महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC), विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 390 पदांसाठी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी जाहिरात 4 ऑक्टोबर 2021 रोजी MPSC च्या Official Website वर जाहीर केले आहे. ज्याची ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 होती. ही तारीख Extend होऊन 31 ऑक्टोबर करण्यात आले होते जे आता पुन्हा Extend होऊन आता Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2021 झाली आहे. तर चला आज या लेखात MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021: Online Registration Date Extend झाली आहे याची संपूर्ण माहिती घेऊयात, तसेच MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या Important Dates, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन अर्ज करण्यासाठीचे थेट लिंक, इत्यादी गोष्टींचा सविस्तर माहिती घेणार आहोत.
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Online Registration Date Extended: MPSC ने उपजिल्हाधिकारी गट अ, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (नि शस्त्र ) गट अ, सहायक राज्यकार आयुक्त गट अ, गट विकास अधिकारी गट अ, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, उद्योग उप संचालक (तांत्रिक गट अ), सहायक कामगार आयुक्त गट अ, उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब (प्रशासन शाखा), कक्षा अधिकारी गट ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब, सहायक गट विकास अधिकारी गट ब, सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब, उप अधीक्षक भूमी अभिलेख गट ब, उप अधीक्षक राज्य उद्पादन शुल्क गट ब, कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी गट ब, सरकारी कामगार अधिकारी गट ब, उपनिबंधक सहकारी संस्था, गट-अ, मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ आणि मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-ब इ पदांची रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून दि. 5 ऑक्टोबर 2021 ते 25 ऑक्टोबर 2021 extend होऊन 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते पण आता उमेदवारांच्या सोयीकरिता MPSC ने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत Extend केली आहे. त्यासंबंधीची अधिकृत सूचना खाली देण्यात आली आहे.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 Online Application Date Further Extended
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 Online Application Date Extended
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात | MPSC Rajyaseva Prelims Exam Notification 2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha Apply Online 2021 Important Dates: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 5 ओक्टोम्बर 2021 पासून सुरु झाले आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021: Important Dates | |
Events | Dates |
Notification (जाहिरात) | 4 ऑक्टोबर 2021 |
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) | 5 ऑक्टोबर 2021 |
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) |
2 नोव्हेंबर 2021 |
पूर्व परीक्षेची तारीख (Prelims Exam Date) | 23 जानेवारी 2022 |
मुख्य परीक्षेची तारीख (Mains Exam Date) | 7, 8 व 9 मे, 2022 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online Link: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 5 ऑक्टोबर 2021 रोजी त्याच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या रिक्त पदांची वाट पाहत असलेले सर्व उमेदवारांना MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला जाण्याची गरज नाही, ते फक्त क्लिक करून अर्ज करू शकतात.
Apply Online MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021
MPSC Rajyaseva Prelims Exam Notification 2021- Vacancies:महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विभिन्न संवगातील एकूण 390 पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 रविवार दिनांक 02 जानेवारी, 2022 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खाली दिलेल्या PDF मध्ये पाहू शकता.
MPSC Rajyaseva Prelims Exam Vacancy details पाहण्यासाठी येथे किल्क करा
वाढीव Vacancy details पाहण्यासाठी येथे किल्क करा
MPSC Rajyaseva Prelims Exam 2021 Application Fees: उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क तपासावे जे खाली दिले आहे.
MPSC च्या आगामी परीक्षा | MPSC Upcoming Exams
Also Read,
MPSC राज्य सेवा परीक्षेचे स्वरूप (पूर्व + मुख्य)
MPSC राज्यसेवा परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम
MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण
Q.1 MPSC ने राज्यसेवा पूर्व परीक्षा भरतीची अधिसूचना कधी जाहीर केली?
Ans: MPSC ने MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा भरतीची अधिसूचना 4 ऑक्टोबर 2021 जारी केली आहे.
Q2. MPSC MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा ऑनलाइन अर्ज कधी करू शकतो?
Ans: तुम्ही MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 5 ऑक्टोबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज करू शकता.
Q3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
Ans: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क 544/- रुपये आहे.
Q.4 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती कुठे मिळेल ?
Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती Adda247 च्या App आणि website वर मिळेल.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
You can apply for MPSC State Pre-Service Examination from 5th October 2021 to 31th October 2021.
the application fee for MPSC State Pre-Service Exam Open category is 544
Information can be found on Adda247's App and website.
MPSC has issued notification for recruitment of MPSC State Pre-Service Examination on 4th October 2021.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 02 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Question of the Day (Geography) Q. Pagladia Dam Project is located in which state? (a) Arunachal Pradesh (b) Sikkim (c)…
भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: कोणत्याही देशाचे वित्त हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा…
पक्षांतरबंदी कायदा भारताच्या राज्यघटनेतील एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा किवा पक्षांतर विरोधी कायदा होय. 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…