IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेचे विषयानुसार वर्गीकरण: IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेत 45 मिनिटांसाठी दोन विभाग असतात म्हणजे तर्क क्षमता (Reasoning Ability) आणि Quantitative Aptitude. या लेखात, आम्ही Reasoning आणि Quantitative Aptitude या दोन्ही विभागांचे विश्लेषण करू. आम्ही गेल्या 4 वर्षांच्या 2018, 2019, 2020 आणि 2021 साठी एक टाकता तयार केले आहे जे तुम्हाला IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेचे विषयानुसार वर्गीकरण (विश्लेषण ट्रेंड) समजून घेण्यास मदत करेल आणि तुम्हाला विषयानुसार वर्गीकरण समजेल. हा लेख विशिष्ट विभागातील विषय आणि प्रश्नांच्या प्रकारांची बदलती पद्धत दर्शवितो.
IBPS ने 6 जून 2022 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट @ibps.in वर प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लर्कच्या 8106 रिक्त जागांसाठी IBPS RRB 2022 परीक्षेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील IBPS RRB बँकेत PO च्या 265 आणि क्लर्क च्या 343 रिक्त जागा जाहीर झाले आहेत.
दिलेल्या तक्त्यामध्ये, आम्ही तर्क क्षमता विभागातील मागील 4 वर्षांचा IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेच्या विश्लेषणाचा ट्रेंड प्रदान केला आहे ज्यामधून तुम्ही 2022 च्या परीक्षेची माहिती मिळवण्यासाठी IBPS RRB क्लर्क परीक्षेत विचारलेल्या विषयांची तुलना आणि विश्लेषण करू शकता.
IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेचे विषयानुसार वर्गीकरण: Reasoning Ability | ||||
विषय | 2021 | 2020 | 2019 | 2018 |
Puzzle आणि बसण्याची व्यवस्था | 15 | 20 | 20 | 16 |
दिशा संवेदना (Direction Sense) | 3 | 2 | 0 | 5 |
वर्णमाला आधारित मालिका (Alphabet Based Series) | 0 | 5 | 5 | 0 |
असमानता (Inequality) | 0 | 0 | 5 | 5 |
कोडिंग-डिकोडिंग | 5 | 0 | 0 | 5 |
विविध प्रश्न | 2 | 3 | 0 | 4 |
रक्ताचे नाते (Blood Relation) | 0 | 0 | 3 | 0 |
Syllogism | 5 | 4 | 5 | 0 |
Alphanumeric Series (अक्षर- संख्या मालिका) | 5 | 4 | 2 | 5 |
Order & Ranking (क्रम-स्थान) | 5 | 2 | 0 | 0 |
एकूण | 40 | 40 | 40 | 40 |
दिलेल्या तक्त्यामध्ये, आम्ही IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेच्या Quantitative Aptitude विभागातील 4 वर्षांच्या विश्लेषणाचा कल प्रदान केला आहे ज्यामधून तुम्ही IBPS RRB क्लर्क परीक्षेत Quantitative Aptitude विभागातून कोणते विषय 2022 मध्ये विचारले जाऊ शकतात याचा तुम्हाला अंदाज करता येईल
IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेचे विषयानुसार वर्गीकरण: Quantitative Aptitude | ||||
विषय | 2021 | 2020 | 2019 | 2018 |
डेटा इंटरप्रिटेशन | 10 | 10 | 13 | 10 |
चतुर्भुज समीकरण (Quadratic Equation) | 5 | 0 | 5 | 5 |
गहाळ/चुकीची संख्या मालिका | 0 | 5 | 5 | 5 |
Simplification | 15 | 10 | 10 | 15 |
Arithmetic Word Problems | 10 | 15 | 7 | 5 |
एकूण | 40 | 40 | 40 | 40 |
उमेदवारांना मागील काही वर्षांतील प्रश्नांचे आणि उत्तरांचे मोफत PDF सह तपशीलवार विश्लेषण मिळवण्यासाठी IBPS RRB क्लर्क च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तपासता येतील.
IBPS RRB Previous Year Question Papers
IBPS RRB PO Prelims Exam Weightage (2018-2021)
IBPS RRB क्लर्क Test Series
महाराष्ट्रातील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या RRB बँकेत Clerk च्या एकूण 343 रिक्त जागा जाहीर झाले आहेत. IBPS RRB Clerk ची पूर्व आणि मुख्य परीक्षा (Pre+Main) English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व Candidates जे IBPS RRB Clerk साठी अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी IBPS RRB Clerk 2022 Full Length Mock Online Test Series, English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
Related Posts:
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 03 मे…
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…