Marathi govt jobs   »   Exam Syllabus   »   MahaTET Syllabus 2023

MahaTET Syllabus and Exam Pattern 2023, Check Paper wise MahaTET Syllabus and Exam Pattern | महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेच्या अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप

MahaTET Syllabus and Exam Pattern 2023: Every year Maharashtra State Council of Examination (MSCE) conducts Maharashtra Teacher Eligibility Test. To perform well in MahaTET Exam it is necessary to understand MahaTET Syllabus and Exam Pattern 2023. In this article, we have provided Paper wise MahaTET Syllabus and Exam Pattern 2023 in detail.

MahaTET Syllabus: Overview

In this article, we have provided MahaTET Syllabus for Paper 1 and Paper 2. Get an Overview of the MahaTET Syllabus in this article.

MahaTET Syllabus 2023
Category Exam Syllabus
Department Maharashtra Education Department
Exam Name MahaTET 2023
Post
  • Primary Teacher
  • Secondary Teacher
Article Name MahaTET Syllabus 2023
Official Website www.mscepune.in

MahaTET Syllabus and Exam Pattern 2023

MahaTET Syllabus 2023: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET-Maharashtra Teacher Eligibility Test) दरवर्षी जाहीर करत असते. शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. MahaTET परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला MahaTET Syllabus 2023 बद्दल सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकतो. या लेखात सविस्तरपणे MahaTET Syllabus and Exam Pattern 2023 दिला आहे.

Maha TAIT 2023

MahaTET Syllabus and Exam Pattern 2023 | महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेच्या अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप

MahaTET Syllabus 2023: महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक वर्ग पहिले ते पाचवी आणि उच्च प्राथमिक सहावी ते आठवी शाळांमध्ये शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी MahaTET होत असते. यासाठी दोन पेपर घेतले जातात. Paper 1 (पहिले ते पाचवी साठी) आणि Paper 2 (सहावी ते आठवी साठी) होणार असून या लेखात आपण तपशीलवार MahaTET Syllabus & Exam Pattern (अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरू) पाहणार आहोत.

MahaTET Syllabus 2023: Exam Highlights | परीक्षेतील ठळक मुद्दे

MahaTET Syllabus 2023 Exam Highlights: महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचे ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

Containt

Highlights

पेपर 1 विषय

  • भाषा-1 (Language I)
  • भाषा-2 (Language II)
  • बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (Child Psychology and Pedagogy)
  • गणित (Mathematics)
  • परिसर अभ्यास (Environmental Studies)
पेपर 2 विषय
  • भाषा-1 (Language I)
  • भाषा-2 (Language II)
  • बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (Child Psychology and Pedagogy)
  • गणित (Mathematics)
  • अ) गणित व विज्ञान (Mathematics and Science)
    किंवा
    ब) सामाजिक शास्त्रे
    (Social Sciences)

एकूण प्रश्न 

150 प्रश्न (प्रत्येक पेपर)

एकूण गुण
150 गुण (प्रत्येक पेपर)
Negative मार्किंग (गुण) नाही

प्रश्न नमुना

वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न
पेपर 1 साठी काठिण्य पातळी विषयानुसार काठिण्य पातळी खाली नमूद केले आहे
पेपर 2 साठी काठिण्य पातळी विषयानुसार काठिण्य पातळी खाली नमूद केले आहे

MahaTET Exam Pattern 2023 of Paper 1 | महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 चे स्वरूप 2023

MahaTET Exam Pattern 2023: महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन पेपर्समध्ये घेण्यात येते. पेपर 1 आणि पेपर 2. त्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 चे स्वरूप 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

  • प्राथमिक स्तर (पेपर एक 1) –  इ. 1 ली ते इ. 5 वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • उच्च प्राथमिक स्तर (पेपर 2) –  इ. 6 वी ते इ. 8 वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

MahaTET Exam Pattern of Paper 1

पेपर(1) (इ. 1 ली ते 5 वी – प्राथमिक स्तर)

एकूण गुण 150

कालावधी- 2 तास 30 मिनिटे

अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्नाचे स्वरुप
1 बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र 30 30 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
2 भाषा-1 30 30
3 भाषा-2 30 30
4 गणित 30 30
5 परिसर अभ्यास 30 30
एकूण 150 150

Some Important Points of MahaTET Exam Pattern of Paper 1 

खाली विषयानुसार परीक्षेचे प्रश्न क्रमांक व विषयानुसार परीक्षेचे माध्यम दिली आहे.

अ. क्र. माध्यम पेपर सांकेतांक विभाग 1 विभाग 2 विभाग 3 विभाग 4 विभाग 5
भाषा (30 गुण) भाषा (30 गुण) बालमानसशास्र व अध्यापनशास्र (30 गुण) गणित (30 गुण) परिसर अभ्यास (30 गुण)
प्रश्न क्र.1 ते 30 प्रश्न क्र.31 ते 60 प्रश्न क्र.61 ते 90 प्रश्न क्र.91 ते 120 प्रश्न क्र.121 ते 150
1 मराठी 101 इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
2 इंग्रजी 201 इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
3 उर्दु 301 इंग्रजी किंवा मराठी उर्दु उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी
4 हिंदी 401 इंग्रजी किंवा मराठी हिंदी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
5 बंगाली 501 इंग्रजी किंवा मराठी बंगाली मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
6 कन्नड 601 इंग्रजी किंवा मराठी कन्नड मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
7 तेलुगु 701 इंग्रजी किंवा मराठी तेलुगु मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
8 गुजराती 801 इंग्रजी किंवा मराठी गुजराती मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
9 सिंधी 901 इंग्रजी किंवा मराठी सिंधी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी

MahaTET Exam Pattern 2023 of Paper 2 | महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 चे स्वरूप 2023

MahaTET Exam Pattern 2023 of Paper 2: महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 चे स्वरूप 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

पेपर(2) (इ. 6 वी ते 8 वी – उच्च प्राथमिक स्तर)

एकूण गुण 150

कालावधी- 2 तास 30 मिनिटे

अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्नाचे स्वरुप
1 बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र 30 30 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
2 भाषा-1 30 30
3 भाषा-2 30 30
4 अ) गणित व विज्ञान
किंवा
ब) सामाजिक शास्त्रे
60 60
एकूण 150 150

Some Important Points of MahaTET Exam Pattern of Paper 2

खाली विषयानुसार परीक्षेचे प्रश्न क्रमांक व विषयानुसार परीक्षेचे माध्यम दिली आहे.

अ. क्र. माध्यम पेपर सांकेतांक विभाग 1 विभाग 2 विभाग 3 विभाग 4
भाषा (30 गुण) भाषा (30 गुण) बालमानसशास्र व अध्यापनशास्र (30 गुण) गणित व विज्ञान (60 गुण) सामाजिक शास्र (60 गुण)
प्रश्न क्र.1 ते 30 प्रश्न क्र.31 ते 60 प्रश्न क्र.61 ते 90 प्रश्न क्र.91 ते 150 प्रश्न क्र.91 ते 150
1 मराठी 102 इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
2 इंग्रजी 202 इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
3 उर्दु 302 इंग्रजी किंवा मराठी उर्दु उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी
4 हिंदी 402 इंग्रजी किंवा मराठी हिंदी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
5 बंगाली 502 इंग्रजी किंवा मराठी बंगाली मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
6 कन्नड 602 इंग्रजी किंवा मराठी कन्नड मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
7 तेलुगु 702 इंग्रजी किंवा मराठी तेलुगु मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
8 गुजराती 802 इंग्रजी किंवा मराठी गुजराती मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
9 सिंधी 902 इंग्रजी किंवा मराठी सिंधी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी

पेपर II मधील अ.क्र 1 ते 3 विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय 4 मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय 4 मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र 4 मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.

MahaTET Syllabus of Paper 1 | महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 चा अभ्यासक्रम

MahaTET Syllabus of Paper 1: महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 चा अभ्यासक्रम खाली प्रदान करण्यात आला आहे.

A. पेपर-1 (इ. 1 ली ते इ. 5 वी – प्राथमिक स्तर)

1. भाषा 1

2. भाषा 2

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-1 व भाषा- 2 विषय निवडावे लागतील.

भाषा-1 मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-2 इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी

इ. 1 ली ते 2 वी असलेला अभ्यासक्रमातील (MahaTET Syllabus) पाठ्यक्रम राहील.

3. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

  • या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.
  • या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.
4. गणित :-
  • गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

गणित विषयाची व्याप्ती इ. 1 ली ते इ. 5 वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.

5. परिसर अभ्यास :-

  • परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.
  • परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. 1 ली ते 5 वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-2012 मध्ये इ. 1 ली व इ. 2 री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही.
  • परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ 3 री ते इ. 5 वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.

MahaTET Syllabus of Paper 2 | महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 चा अभ्यासक्रम

MahaTET Syllabus of Paper 2: महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 चा अभ्यासक्रम खाली प्रदान करण्यात आला आहे.

पेपर-2 (इ. 6 वी ते 8 वी – उच्च प्राथमिक स्तर)

1. भाषा 1

2. भाषा 2

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-1 व भाषा-2 विषय घेता येतील.

भाषा-1 मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-2 इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी

इ. 6 वी ते 8 वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.

3. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

  • या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व 11 ते 14 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.
  • या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व 11 ते 14 वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

4. अ) गणित व विज्ञान विषय गट :-

  • गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण 60 गुण असून त्यापैकी 30 गुण गणितासाठी व 30 गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.
  • प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता 6 वी ते 8 वी चा पाठ्यक्रम लागू राहील.

4. ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-

  • सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्या
  • पनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. 6 वी ते 8 वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.

Other Blogs Related to Maha TAIT

Other Exam Syllabus
MPSC Rajyaseva Syllabus 2022-2023 MPSC Group C Syllabus 2022
MPSC Technical Services Syllabus 2022 (Updated) Maharashtra Talathi Syllabus And Exam Pattern 2022
MPSC Group B Syllabus 2022 (Prelims And Mains)  MPSC AMVI Syllabus And Exam Pattern 2022
PCMC Syllabus 2022 And Exam Pattern Maharashtra Police Constable Syllabus And Exam Pattern 2022
Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MahaTET Syllabus and Exam Pattern 2023, Check Paper wise MahaTET Syllabus and Exam Pattern_3.1
MahaTAIT 2023 Bilingual Online Test Series By Adda247

Sharing is caring!

FAQs

Where can I get detailed information about MahaTET Syllabus?

In this article, we have provided a detailed MahaTET Syllabus.

Where can I get detailed information about MahaTET Exam Pattern?

In this article, we have provided a detailed MahaTET Exam Pattern.

Is there any negative marking in MahaTET Exam?

There will be no negative marking in the MahaTET exam.

What is the Weightage of Child Psychology and Pedagogy in MahaTET Exam?

In MahaTET Exam Weightage of Child Psychology and Pedagogy subject is 30 marks in each paper.

In how many languages will the MAHA TET exam be conducted?

MAHA TET Exam was conducted in 9 languages (Marathi, English, Urdu, Bengali, Gujarati, Telugu, Sindhi, Kannada, and Hindi)