Marathi govt jobs   »   UP population draft bill proposes two-child...

UP population draft bill proposes two-child policy | उत्तर प्रदेशने लोकसंख्या मसुद्यामध्ये दोन अपत्ये धोरण प्रस्तावित केले

UP population draft bill proposes two-child policy | उत्तर प्रदेशने लोकसंख्या मसुद्यामध्ये दोन अपत्ये धोरण प्रस्तावित केले_2.1

 

उत्तर प्रदेशने लोकसंख्या मसुद्यामध्ये दोन अपत्ये धोरण प्रस्तावित केले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसंख्या धोरण अंमलात आणले असून त्याद्वारे दोन पेक्षा कमी अपत्ये असणाऱ्या कुटुंबांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. लोकसंख्या धोरण 2021-2030 मध्ये प्रत्येक समुदायाची काळजी घेण्यात आली आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह म्हणाले की उत्तर प्रदेश 2050 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाचे लक्ष्य ठेवले असून लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पर्यंत कमी करणे हा या धोरणाचा उद्देश आहे. या धोरणानुसार ज्यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या कुटुंबांना सरकारी नोकरी, रेशन मिळविणे व इतर सुविधांवर बंधने येतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री: योगी आदित्यनाथ
  • उत्तर प्रदेशच्या राज्यपाल: आनंदीबेन पटेल 
  • उत्तर प्रदेशची राजधानी: लखनऊ 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!