Marathi govt jobs   »   Job Notification   »   Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021

भूमी अभिलेख विभाग भरती 2021 | Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021

Table of Contents

Bhumi Abhilekh Vibhag Bharti

Apply For Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 @ bhumiabhilekh.maharashtra.gov.in/: महाराष्ट्र भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021) विभागाने अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता महाराष्ट्रात एकूण 1000 पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत त्यांनी खालील लिंकद्वारे Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या लेखात, Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा इ गोष्टी दिल्या आहेत.

Notice regarding Mhada Mains Exam for Cluster 1, 3 and 4

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 | भूमी अभिलेख विभाग भरती 2021

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: महाराष्ट्र भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021) विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी भूकरमापक तथा लिपिक पदांसाठीच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे 09 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन अर्जाची लिंक सक्रिय होईल. या लेखात, Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 चा सर्व तपशील नमूद आहेत.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Important Dates | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 महत्वाच्या तारखा

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Important Dates
Events Dates
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Notification (जाहिरात) 09 डिसेंबर 2021
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) 09 डिसेंबर 2021
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 31 डिसेंबर 2021
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख (Last Date to pay the Exam fee) 01 जानेवारी 2022
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 परीक्षा प्रवेशपत्र दिनांक (Admit Card Date)

परीक्षेच्या सात दिवस अगोदर

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 परीक्षेची तारीख (Exam Date)

23 जानेवारी 2022

लवकरच जाहीर करण्यात येईल.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Notification | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 अधिसूचना

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Notification: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), ने 09 डिसेंबर 2021 रोजी अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद  विभागाकरिता अधिसूचना जाहीर केली आहे ज्याची PDF तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर Click करून पाहू शकता. सदर भरती प्रक्रिया ही भूकरमापक तथा लिपिक पदासाठी होत आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021- Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Bhumi Abhilekh Amravati Vibhag Bharti 2021 Notification | भूमी अभिलेख अमरावती विभाग भरती 2021 अधिसूचना

Bhumi Abhilekh AmravatiVibhag Bharti 2021 Notification: भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी अमरावती विभागाची अधिसूचना जारी केली आहे. त्याच्या Vaccency Matrix खाली दिला आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 @bhumiabhilekh.maharashtra.gov.in/_30.1
Amravati Vacancy Matrix

Bhumi Abhilekh Nagpur Vibhag Bharti 2021 Notification | भूमी अभिलेख नागपूर विभाग भरती 2021 अधिसूचना

Bhumi Abhilekh Nagpur Vibhag Bharti 2021 Notification: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी नागपूर विभागाची अधिसूचना जारी केली आहे. त्याच्या Vaccency Matrix खाली दिला आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 @bhumiabhilekh.maharashtra.gov.in/_40.1
Nagpur Vacancy Matrix

Bhumi Abhilekh Nashik Vibhag Bharti 2021 Notification | भूमी अभिलेख नाशिक विभाग भरती 2021 अधिसूचना

Bhumi Abhilekh Nashik Vibhag Bharti 2021 Notification: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी नाशिक विभागाची अधिसूचना जारी केली आहे. त्याच्या Vaccency Matrix खाली दिला आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 @bhumiabhilekh.maharashtra.gov.in/_50.1
Nashik Vacancy Matrix

Bhumi Abhilekh Pune Vibhag Bharti 2021 Notification | भूमी अभिलेख पुणे विभाग भरती 2021 अधिसूचना

Bhumi Abhilekh Pune Vibhag Bharti 2021 Notification: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी पुणे विभागाची अधिसूचना जारी केली आहे. त्याच्या Vaccency Matrix खाली दिला आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 @bhumiabhilekh.maharashtra.gov.in/_60.1
Pune Vacancy Matrix

Bhumi Abhilekh Mumbai Vibhag Bharti 2021 Notification | भूमी अभिलेख मुंबई विभाग भरती 2021 अधिसूचना

Bhumi Abhilekh Mumbai Vibhag Bharti 2021 Notification: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी मुंबई विभागाची अधिसूचना जारी केली आहे. त्याच्या Vaccency Matrix खाली दिला आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 @bhumiabhilekh.maharashtra.gov.in/_70.1
Mumbai Vacancy Matrix

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021- Aurangabad Notification | भूमी अभिलेख विभाग भरती 2021- औरंगाबाद अधिसूचना

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021- Aurangabad Notification: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी औरंगाबाद विभागाची अधिसूचना जारी केली आहे. त्याच्या Vaccency Matrix खाली दिला आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 @bhumiabhilekh.maharashtra.gov.in/_80.1
Aurangabad Vaccency Matrix

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Vacancies | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 रक्त जागांचा तपशील 

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Vacancies: भूमी अभिलेख विभाग भरती 2021 (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021) जाहीर केलेल्या भुकरमापक तथा लिपिक पदाचे विभागानुसार विवरण खालील तक्त्यात दिले आहे.

Sr. No Division / विभागाचे नाव  No of Vacancies / रिक्त पदांची संख्या
1 अमरावती  108
2 नागपूर 189
3 नाशिक 102
4 मुंबई 244
5 पुणे 163
6 औरंगाबाद  207
Total / एकूण 1007

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Eligibility Criteria | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 पात्रता निकष

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Eligibility Criteria: Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 च्या भुकरमापक तथा लेखात या पदासाठी शिक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा खाली दिली आहे.

Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता

  • मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र.
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र. (टंकलेखन विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल. परंतु, अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर अहंता धारण न केल्यास तो/ती सेवा समाप्तीस पात्र राहील)

Age Limit | वयोमर्यादा

18 ते 38 (मागास प्रवर्गांना नियमाप्रमाणे शिथिलता देण्यात येईल)

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Apply Online | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ऑनलाईन अर्ज करा

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Apply Online: भूमी अभिलेख विभागाच्या भुकरमापक तथा लिपिक पदासाठी रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून दि. 09 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 साठी अर्ज करणाऱ्या इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना ही उत्तम संधी आहे. Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. लवकरच अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद या सर्व विभागाची Official PDF उपलब्ध होईल व त्या नंतर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होईल.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 ऑनलाईन Apply करण्यासाठी येथे क्लिक करा

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Application Fee | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 अर्ज शुल्क

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Application Fee: भूमी अभिलेख विभाग भरती 2021 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे

  • सर्वसाधारण प्रवर्ग Rs. 300
  • मागास प्रवर्ग Rs. 150

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Exam Pattern | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 परीक्षेचे स्वरूप

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Exam Pattern: भूमी अभिलेख विभाग भरती 2021 मध्ये भुकरमापक तथा लिपिक पदासाठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.

अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 25 50
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 200

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Selection Process | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 निवड प्रक्रिया

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Selection Process: निवडप्रकिया खालीलप्रमाणे असेल

  1. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाईन/लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. तसेच सदर निकषानुसार पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास निकष शिथील करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना राहतील.
  2. पदासाठी विहित केलेल्या अर्हता /अटी / शर्ती पूर्ण करणा-या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनविलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांकडून विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.
  3. एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास दि. 02/12/2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद खालील प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Latest Update | भूमी अभिलेख भरती update

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Latest Update: सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय, दिनांक 17 डिसेंबर, 2021 अन्वये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्याने, या कालावधीत काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्याने, त्यांची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे, अशा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात तरतुद केली आहे.

Bhumi Abhilekh Notice for Age Extension 

त्यानुसार, ज्या उमेदवारांनी त्यांचे संवर्गास विहीत केलेली कमाल वयोमर्यादा दिनांक ०१ मार्च, २०२० ते दिनांक 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत ओलांडली असेल अशा उमेदवारांना भूमि अभिलेख विभागाकडील भूकरमापक तथा लिपीक या पदाकरीता “एक वेळची विशेष वाव” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात आली आहे. सोबतच भूमी अभिलेख विभागाने किती अर्ज प्राप्त झाले आहे याबद्दल माहिती प्रदान केली आहे. एकूण 80000 अर्ज प्राप्त झाले आहेत.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 @bhumiabhilekh.maharashtra.gov.in/_90.1
Total Applications

FAQs: Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021

Q1. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ची अधिसूचना कधी निघाली?

Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ची अधिसूचना 09 डिसेंबर 2021 आहे.

Q2. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?

Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख 09 डिसेंबर 2021 आहे.

Q3. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?

Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.

Q4. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?

Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 अधिसूचनेनुसार 1007 रिक्त जागा आहेत.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 @bhumiabhilekh.maharashtra.gov.in/_100.1
Maharashtra Mahapack

Sharing is caring!

FAQs

What will be the start date of online application for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021?

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Online application start date is 09 December 2021.

What will be the last date for online application for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021?

The last date to apply online for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 is 31st December 2021.

How many vacancies have been declared as per Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 notification?

There are more than 1000 vacancies as per Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 notification.