Marathi govt jobs   »   Latest Post   »   Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Postponed

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Postponed | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 परीक्षा पुढे ढकलण्यात आली

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Postponed: In this article we will see Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Postponed Notice, New Dates of this bharti.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Postponed | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 परीक्षा पुढे ढकलण्यात आली

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Postponed: महाराष्ट्र भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021) विभागाने अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता महाराष्ट्रात एकूण 1000 पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam ही 23 जानेवारी 2022 रोजी होणार होती परंतु पंसक ची परीक्षा देखील या दिवशी असल्याने ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आले आहे. या लेखात Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Postponed नोटीस बद्दल सविस्तर माहिती घेता येईल.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Postponed Notice | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 परीक्षा पुढे ढकलण्यात आली याची सूचना 

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Postponed Notice:

भूमि अभिलेख विभागातील गट क संवर्गातील पदे भरण्याकामी दिनांक 9 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी परीक्षा घेण्याचे प्रस्तावित होते. परंतु सदर दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 चे आयोजन करण्यात आलेले असल्यामुळे भूमि अभिलेख विभागाची सदर दिवशी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

भूमि अभिलेख विभागाच्या परीक्षेच्या स्वरुपाबद्दल व तारखेबाबत लवकरच सुचित करण्यात येईल. तसेच पदभरतीबाबत उमेदवारांना येणाऱ्या अडचणींबाबत सद्यस्थितीत सुरू असणारे मदत कक्षाचे दुरध्वनी क्रमांक बंद करण्यात आले असून उमेदवार यापुढे मदतकक्षाचा नविन क्रमांक 020-25712712 यावर संपर्क साधू शकतात.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Postponed Notice
Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Postponed Notice

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Postponed Notice

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Important Dates | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 महत्वाच्या तारखा

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Important Dates
Events Dates
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Notification (जाहिरात) 09 डिसेंबर 2021
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) 09 डिसेंबर 2021
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 31 डिसेंबर 2021
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख (Last Date to pay the Exam fee) 01 जानेवारी 2022
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 परीक्षा प्रवेशपत्र दिनांक (Admit Card Date)

परीक्षेच्या सात दिवस अगोदर

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 परीक्षेची तारीख (Exam Date)

23 जानेवारी 2022

लवकरच जाहीर करण्यात येईल.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Notification | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 अधिसूचना

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Notification: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), ने 09 डिसेंबर 2021 रोजी अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद  विभागाकरिता अधिसूचना जाहीर केली आहे ज्याची PDF तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर Click करून पाहू शकता. सदर भरती प्रक्रिया ही भूकरमापक तथा लिपिक पदासाठी होत आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021- Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

FAQs: Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Postponed

Q1. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 परीक्षा पूढे ढकलली आहे का?

Ans. होय, भूमी अभिलेख विभाग भरती 2021 परीक्षा पूढे ढकलली आहे.

Q1. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ची अधिसूचना कधी निघाली?

Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ची अधिसूचना 09 डिसेंबर 2021 आहे.

Q3. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 परीक्षेच्या नव्या तारखा केव्हा जाहीर होतील?

Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होईल.

Q2. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?

Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 अधिसूचनेनुसार 1007 रिक्त जागा आहेत.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
Maharashtra Mahapack

Sharing is caring!