Marathi govt jobs   »   Karnataka to develop 46 Kempegowda heritage...

Karnataka to develop 46 Kempegowda heritage sites in Bengaluru | कर्नाटक राज्य बेंगळुरूमध्ये 46 केम्पेगौडा वारसा स्थळांचा विकास करणार

Karnataka to develop 46 Kempegowda heritage sites in Bengaluru | कर्नाटक राज्य बेंगळुरूमध्ये 46 केम्पेगौडा वारसा स्थळांचा विकास करणार_2.1

 

कर्नाटक राज्य बेंगळुरूमध्ये 46 केम्पेगौडा वारसा स्थळांचा विकास करणार

कर्नाटक राज्य सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी बेंगळुरू शहर, बेंगळुरू ग्रामीण, रामानगर, चिकबल्लापुरा आणि तुमकरू जिल्ह्यांमध्ये 46 केम्पेगौडा वारसा स्थळांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी सांगितले की ही अभिज्ञीत पर्यटन स्थळे तीन परिपथात असून त्यांच्या विकासाकारिता अंदाजे 233 कोटी रुपये खर्च होणार आहेत. लोकांना बेंगळुरुचे संस्थापक केम्पेगौडा किंवा नाडा प्रभू केम्पेगौडा यांचे योगदान माहित करून देण्यासाठी या वारसा स्थळांचा विकास केला जाणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • कर्नाटक राजधानी: बेंगळुरू
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री: बी. एस. येडियुरप्पा

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!