Marathi govt jobs   »   PM Modi receives 1st copy of...

PM Modi receives 1st copy of ‘The Ramayana of Shri Guru Gobind Singh’ | पंतप्रधान मोदी यांना ‘श्री गुरु गोबिंद सिंह यांचे रामायण’ ची प्रथम प्रत सुपूर्द

PM Modi receives 1st copy of 'The Ramayana of Shri Guru Gobind Singh' | पंतप्रधान मोदी यांना 'श्री गुरु गोबिंद सिंह यांचे रामायण' ची प्रथम प्रत सुपूर्द_2.1

 

पंतप्रधान मोदी यांना ‘श्री गुरु गोबिंद सिंह यांचे रामायण’ ची प्रथम प्रत सुपूर्द

प्रख्यात वकील केटीएस तुलसी यांच्या माता दिवंगत बलजित कौर तुलसी यांनी लिहिलेल्या “श्री गुरु गोबिंद सिंहजी यांचे रामायण” या पुस्तकाची पहिली प्रत भारताचे प्रतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. हे पुस्तक इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सने प्रकाशित केले आहे. त्याशिवाय पंतप्रधानांनी छत्तीसगडचे कॉंग्रेसचे विद्यमान राज्यसभा खासदार केटीएस तुळसी यांच्या गुरबानी वाणीतील पठणाचे लोकार्पण करण्यात आले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!