Marathi govt jobs   »   Assam to create new department for...

Assam to create new department for indigenous faith and culture | आसाम सरकार स्थानिक श्रद्धा आणि संस्कृतीसाठी विभाग स्थापन करणार

Assam to create new department for indigenous faith and culture | आसाम सरकार स्थानिक श्रद्धा आणि संस्कृतीसाठी विभाग स्थापन करणार_2.1

 

आसाम सरकार स्थानिक श्रद्धा आणि संस्कृतीसाठी विभाग स्थापन करणार

आसामच्या मंत्रिमंडळाने राज्यातील “स्थानिक समुदाय व आदिवासी जमातींच्या श्रद्धा, संस्कृती आणि परंपरा” यांचे संरक्षण व जतन करण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्याची घोषणा केली आहे.बोडो, रभास, मिशिंग्स यासारख्या स्थानिक आदिवासींच्या स्वत:च्या धार्मिक श्रद्धा आणि अनन्य परंपरा आहेत, ज्यांना आतापर्यंत त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेला आधार मिळालेला नाही. त्यांचा विकास करण्यासाठी व आधार देण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समित्या 2 करोडपेक्षा कमी किमतीच्या असलेल्या प्रकल्पांना मंजुरी देऊ शकतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आसामचे राज्यपाल: जगदीश मुखी
  • आसामचे मुख्यमंत्री: हेमंता बिस्वा सरमा

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!