Table of Contents
MPSC Group B Syllabus
MPSC Group B Syllabus: Every year MPSC conducts Maharashtra Subordinate Services, Group B (MPSC Group B) exam. In order to get good marks in any exam, it is very important to understand the MPSC Group B Syllabus. This will help you to prepare judiciously for MPSC Group B Exam. Let’s understand the MPSC Group B Syllabus (Prelims and Post-wise Mains) and Exam Pattern 2023 one by one. Also, get the download link for the MPSC Group B Syllabus PDF in Marathi and Exam Pattern here.
Read: MPSC Group B
MPSC Group B Syllabus 2023
MPSC Group B Syllabus | |
Category | Syallbus |
Organization Name | Maharashtra Public Service Commission |
Exam Name | MPSC Group B |
Post Name | ASO, STI, PSI & Sub Registrar or Sub Registrar or Inspector of Stamps |
Exam Syllabus | MPSC Group B Combine Exam + Post-wise Mains Exam |
MPSC Group B Syllabus 2023, Check ASO, PSI, STO, Sub Registrar or Inspector of Stamps Syllabus
MPSC Group B Syllabus: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षांमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते. महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा, महाराष्ट्र संयुक्त गट ब, महाराष्ट्र संयुक्त गट क, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते. MPSC Combine Group B परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम माहित असणे खूप गरजेचे आहे. तर चला या लेखामध्ये आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम (MPSC Group B Syllabus (Combine Exam Syllabus and Post wise Mains Exam Syllabus) बघूयात.
MPSC Non Gazetted Services Syllabus 2023 | MPSC अराजपत्रित (गट ब आणि गट क) सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC Non Gazetted Services Syllabus 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2023 MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023 या नावाने गट ब व गट क पदासाठी एकत्र परीक्षा घेणार आहे. 2022 साठी MPSC गट ब चा अभ्यासक्रम या लेखात प्रदान करण्यात आला आहे. MPSC गट ब मुख्य परीक्षा 2022 साठी या लेखात दिलेला अभ्यासक्रम लागू राहील. MPSC Non Gazetted Services Syllabus 2023 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC Non-Gazetted Services Syllabus 2023 (Updated)
MPSC Group B Syllabus and Exam Pattern 2023 | MPSC गट ब अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023
MPSC Group B Syllabus: या लेखात आपण MPSC संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत जेणेकरून उमेदवारांना त्यांच्या अभ्यासाचे नियोजन योग्यप्रकारे करता येईल. पूर्व आणि मुख्य परीक्षेला काही subjects common आहेत त्याचा जर योग्य नियोजन करून अभ्यास केला तर मुख्य परीक्षेची पूर्व परीक्षेसोबत तयारी होऊ शकते. त्यामुळे अभ्यासक्रम पाहणे खूप गरजेचेच आहे. या लेखात आपण MPSC Group Syllabus and Exam Pattern (महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम) याविषयी सविस्तर चर्चा करूयात.
MPSC Group B Exam Pattern of Combine Prelims Exam | महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप
सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI), पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक (Sub Registrar or Inspector of Stamps) या सर्वांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. ह्या पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असते. परीक्षेसाठी 1 तास वेळ दिला जातो. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात. इतिहास, भूगोल, राजशास्त्र, अर्थशात्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय सामान्य अध्ययन मध्ये येतात.
मराठी मध्ये:
विषय व संकेतांक | प्रश्नसंख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
सामान्य शमता चाचणी | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
In English:
Paper No | Questions | Marks | Level | Medium | Duration | Pattern |
General Ability Test |
100 | 100 | Graduation | Marathi & English | 1 Hour | MCQ |
MPSC Group B Syllabus of Combine Prelims Exam in Marathi | MPSC, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम
Syllabus of MPSC Group B Combine Prelims Exam in Marathi: वर नमूद केल्याप्रमाणे Assistant Section Officer, State Tax Inspector, Police Sub Inspector आणि Sub Registrar or Inspector of Stamps या सर्वांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षांमधला पेपर क्रं. 1 हा सुद्धा संयुक्त असून पेपर क्रं. 2 हा स्वतंत्र असतो. MPSC Group B Combine Exam Syllabus (अभ्यासक्रम) खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
अभ्यासक्रम:
अनु. क्रं. | विषय |
1. | चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील. |
2. | नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन), |
3. | इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. |
4. | भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी. |
5. | अर्थव्यवस्था –
भारतीय अर्थव्यवस्था– राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी. |
6. | सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry ) प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene). |
7. |
बुध्दिमापन चाचणी व अंकगणित बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी. |
MPSC Group B Exam Pattern of Mains Combine Paper 1 | गट-ब मुख्य परीक्षेतील संयुक्त पेपर 1 चे स्वरूप
MPSC Group B Exam Pattern of Mains Combine Paper 1: सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector), पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) आणि दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक (Sub Registrar or Inspector of Stamps) या सर्वांसाठी मुख्य परीक्षेतील पेपर 1 संयुक्त पेपर असून एकूण 200 गुणांसाठी हा पेपर असतो.
पेपर क्रं. 1- (संयुक्त पेपर)- 200 गुण
मराठी मध्ये:
पेपर क्रं | विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी |
1 | मराठी | 100 | 50 | मराठी- बारावी | मराठी | एक तास
|
इंग्रजी | 60 | 30 | इंग्रजी- बारावी | इंग्रजी | ||
सामान्य ज्ञान | 40 | 20 | पदवी | मराठी व इंग्रजी | ||
एकूण | 200 | 100 |
In English:
Paper No. | Subject | Marks | Questions | Level | Duration | Pattern |
1 | Marathi | 100 | 50 | Marathi- 12th | Marathi | 1 Hour
|
English | 60 | 30 | English- 12th | English | ||
General Knowledge | 40 | 20 | Graduation | Marathi & English | ||
Total | 200 | 100 |
MPSC Group B Syllabus of Mains Exam Combine Paper 1 | MPSC गट ब मुख्य परीक्षा संयुक्त पेपर 1 चा अभ्यासक्रम
MPSC Group B Syllabus Mains Exam Combine Paper 1: MPSC संयुक्त गट ब मुख्य परीक्षांमधला पेपर 1 हा पूर्व परीक्षेसारखा संयुक्त असतो. ह्या मुख्य परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. परीक्षेसाठी 1 तास वेळ दिला जातो. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 मार्क कमी होतात. पेपर क्रमांक 1 मधील मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश असेल.
अभ्यासक्रम:
अनु. क्रं. | विषय |
1. | मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे |
2. | इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage. |
3. | सामान्य ज्ञान – |
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील. २. माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 ३. संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी ज्ञान चाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य |
MPSC Group B Syllabus of ASO Mains Exam Paper 2 | MPSC गट-ब सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा पेपर 2 अभ्यासक्रम
MPSC Group B Syllabus of ASO Mains Exam Paper 2: सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) या पदासाठी पेपर 2 हा स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 मार्क कमी होतात.
पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.
अनु. क्रं. | विषय |
1. | बुध्दिमत्ता चाचणी |
2. | महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७). महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व | भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी. |
3. | महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डाँगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या (Population) migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न. |
4. | भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या. |
5. | राजकीय यंत्रणा (शासनाची रचना अधिकार व कार्य) केंद्र सरकार, केंद्रिय विधिमंडळ आणि राज्य सरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ). |
6. | जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन |
7. | न्यायमंडळ – न्यायमंडळाची रचना, एकात्मीक न्यायमंडळ कार्य. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय सांविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका. |
8. | नियोजन – प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक ब आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रुपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरीबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल |
MPSC Group B Syllabus of STI Main Exam Paper 2 | MPSC गट-ब राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा पेपर 2 अभ्यासक्रम
MPSC Group B Syllabus of STI Main Exam Paper 2: राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) या पदासाठी पेपर 2 हा स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 मार्क कमी होतात.
अभ्यासक्रम:
पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता चाचणी पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.
अनु. क्रं. |
विषय |
1. | बुध्दिमत्ता चाचणी |
2. |
महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७). महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व | भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी. |
3. |
महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डाँगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या (Population) migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न. |
4. |
भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या. |
5. |
नियोजन – प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक ब आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रुपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरीबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल |
6. |
शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास – पायाभूत सुविधांची गरज व महत्त्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ जसे उर्जा, पाणीपुरवठा व मलनि:सारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर, इत्यादी) दळणवळण (पोस्ट व तार दूरसंचार) रेडीओ, टि. व्ही. इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व या संबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ. डी. आय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खाजगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशिलता |
7. | आर्थिक सुधारणा व कायदे – पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम प्रश्न व समस्या GST, विक्रीकर, VAT, WTO, इत्यादी शी संबंधीत कायदे/नियम. |
8. | आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ – जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WT आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंतप्रवाह, रचना व वाढ FDI व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडव पुरविणा-या संस्था, IMF जागतिक बँक, IDA इंटरनॅशनल क्रेडीट रेटींग. |
9. | सार्वजनिक वित्त व्यवस्था – महसुलाचे साधन, टॅक्स नॉनटंक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शुन्याधारित अर्थसंकल्प, भारतातील करसुधारणा आढावा राज्य पातळीवरील VAT सार्वजनिक ऋण वाढ रचना आणि भार राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तुट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण केंद्र, राज्य व रिझर्व्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा केंद्र व राज्यस्तरावरील आढावा. |
MPSC Group B Syllabus of PSI Main Exam Paper 2 | MPSC गट-ब पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा पेपर 2 अभ्यासक्रम
MPSC Group B Syllabus of PSI Main Exam Paper 2: पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) या पदासाठी पेपर 2 हा स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 मार्क कमी होतात.
अभ्यासक्रम:
पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता चाचणी पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.
अनु. क्रं. |
विषय |
1. | बुध्दिमत्ता चाचणी |
2. |
महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७). महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व | भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी. |
3. |
महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डाँगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या (Population) migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न. |
4. |
भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या. |
5. |
मानवी हक्क व जबाबदान्या – संकल्पना आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदा-या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान. |
6. |
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (Maharashtra Police Act ) |
7. | भारतीय दंड संहिता १८६० (Indian Penal Code) |
8. |
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (Criminal Procedure Code) |
9. |
भारतीय पुरावा अधिनियम, १८७२ (Indian Evidence Act.) |
MPSC Group B Syllabus of Sub Registrar / Inspector of Stamp Main Exam Paper 2 | दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक मुख्य परीक्षा पेपर 2 अभ्यासक्रम
MPSC Group B Syllabus of Sub Registrar or Inspector of Stamps Main Exam Paper 2: दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक (Sub Registrar or Inspector of Stamps) या पदासाठी पेपर 2 हा स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 मार्क कमी होतात.
अभ्यासक्रम:
पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता चाचणी पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.
अनु. क्रं. |
विषय |
1. | बुध्दिमत्ता चाचणी |
2. |
महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७). महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व | भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी. |
3. |
महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डाँगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या (Population) migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न. |
4. |
भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या. |
खालील अभ्यासक्रमातील कायदे, नियम व विनियम अद्ययावत केल्याप्रमाणे लागू राहतील | |
5. |
नोंदणी अधिनियम, १९०८ (The Registration Act, 1908) महाराष्ट्र नोंदणी नियम, १९६१ (Maharashtra Registration Rules, 1961) नोंदणी फी तक्ता (Table of Registration Fees) महाराष्ट्र दस्तऐवजांच्या सत्यप्रती आणि नोटिसा दाखल करणे नियम, २०१३ (The Maharashtra Filing of True Copies of Documents and Notice Rules, 2013) महाराष्ट्र ई-रजिस्ट्रेशन आणि ई-फायलिंग नियम, २०१३ (Maharashtra e-Registration and e-Filing Rules, 2013) |
6. |
महाराष्ट्र मुद्रांक कायदा (Maharashtra Stamp Act) महाराष्ट्र मुद्रांक शुल्काचा ई-शुल्कचा भरणा आणि परतावा नियम, २०१३ (Maharashtra e- Payment of Stamp Duty and Refund Rules, 2013) महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजारमूल्य निश्चित करणे) नियम, १९९५ (Maharashtra Stamp [ Determination of True Market Value of Property] Rules, 1995 ) |
7. |
विशेष विवाह अधिनियम १९५४ आणि विशेष विवाह नियम, १९६४ Special Marriage Act 1954 and Special Marriage Rules, 1964) |
8. |
मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, १८८२ ( Transfer of Property Act, 1882) (Chapters I, II Section 5 to 9, Chapters III Section 54, Section 55, Chapters IV Section 58, 59 and 59-A, Chapters V Section 105 and 107, Chapters VI Section 118, Chapters VII Section 122 and 123) |
MPSC Non-Gazetted Services Syllabus PDF (Updated)
MPSC Non-Gazetted Services Syllabus PDF: 05 डिसेंबर 2022 रोजी जाहीर झालेली MPSC Non-Gazetted Services Syllabus PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
PDF Name | Download Link |
MPSC Non-Gazetted Services Syllabus of Prelims Exam 2023 | Click here to download |
MPSC Non-Gazetted Services Syllabus of Group B Mains Exam 2023 | Click here to download |
MPSC Non-Gazetted Services Syllabus of Group C Mains Exam 2023 | Click here to download |
Also Read:
- MPSC Group B Combine Subject and Topic wise Weightage
- MPSC Group B Combine Exam Analysis 2022
- MPSC Answer Key 2022
- Exam Pattern of MPSC Group B
- MPSC Group B Book List (ASO)
- MPSC Group B Book List (STI)
- MPSC Group B Book List (PSI)
- MPSC Group B Previous Question Papers with Answer Key PDFs
- MPSC Group B Exam Cut Off
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of MPSC | https:/mpsc.gov.in/ |