MPSC Group C Previous Year Question Papers and Final Answer Key PDFs, महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि अंतिम उत्तरतालिका PDFs

MPSC Group C Previous Year Question Papers

MPSC Group C Previous Year Question Papers: Download the MPSC Group C question paper pdf along with the official final answer key To score well in any exam, it is very important to know the pattern and type of questions asked in that particular exam. The previous year’s question paper gives detailed information about the types of questions asked in the exam. This article provides you MPSC Group C Previous Year Question Papers and Answer Sheet from 2014 in PDF format. Give your studies a new direction by downloading all these question papers.

MPSC Non Gazetted Hall Ticket 2023

MPSC Non Gazetted Services Exam 2023 Notification

MPSC Group C Combine Prelims Notification 2023

MPSC Group C Previous Year Question Papers with answer key PDFs

MPSC Group C Previous Year Question Paper PDFs: महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (MPSC Group C Combine Prelims Exam) ही दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) अशा 5 विविध विभागातील पदांसाठी घेण्यात येते. या लेखात 2014 पासूनचे MPSC Group C Previous Year Question Papers PDF स्वरूपात आणले आहेत. तुम्ही हे सर्व पेपर्स आणि अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करू शकता.

MPSC Group C Previous Year Question Papers with Answer Keys PDFs | गट क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs

MPSC Group C Previous Year Question Papers: कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि परीक्षेत कशाप्रकाराचे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. तर चला या लेखामध्ये आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (MPSC Group C Previous Year Question Papers) PDFs पाहुयात.

MPSC Group C Exam Pattern

MPSC Group C Previous Year Question Paper 2022 PDF | गट क परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका

MPSC Group C Previous Year Question Paper 2022 PDF: MPSC गट क मुख्य परीक्षा 2022-23 संयुक्त पेपर 1 04 फेब्रुवारी 2023 रोजी यशस्वीरित्या घेण्यात आली. आणि लिपिक टंकलेखक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक आणि उद्योग निरीक्षक यांची मुख्य परीक्षा स्वतंत्र पेपर 2 अनुक्रमे 11 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी, 04 मार्च आणि 11 मार्च 2023 रोजी घेण्यात आली होती. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून MPSC Group C Exam 2022 च्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) PDF Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name) प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Combine Prelims Exam 2022 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Mains Combined Paper 1 2022 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Clerk Typist Mains Paper 2 2022 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Tax Assistant Mains Paper 2 2022 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Sub-Inspector State Excise Mains Paper 2 2022 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Industry Inspector Mains Paper 2 2022 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Combined Prelims 2022 & MPSC Group C Mains Exam 2022 चे सविस्तर विश्लेषण आम्ही केले आहे. MPSC Group C Exam 2022 Analysis ची लिंक्स खाली देण्यात आली आहे.

MPSC Group C Combine Prelims Exam Analysis 2022

MPSC Group C Mains Exam Analysis 2022

MPSC Group C Previous Year Question Paper 2021 PDF | गट- क परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका

MPSC Group C Previous Year Question Paper 2021 PDF: या परिच्छेदात आपण 2021 साठीचा राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) पदासाठी झालेल्या पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून MPSC Group C Exam 2021 च्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name) प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Combine Mains Exam Paper 1 2021 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Excise-SI Mains Exam Paper 2 2021 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Tax Assistant Mains Exam Paper 2 2021 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Clerk-Typist Mains Exam Paper 2 2021 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Previous Year Question Paper 2019 | गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2019

MPSC Group C Previous Year Question Paper 2019: या परिच्छेदात आपण 2019 साठीचा MPSC गट क, Excise-SI, Tax Assistant आणि Clerk-Typist पदासाठी झालेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Excise-SI, Tax Assistant आणि Clerk-Typist 2019 पदासाठीची पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name) प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Combine Prelims Exam 2019 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Combine Mains Exam Paper 1 2019 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Excise-SI Mains Exam Paper 2 2019 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Tax Assistant Mains Exam Paper 2 2019 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Clerk-Typist Mains Exam Paper 2 2019 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Syllabus of Prelims and Mains Exam

MPSC Maha Pack

MPSC Group C Previous Year Question Paper 2018 | गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2018

MPSC Group C Previous Year Question Paper 2018: या परिच्छेदात आपण 2018 साठीचा MPSC गट क, Excise-SI, Tax Assistant आणि Clerk-Typist पदासाठी झालेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Excise-SI, Tax Assistant आणि Clerk-Typist 2018 पदासाठीची पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name) प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Combine Prelims Exam 2018 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Combine Mains Exam Paper 1 2018 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Excise-SI Mains Exam Paper 2 2018 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Tax Assistant Mains Exam Paper 2 2018 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Clerk-Typist Mains Exam Paper 2 2018 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group B Previous Year Question Paper PDFs

MPSC Group C Previous Year Question Paper 2017 | गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2017

MPSC Group C Previous Year Question Paper 2017: या परिच्छेदात आपण 2017 साठीचा MPSC गट क, Excise-SI, Tax Assistant आणि Clerk-Typist पदासाठी झालेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. 2017 यावर्षी पहिल्यांदाच Excise-SI या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा पूर्व आणि मुख्य अशा 2 टप्प्यात घेण्यात आली. MPSC Group C Excise-SI, Tax Assistant आणि Clerk-Typist 2017 पदासाठीची पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name) प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Combine Prelims Exam 2017 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Excise-SI Mains Exam Paper 1 2017 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Excise-SI Mains Exam Paper 2 2017 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Tax Assistant Mains Exam Paper 1 2017 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Tax Assistant Mains Exam Paper 2 2017 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Clerk-Typist Mains Exam Paper 1 2017 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Clerk-Typist Mains Exam Paper 2 2017 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Previous Year Question Paper 2016 | गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2016

MPSC Group C Previous Year Question Paper 2016: या परिच्छेदात आपण 2016 साठीचा MPSC गट क, Tax Assistant पदासाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. 2016 या वर्षी लिपिक टंकलेखक परीक्षा घेण्यात आली नव्हती. MPSC Group C Tax Assistant 2016 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)
प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Tax Assistant Exam 2016 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Previous Year Question Paper 2015 | गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2015

MPSC Group C Previous Year Question Paper 2015: या परिच्छेदात आपण 2015 साठीचा MPSC गट क, Tax Assistant आणि Clerk-Typist पदासाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Tax Assistant आणि Clerk-Typist 2015 परीक्षेची प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)
प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Tax Assistant Exam 2015 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Clerk-Typist Exam 2015 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Previous Year Question Paper 2014 | गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2014

MPSC Group C Previous Year Question Paper 2014: या परिच्छेदात आपण 2014 साठीचा MPSC गट क, Tax Assistant आणि Clerk-Typist पदासाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Tax Assistant आणि Clerk-Typist 2014 पदासाठीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)
प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Tax Assistant Exam 2014 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Clerk-Typist Exam 2014 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा

Use of MPSC Group-C Previous Year Question Papers and Answer Keys PDFs

Use of MPSC Group-C Previous Year Question Papers and Answer Keys PDFs: कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या परीक्षेत कशा प्रकाराचे प्रश्न विचारले जातात याचा पूर्णपणे अभ्यास करणे आणि यासाठी उत्तम मार्ग म्हणजे त्या परीक्षेच्या मागील सर्व पेपर्स पाहणे आणि त्याचा पुरेपूर सराव करणे. यासाठीच या लेखातून तुम्ही गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेचे २०१4 पासूनचे सर्व पेपर्स आणि उत्तरतालिका पाहू शकता जेणे करून तुम्हाला या परीक्षेत कशा प्रकाराचे प्रश्न विचारले जातात ती सर्व माहिती एकाच प्लॅटफॉर्म वर घेता येईल.

FAQs: MPSC Group C Question Papers with Answers Key PDFs

Q.1 MPSC Group-C परीक्षेसाठी किती टप्पे आहेत?
Ans: MPSC Group-C या पदासाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा असे 2 टप्पे असतात.

Q.2 MPSC Group-C परीक्षेची मागीलवर्षाच्या प्रश्नपत्रिका कुठे मिळतील?
Ans: Adda247 मराठी च्या App वर आणि Websiteवर पाहायला मिळतील.

Q.3 Tax Assistant परीक्षेची मागीलवर्षाच्या उत्तरतालिका कुठे मिळतील?
Ans: Adda247 मराठी च्या App वर आणि Websiteवर पाहायला मिळतील.

Q.4 MPSC Group-C परीक्षेची मागीलवर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक आहे का ?

Ans: हो, कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची माहिती असणे अतंत्य गरजेचे असते. ती माहिती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेवरून समजते. त्यामुळे मागीलवर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक आहे.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MPSC www.mpsc.gov.in

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

FAQs

How many stages are there for Tax Assistant examination?

There are 2 stages for the post of Tax Assistant namely Pre-Examination and Main Examination

Where can I get last year's question papers for MPSC Group C examination?

Adda247 can be seen on Marathi App and Website

is it necessary to look at the previous year's question paper of MPSC Group B examination?

Yes, in order to get good marks in any exam, it is very important to know the exam pattern of that exam and what kind of questions are asked in the exam. we can understand that information from last year's question paper. So it is necessary to look at last year's question paper.

How many stages are there for Excise-SI examination?

There are 2 stages for the post of Excise-SI namely Pre-Examination and Main Examination

Tejaswini

Recent Posts

Navratna Companies In India 2024 | भारतातील नवरत्न कंपन्या 2024 | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

नवरत्न कंपन्या हे भारतातील नऊ उच्च दर्जाचे सरकारी मालकीचे व्यवसाय आहेत जे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रभावासाठी ओळखले…

6 seconds ago

शब्दयोगी अव्यय : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

शब्दयोगी अव्यये शब्दयोगी अव्यये: वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त…

9 mins ago

पहिले इंग्रज-मराठा युद्ध | First Anglo-Maratha War : MPSC Gazetted Civil Services Exam 2024 अभ्यास साहित्य

पहिले इंग्रज-मराठा युद्ध पहिले इंग्रज-मराठा युद्ध : दक्षिण भारतात अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सत्ता प्रबळ होती. इंग्रजांनी उत्तर भारतात आपले…

60 mins ago

Police Bharti 2024 Shorts | महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प | Hydropower Projects in Maharashtra

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

1 hour ago

टॉप 20 सामान्य अध्ययन MCQs | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | फ्री PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

2 hours ago

Top 20 General Studies MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…

4 hours ago