Marathi govt jobs   »   2022 Khelo India Youth Games to...

2022 Khelo India Youth Games to be held in Haryana | 2022 च्या खेलो इंडिया युवा खेळांचे आयोजन हरियाणा मध्ये होणार

2022 Khelo India Youth Games to be held in Haryana | 2022 च्या खेलो इंडिया युवा खेळांचे आयोजन हरियाणा मध्ये होणार_2.1

 

2022 च्या खेलो इंडिया युवा खेळांचे आयोजन हरियाणा मध्ये होणार

2021 च्या खेलो इंडिया युवा खेळांचे आयोजन फेब्रुवारी 2022 मध्ये हरियाणा राज्यात होणार आहे. याआधी ही स्पर्धा डिसेंबर 2021 मध्ये होणार होती मात्र कोव्हीड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून, युवा खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी ही स्पर्धा फेब्रुवारी 2022 मध्ये ढकलण्यात आली आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!