नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, रीजनल सेंटरने प्रकल्प सहायक आणि प्रकल्प सहयोगी पदाच्या भरतीसाठी NIO भरती 2023 जाहीर केली. NIO भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज विहित नमुन्यात दिनांक 21 जून 2023 पर्यंत पाठवायचा आहे. या लेखात आपण NIO भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना PDF, NIO भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबद्दल माहिती पाहणार आहे.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने दिनांक 14 जून 2023 रोजी गोवा येथील प्रकल्प सहायक आणि प्रकल्प सहयोगी पदासाठी NIO भरती 2023 जाहीर केली. NIO भरती 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात पाहू शकता.
NIO भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी |
भरतीचे नाव | NIO भरती 2023 |
पदाचे नाव |
|
एकूण रिक्त पदे | 13 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन (ई-मेल द्वारे) |
नोकरीचे ठिकाण | गोवा |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
NIO चे अधिकृत संकेतस्थळ | www.nio.org |
NIO भरती 2023 साठी पात्र उमेदवारांना 21 जून 2023 पूर्वी ईमेल ने अर्ज सादर करायचे असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
NIO भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
NIO भरती 2023 ची अधिसूचना | 14 जून 2023 |
NIO भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 14 जून 2023 |
NIO भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 जून 2023 |
NIO भरती 2023 अंतर्गत प्रकल्प सहायक संवर्गातील एकूण 13 रिक्त पदांची पदभरती होणार आहे. सदर भरती ही कंत्राटी स्वरुपाची आहे. NIO भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
NIO भरती 2023 अंतर्गत एकूण 13 पदाची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
प्रकल्प सहायक | 02 |
प्रकल्प सहयोगी I | 10 |
प्रकल्प सहयोगी II | 01 |
एकूण | 14 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
प्रकल्प सहायक |
| 50 वर्षापर्यंत |
प्रकल्प सहयोगी I |
| 35 वर्षापर्यंत |
प्रकल्प सहयोगी II |
| 35 वर्षापर्यंत |
NIO भरती 2023 साठी पात्र उमेदवार 21 जून 2023 पर्यंत ई-मेलने सर्व कागदपत्रे स्कॅन करून अर्जासोबत पाठवायचे आहे. NIO भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
NIO भरती 2023 साठी अर्जाचा नमुना
ई-मेल पत्ता: hrdg@nio.org
NIO भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे. मुलाखत ही ऑनलाईन होणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
NIO भरती 2023 दिनांक 14 जून 2023 रोजी जाहीर झाली.
NIO भरती 2023 अंतर्गत एकूण 13 प्रकल्प सहायक आणि प्रकाप सहयोगी पदांची भरती होणार आहे.
NIO भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे.
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 29 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Question of the Day (Reasoning) Q. If ‘P’ denotes ‘–‘, ‘Q’ denotes ‘÷’, ‘R’ denotes ‘×’ and ‘W’ denotes ‘+’…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…
Question of the Day (Current Affairs) Q. Which country is North Korea’s main economic partner and source of economic lifeline?…
ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडनमध्ये केली होती. 1869 मध्ये, त्याने मुंबई, कोलकाता…