Marathi govt jobs   »   Nirmala Sitharaman attends 3rd G20 finance...

Nirmala Sitharaman attends 3rd G20 finance ministers meeting | निर्मला सीतारमण यांनी तिसर्‍या जी -20 वित्त मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थिती दर्शविली

Nirmala Sitharaman attends 3rd G20 finance ministers meeting | निर्मला सीतारमण यांनी तिसर्‍या जी -20 वित्त मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थिती दर्शविली_2.1

 

निर्मला सीतारमण यांनी तिसर्‍या जी -20 वित्त मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थिती दर्शविली

इटलीच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आलेल्या तिसऱ्या जी -20 वित्त मंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर्स (एफएमसीबीजी) बैठकीत भारताच्या केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारमण यांनी आभासी पद्धतीने उपस्थिती दर्शविली. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत जागतिक आर्थिक जोखीम आणि आरोग्यविषयक आव्हाने, कोव्हीड-19 महामारीतून उभारी घेण्यासाठी धोरणे, आंतरराष्ट्रीय कर आकारणी, शाश्वत वित्त व वित्तीय क्षेत्र या सह विविध विषयांवर चर्चा झाली. श्रीमती सीतारमण यांनी आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या तीन उत्प्रेरकांसाठी इटलीने दाखविलेल्या सजगतेबद्दल त्या देशाचे कौतुक केले. ही तीन उप्रेरके म्हणजे डिजिटलीकरण, हवामान बदल कृती आणि शाश्वत पायाभूत सुविधा. 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!