Marathi govt jobs   »   Ayurveda Medicine Doyen, Dr P K...

Ayurveda Medicine Doyen, Dr P K Warrier passes away | महान आयुर्वेद चिकित्सक डॉ पी के वारियर यांचे निधन

Ayurveda Medicine Doyen, Dr P K Warrier passes away | महान आयुर्वेद चिकित्सक डॉ पी के वारियर यांचे निधन_2.1

 

महान आयुर्वेद चिकित्सक डॉ पी के वॉरियर यांचे निधन

आयुर्वेदामध्ये  जगभरात सर्वात प्रतिष्ठित नाव असलेले भारताचे महान आयुर्वेद चिकित्सक डॉ पी के वॉरियर यांचे निधन झाले आहे. ते 100 वर्षांचे होते. ते केरळमधील कोटकक्कल येथे असलेल्या आरोग्यसेवा आर्य वैद्य शाळाचे मुख्य चिकित्सक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त होते. डॉ. वॉरियर यांना 1999 साली पद्मश्री आणि 2010 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्मृतीपर्वम या त्यांच्या आत्मचरित्राला 2009 साली केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!