Marathi govt jobs   »   Sophie Ecclestone, Devon Conway win ICC...

Sophie Ecclestone, Devon Conway win ICC Player of the Month Award | सोफी इक्लेस्टोन, डेव्हन कॉनवे यांना आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार

Sophie Ecclestone, Devon Conway win ICC Player of the Month Award | सोफी इक्लेस्टोन, डेव्हन कॉनवे यांना आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार_2.1

 

सोफी इक्लेस्टोन, डेव्हन कॉनवे यांना आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार

इंग्लंडची डावखुरी  फिरकीपटू सोफी इक्लेस्टोन आणि न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवे यांना जून 2021 चा आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू (आयसीसी प्लेअर ऑफ द मन्थ) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा किताब जिंकणारा डेव्हन कॉनवे हा न्यूझीलंडचा पहिला खेळाडू आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!