Marathi govt jobs   »   Twitter appoints Vinay Prakash as resident...

Twitter appoints Vinay Prakash as resident grievance officer for India | ट्विटरने विनय प्रकाश यांची निवासी तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती केली

Twitter appoints Vinay Prakash as resident grievance officer for India | ट्विटरने विनय प्रकाश यांची निवासी तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती केली_30.1

 

ट्विटरने विनय प्रकाश यांची निवासी तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती केली

ट्विटरने विनय प्रकाश यांचे नाव निवासी तक्रार अधिकारी (आरजीओ) म्हणून निश्चित केले आहे. पेजवर दिलेला ईमेल आयडी वापरुन वापरकर्ते विनय प्रकाश यांच्याशी संपर्क साधू शकतात. याआधी  ट्विटरने  कॅलिफोर्नियास्थित जेरेमी केसल यांची नियुक्ती भारतासाठी नवीन तक्रार निवारण अधिकारी म्हणून केली होती. भारतातील नवीन आयटी नियमांनुसार 50 लाखांहून अधिक वापरकर्ते असलेल्या सोशल मिडिया कंपनीने मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी आणि तक्रार निवारण अधिकारी या तीन प्रमुख कर्मचार्‍यांची नेमणूक करणे आवश्यक आहे आणि हे तिन्ही कर्मचारी भारतातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी: जॅक डोर्सी
  • ट्विटरची स्थापनाः 21 मार्च 2006
  • ट्विटरचे मुख्यालय: सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Twitter appoints Vinay Prakash as resident grievance officer for India | ट्विटरने विनय प्रकाश यांची निवासी तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती केली_50.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-जुलै 2022

Download your free content now!

We have already received your details!

Twitter appoints Vinay Prakash as resident grievance officer for India | ट्विटरने विनय प्रकाश यांची निवासी तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती केली_60.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-जुलै 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.