One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- December 2021: आपल्याला माहित आहे की सर्व स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे, जर आपला चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास चांगला असेल, तर आपल्याला या परीक्षांमध्ये सहज चांगले गुण मिळवता येतील. Adda247 मराठी आपल्यासाठी डिसेंबर 2021 च्या चालू घडामोडी वन-लाइनर (प्रश्न आणि उत्तरे) प्रदान करत आहेत. ज्याचा MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, MHADA भरती, जिल्हा परिषद भरती, UPSC, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे उपगोग होईल. तर चला आजच्या या लेखात आपण मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न- PDF- डिसेंबर 2021 | One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- December 2021 पाहुयात.
One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- December 2021: स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तर चालू घडामोडी महत्वाच्या आहेतच. सोबतच वर्तमान घडामोडींमध्ये बातम्या, माहिती, जागरुकता आणि जगात घडणाऱ्या सर्व गोष्टींचे आकलन यांचा समावेश असतो – हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आहे. यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व विषयांचा समावेश आहे. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व चांगले होण्यास मदत होते. आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी, मासिक चालू घडामोडी, मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न व आता मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न PDF- डिसेंबर 2021 (One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- December 2021) घेऊन येत आहे. ज्याचा आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेत आपल्याला नक्की फायदा होईल.
[sso_enhancement_lead_form_manual title=”मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तर PDF- डिसेंबर 2021″ button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2022/01/10112022/One-Liner-Questions-on-Monthly-Current-Affairs-in-Marathi-December-2021.pdf”]
Monthly Current Affairs PDF in Marathi, December 2021 | Download PDF
मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तर PDF- नोव्हेंबर 2021 भाग 1
मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तर PDF- नोव्हेंबर 2021 भाग 2
Monthly Current Affairs PDF in Marathi- November 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी
Monthly Current Affairs PDF in Marathi- October 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी
Monthly Current Affairs PDF in Marathi- September 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी
One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- December 2021 (मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न) in Marathi-December 2021 PDF मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, MHADA, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- December 2021 (मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे. व परीक्षेच्या आधी क्विक रिविजन करण्यास हे अत्यंत उपयुक्त आहेत.
Latest Posts
Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Postponed
MHADA Exam Date 2022, Mhada Bharti New Exam Dates Announced,
CNP Nashik Syllabus and Exam pattern
SEBI Grade A Recruitment 2022, Notification
South Indian Bank Recruitment 2022 Apply for PO & Clerk Posts
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
Current affairs can be found in almost all competitive examinations.
Solving MCQs/ Questions are the best way to prepare a section. This is a kind of small mock which is provided to you on daily basis.
Current affairs have a greater weightage in General Knowledge/ Awareness section. This not only enhances your score in the examination but also increases your knowledge of national and international events.
Read the newspaper daily. You can also check daily GK Updates and solve questions given here for better results. Keep on revising everything you read.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 01 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
शब्दसमूहाबद्दल एक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेत मराठी विषयात अनन्यसाधारण महत्व आहे. आगामी काळातील भरती जसे कि,…
Question of the Day (History) Q. When was the Satyashodhak Samaj (Truth-seekers' Society) established? (a) 1873 (b) 1883 (c) 1863…
भारताची भारत 6G अलायन्स युरोपच्या इंडस्ट्री अलायन्स 6G सोबत सहकार्य करारावर स्वाक्षरी करणार आहे. या भागीदारीचे उद्दिष्ट 6G तंत्रज्ञान विकसित…
DRDO अप्रेंटीस भरती 2024 DRDO अप्रेंटीस भरती 2024: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणेने DRDO अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली…