
Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- SAMVEDAN 2021: IIT Madras and Sony India team up to host | आयआयटी मद्रास आणि सोनी इंडिया एकत्रितपणे संवेदन 2021 आयोजित करणार July 13, 2021
- Portugal captain Cristiano Ronaldo wins Golden Boot in EURO 2020 | युरो 2020 मध्ये पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोला गोल्डन बूट सन्मान July 13, 2021
- UP population draft bill proposes two-child policy | उत्तर प्रदेशने लोकसंख्या मसुद्यामध्ये दोन अपत्ये धोरण प्रस्तावित केले July 13, 2021
- Assam to create new department for indigenous faith and culture | आसाम सरकार स्थानिक श्रद्धा आणि संस्कृतीसाठी विभाग स्थापन करणार July 13, 2021
- ICCR will set up the ‘Bangabandhu Chair’ at the Delhi University | आयसीसीआर दिल्ली विद्यापीठात ‘बंगबंधू अध्यासन’ स्थापन करणार July 13, 2021
- Euro 2020 Final: Italy beat England on penalties | युरो 2020 च्या अंतिम फेरीत इटलीने इंग्लंडला पेनल्टी शूटआऊट वर हरवले July 13, 2021
- 2022 Khelo India Youth Games to be held in Haryana | 2022 च्या खेलो इंडिया युवा खेळांचे आयोजन हरियाणा मध्ये होणार July 13, 2021
- Sophie Ecclestone, Devon Conway win ICC Player of the Month Award | सोफी इक्लेस्टोन, डेव्हन कॉनवे यांना आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार July 13, 2021
- Daily Current Affairs In Marathi-11 and 12 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-11 आणि 12 जुलै 2021 July 12, 2021
- Samir Banerjee wins Wimbledon Junior Men’s title | समीर बॅनर्जीने विम्बल्डन कनिष्ठ पुरुष वर्गाचे जेतेपद पटकावले July 12, 2021
- Nirmala Sitharaman attends 3rd G20 finance ministers meeting | निर्मला सीतारमण यांनी तिसर्या जी -20 वित्त मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थिती दर्शविली July 12, 2021
- PM Modi receives 1st copy of ‘The Ramayana of Shri Guru Gobind Singh’ | पंतप्रधान मोदी यांना ‘श्री गुरु गोबिंद सिंह यांचे रामायण’ ची प्रथम प्रत सुपूर्द July 12, 2021
- Bangladesh all-rounder Mahmudullah announces retirement from Test cricket | बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू महमूदुल्लाहने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली July 12, 2021
- Syed Osman Azhar Maqsusi won Commonwealth Points of Light award | सय्यद उस्मान अझर मकसुसी यांना कॉमनवेल्थ पॉईंट्स ऑफ लाइट पुरस्कार प्राप्त July 12, 2021
- Abiy Ahmed wins landslide victory in Ethiopian election | इथिओपियाच्या निवडणुकीत अॅबी अहमद यांचा विजय July 12, 2021
- Ayurveda Medicine Doyen, Dr P K Warrier passes away | महान आयुर्वेद चिकित्सक डॉ पी के वारियर यांचे निधन July 12, 2021
- Twitter appoints Vinay Prakash as resident grievance officer for India | ट्विटरने विनय प्रकाश यांची निवासी तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती केली July 12, 2021
- BCCI forms 7-member working group for domestic cricket | बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटसाठी 7 सदस्यीय कार्य गटाची स्थापना केली July 12, 2021
- Argentina beats Brazil to Lift Copa America 2021 | अर्जेंटिनाने ब्राझीलला नमवत कोपा अमेरिका 2021 चषक जिंकला July 12, 2021
- Nitin Gadkari inaugurates India’s first private LNG Facility plant at Nagpur | नागपूर येथे भारतातील पहिल्या खासगी एलएनजी सुविधेचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन July 12, 2021
- India’s first Cryptogamic Garden Inaugurated in Uttarakhand | भारताच्या पहिल्या क्रिप्टोगॅमिक उद्यानाचे उत्तराखंडमध्ये उद्घाटन July 12, 2021
- World Malala Day: 12 July | 12 जुलै: जागतिक मलाला दिन July 12, 2021
- Wimbledon Championships 2021: Complete List Of Winners | विम्बल्डन अजिंक्यपद स्पर्धा 2021: विजेत्यांची संपूर्ण यादी July 12, 2021
- World Population Day celebrated on 11th July | 11 जुलै: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस July 12, 2021
- Daily Current Affairs In Marathi-10 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-10 जुलै 2021 July 10, 2021
- Kareena Kapoor introduces a book “The Pregnancy Bible” | करीना कपूर यांनी “द प्रेग्नन्सी बायबल” पुस्तकाचे लोकार्पण केले July 10, 2021
- Federal Bank gets RBI nod to re-appoint Shyam Srinivasan as MD & CEO | श्याम श्रीनिवासन यांची फेडरल बँकेच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पुनर्नियुक्ती करण्यास आरबीआयने मान्यता दिली July 10, 2021
- ICC releases Manu Sawhney as CEO | आयसीसीने मनु सावनी यांना सीईओ पदावरून मुक्त केले July 10, 2021
- Manipur enters India’s railway map as first passenger train reaches the state | प्रथम प्रवासी रेल्वे राज्यात पोहोचल्याने मणिपूर राज्य रेल्वेच्या नकाशात दाखल July 10, 2021
- Karnataka to develop 46 Kempegowda heritage sites in Bengaluru | कर्नाटक राज्य बेंगळुरूमध्ये 46 केम्पेगौडा वारसा स्थळांचा विकास करणार July 10, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.