Marathi govt jobs   »   ICCR will set up the ‘Bangabandhu...

ICCR will set up the ‘Bangabandhu Chair’ at the Delhi University | आयसीसीआर दिल्ली विद्यापीठात ‘बंगबंधू अध्यासन’ स्थापन करणार

ICCR will set up the 'Bangabandhu Chair' at the Delhi University | आयसीसीआर दिल्ली विद्यापीठात 'बंगबंधू अध्यासन' स्थापन करणार_2.1

 

आयसीसीआर दिल्ली विद्यापीठात ‘बंगबंधू अध्यासन’ स्थापन करणार

बांगलादेशातील घटनांचा अधिक चांगल्याप्रकारे अभ्यास अभ्यास करण्यासाठी दिल्ली विद्यापीठात ‘बंगबंधू अध्यासन’ स्थापन केले जाणार आहे. दिल्ली विद्यापीठात हे अध्यासन स्थापन करण्यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) आणि दिल्ली विद्यापीठ यांच्यात ढाका येथे सामंजस्य करार करण्यात आला.

अध्यासनाविषयी:

  • हे अध्यासन दोन्ही देशांमधील समान वारसा आणि मानववंशशास्त्र, बौद्ध अभ्यास, भूगोल, इतिहास, बांगला संगीत, ललित कला, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध आणि समाजशास्त्र यासारख्या विषयांच्या अभ्यासावर भर देणार आहे.
  • बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचा सन्मान करण्यासाठी आणि बांग्लादेशाच्या स्वातंत्र्य युद्धाच्या 50व्या वर्धापन दिन तसेच भारताचे बांगलादेशशी असलेल्या राजनैतिक संबंधांच्या स्मरणार्थ या अध्यासनाची स्थापना केली जाईल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • बांगलादेशच्या पंतप्रधान: शेख हसीना
  • बांगलादेशचे अध्यक्ष: अब्दुल हमीद
  • राजधानी: ढाका
  • चलन: टका

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!