350/- रुपयात मिळवा आणि कमी वेळात चांगला सराव करून तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.

MPSC राज्यसेवा पूर्वा परीक्षा 2021 Full Length Mock Test Series

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online – Important Dates | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा- महत्वाच्या तारखा

MPSC Rajyaseva Purva Pariksha Apply Online 2021-Important Dates: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 5 ओक्टोम्बर 2021 पासून सुरु झाले आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021: Important Dates
Events Dates
Notification (जाहिरात) 4 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 5 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 31 ऑक्टोबर 2021
पूर्व परीक्षेची तारीख (Prelims Exam Date)
2 जानेवारी 2022
मुख्य परीक्षेची तारीख (Mains Exam Date) 7, 8 व 9 मे, 2022

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online Link | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज लिंक

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online Link:  MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी  अर्ज ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 5 ऑक्टोबर 2021 रोजी त्याच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.  MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या रिक्त पदांची वाट पाहत असलेले सर्व उमेदवारांना  MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला जाण्याची गरज नाही, ते फक्त क्लिक करून अर्ज करू शकतात.

Apply Online MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Exam Pattern and Exam Syllabus | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

MPSC राज्यसेवा चे परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम येथे क्लिक करून पाहू शकता.

FAQs: MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Online Test Series

Q. मला परीक्षेनुसार Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळू शकतील का?

होय, दिलेल्या मॉक पेपरमध्ये तुम्हाला Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळतील.

Q.मी माझ्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करू शकतो का?

होय, खरेदीसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट्स, यूपीआय किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
Q. हे पॅकेज मिळवण्यासाठी EMI पर्याय उपलब्ध आहे का?होय, आपण हे सहज ईएमआय पर्यायावर मिळवू शकता.

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC राज्यसेवा पूर्वा परीक्षा 2021 Full Length Mock Test Series

FAQs

Can I get the updated pattern questions according to the exam?

Yes, You will get Latest Pattern questions in the given Mock Papers.

Can I Purchase through my Credit card?

Yes, you can use a Credit card, Debit card, Wallets, UPI or Net banking for purchasing.

Is EMI option available to get this Package?

Yes, You can get this on easy EMI option.

Tejaswini

Recent Posts

तुम्हाला “निपुण” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

48 mins ago

Do you know the meaning of Affluent? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

1 hour ago

साप्ताहिक चालू घडामोडी थोडक्यात (29 एप्रिल ते 05 मे 2024)

राष्ट्रीय बातम्या जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने AEO दर्जा दिला: भारताच्या जेम अँड ज्वेलरी उद्योगाला वित्त मंत्रालयाकडून अधिकृत आर्थिक…

2 hours ago

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…

22 hours ago

Classical Languages of India | भारतातील अभिजात भाषा | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…

23 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…

1 day ago