Marathi govt jobs   »   Abiy Ahmed wins landslide victory in...

Abiy Ahmed wins landslide victory in Ethiopian election | इथिओपियाच्या निवडणुकीत अ‍ॅबी अहमद यांचा विजय

Abiy Ahmed wins landslide victory in Ethiopian election | इथिओपियाच्या निवडणुकीत अ‍ॅबी अहमद यांचा विजय_2.1

 

इथिओपियाच्या निवडणुकीत अ‍ॅबी अहमद यांचा विजय

मागील महिन्यात झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत इथिओपियाचे विद्यमान पंतप्रधान अ‍ॅबी अहमद यांचा विजय झाला असून ते दुसऱ्या पंचवार्षिक कार्यकालाची सुरुवात करतील. अ‍ॅबी अहमद यांच्या प्रोस्पॅरिटी पार्टी या पक्षाने 436 पैकी 410 जागांवर विजय मिळवत एकतर्फी विजयाची नोंद केली. .

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • इथिओपिया राजधानी: अदिस अबाबा
  • इथिओपिया चलन: इथिओपियन बीर

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!