NNSB भरती 2023: नागपूर नागरिक सहकारी बँक भरती 2023 मध्ये लिपिक पदासाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. नागपूर नागरिक सहकारी बँकेने NNSB भरती 2023 जाहीर केली आहे. NNSB भरती 2023 ही लिपिक (क्लार्क) पदासाठी जाहीर झाली आहे. नागपूर नागरिक सहकारी बँक भरती 2023 मध्ये एकूण 50 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला NNSB भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.
महाराष्ट्र राज्यातील नागपूर नागरिक सहकारी बँकेमध्ये लिपिक (क्लार्क) या पदाकरिता ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 जून 2023 आहे. NNSB भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.
NNSB भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | नागपूर नागरिक सहकारी बँक, नागपूर |
भरतीचे नाव | NNSB भरती 2023 |
पदाचे नाव | लिपिक (क्लार्क) |
एकूण रिक्त पदे | 50 |
आवेदन करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 07 जून 2023 |
अर्ज शुल्क | सामान्य श्रेणी: रु.700/-, SC/ST: रु.350/- |
निवड प्रक्रिया | लेखी चाचणी आणि मुलाखत |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.nnsbank.co.in/ |
NNSB भरती 2023 महत्वाच्या तारखा: नागपूर नागरिक सहकारी बँक भरती 2023 अंतर्गत लिपिक पदाची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.
NNSB भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
NNSB भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख | 24 मे 2023 |
NNSB भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख | 24 मे 2023 |
NNSB भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 07 जून 2023 |
NNSB भरती 2023 अधिसूचना PDF: नागपूर नागरिक सहकारी बँकेने 24 मे 2023 रोजी विविध पदांच्या भरतीसाठी NNSB भरती 2023 जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून NNSB भरती 2023 अधिसूचना पाहू शकता.
NNSB भरती 2023 रिक्त पदाचा तपशील: NNSB भरती 2023 मध्ये विविध पदांच्या एकूण 50 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. पदानुसार रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
NNSB भरती 2023 रिक्त जागांचा तपशील | ||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
1. | लिपिक (क्लार्क) | 50 |
एकूण रिक्त जागा | 50 |
NNSB भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकतात.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
लिपिक (क्लार्क) |
| 28 वर्षे (SC/ST साठी 33 वर्षे) 01.05.2023 रोजी. |
NNSB भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या लिपिक (क्लार्क) पदासाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
पात्र उमदेवार NNSB भरती 2023 साठी 24 मे 2023 ते 07 जून 2023 दरम्यान खाली दिलेला अर्ज भरून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर नागरी सहकारी बँक लि., 79, वर्धमान नगर, डॉ., आंबेडकर स्क्वे., सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर-440008.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
NNSB भरती 2023 ची अधिसूचना 24 मे 2023 रोजी जाहीर झाली.
NNSB भरती 2023 ही लिपिक (क्लार्क) पदासाठी प्रसिद्ध झाली आहे.
NNSB भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 जून 2023 आहे.
पात्र उमेदवार NNSB भरती 2023 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
पहिले इंग्रज-मराठा युद्ध पहिले इंग्रज-मराठा युद्ध : दक्षिण भारतात अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सत्ता प्रबळ होती. इंग्रजांनी उत्तर भारतात आपले…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 1 मे 2024 पासून लागू होणार…
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…