Marathi govt jobs   »   Manipur enters India’s railway map as...

Manipur enters India’s railway map as first passenger train reaches the state | प्रथम प्रवासी रेल्वे राज्यात पोहोचल्याने मणिपूर राज्य रेल्वेच्या नकाशात दाखल

Manipur enters India's railway map as first passenger train reaches the state | प्रथम प्रवासी रेल्वे राज्यात पोहोचल्याने मणिपूर राज्य रेल्वेच्या नकाशात दाखल_2.1

 

प्रथम प्रवासी रेल्वे राज्यात पोहोचल्याने मणिपूर राज्य रेल्वेच्या नकाशात दाखल

आसामच्या सिलचर रेल्वे स्थानकातून चाचणी परीक्षण करण्यासाठी निघालेली राजधानी एक्स्प्रेस 11 किलोमीटर अंतर पार करत मणिपूरमधील वैंगैचुन्पाव रेल्वे स्थानकात दाखल झाली आहे. यामुळे ईशान्य भारतातील हे राज्य आता रेल्वेच्या नकाशावर झळकले आहे. विशेष म्हणजे, वैंगैचुन्पावइंफाळ (मणिपूरची राजधानी) रेल्वेमार्गाचे कामही सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर हा इम्फाळजवळील सर्वात लांब रेल्वे बोगदा ठरणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • मणिपूरचे मुख्यमंत्री: एन. बीरेन सिंग
  • राज्यपाल: नजमा हेपतुल्ला

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!