Marathi govt jobs   »   Euro 2020 Final: Italy beat England...

Euro 2020 Final: Italy beat England on penalties | युरो 2020 च्या अंतिम फेरीत इटलीने इंग्लंडला पेनल्टी शूटआऊट वर हरवले

Euro 2020 Final: Italy beat England on penalties | युरो 2020 च्या अंतिम फेरीत इटलीने इंग्लंडला पेनल्टी शूटआऊट वर हरवले_2.1

 

युरो 2020 च्या अंतिम फेरीत इटलीने इंग्लंडला पेनल्टी शूटआऊट वर हरवले

इंग्लंड आणि इटली यांच्यामध्ये झालेल्या युरोपियन चँपियनशिप अंतिम लढतीत इटलीने इंग्लंडला पेनल्टी शूटआऊट (3-2) वर हरवून 2020 च्या युरो चषकावर आपले नाव कोरले. अंतिम फेरीत पोहोचण्याची इंग्लंडची 1966 नंतर ही पहिलीच वेळ होती इटलीने याआधी 2000 आणि 2012 मध्ये युरो कप ची अंतिम फेरी गाठली होती. इटलीचा गोलरक्षक ग्यानलुइगी डोन्नारुम्माला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा खिताब देण्यात आला.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!