Marathi govt jobs   »   Nitin Gadkari inaugurates India’s first private...

Nitin Gadkari inaugurates India’s first private LNG Facility plant at Nagpur | नागपूर येथे भारतातील पहिल्या खासगी एलएनजी सुविधेचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

Nitin Gadkari inaugurates India's first private LNG Facility plant at Nagpur | नागपूर येथे भारतातील पहिल्या खासगी एलएनजी सुविधेचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन_30.1

 

नागपूर येथे भारतातील पहिल्या खासगी एलएनजी सुविधेचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नागपूर येथे भारताच्या पहिल्या खासगी द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. नागपूर जबलपूर महामार्गाजवळील कामठी रस्त्यावरील आयुर्वेदिक औषधे तयार करणाऱ्या वैद्यनाथ आयुर्वेदिक समूहाद्वारे या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!