सय्यद उस्मान अझर मकसुसी यांना ‘कॉमनवेल्थ पॉईंट्स ऑफ लाइट’ पुरस्कार प्राप्त
हैदराबादमधील सामाजिक कार्यकर्ते सय्यद उस्मान अझर मकसुसी जे “भुकेला धर्म नसतो [हंगर हॅज नो रिलीजन]” या कार्यक्रमाद्वारे दररोज हजारो भुकेल्यांना अन्न दान करतात. त्यांच्या या मोहिमेसाठी त्यांना युकेच्या प्रतिष्ठित कॉमनवेल्थ पॉईंट्स ऑफ लाईट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा