MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली | MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Online Registration Date Extended

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Online Registration Date Extended: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC), ASO, STI आणि  PSI पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 666 पदांसाठी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी जाहिरात  28 ऑक्टोबर 2021 रोजी MPSC च्या Official Website वर जाहीर केले आहे. ज्याची ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2021 होती. ही तारीख Extend होऊन 30 नोव्हेंबर 2021 करण्यात आले आहे. तर चला आज या लेखात MPSC Group B Combine Prelims Exam: Online Registration Date Extend झाली आहे याची संपूर्ण माहिती घेऊयात, तसेच MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 च्या Important Dates, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन अर्ज करण्यासाठीचे थेट लिंक, इत्यादी गोष्टींची सविस्तर माहिती घेणार आहोत.

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Online Registration Date Extended | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Online Registration Date Extended: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021, जाहिरात क्रमांक २४९/२०२१, दिनांक 28 ऑक्टोबर, 2021  अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 च्या जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या – दिनांकास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे,

  1. विहित पद्धतीने अर्ज सादर करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही, तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेण्याची कार्यवाही दिनांक 30 नोव्हेंबर, 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
  2. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये दिनांक 01 डिसेंबर, 2021 पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत भरणे आवश्यक आहे. विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही, तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही.

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Online Registration Date Extended

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Apply Online – Important Dates | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 महत्वाच्या तारखा

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Apply Online – Important Dates: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2021 पासून सुरु झाले आहे. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

MPSC Group B Sayukta Purva Pariksha 2021: Important Dates
Events Dates
पूर्व परीक्षेची जाहिरात (Grp B Prelims Exam Notification) 28 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 29 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 19 नोव्हेंबर 2021

30 नोव्हेंबर 2021

पूर्व परीक्षे साठी प्रवेशपत्र  (Hall ticket For Prelims Exam) लवकरच कळविण्यात येईल
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख (Prelims Exam Date) 26 फेब्रुवारी 2022
पूर्व परीक्षेचा निकाल (Prelims Exam Result)
मुख्य परीक्षेची जाहिरात (Main Exam Notification)
(Hall ticket For Mains Exam)
मुख्य परीक्षेची तारीख (Mains Exam Date)

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Apply Online Link | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज लिंक

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Apply Online Link: इच्छुक उमेदवार दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी 14.00 वाजल्यापासून दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी 23.59 वाजेपर्यंत आयोगाच्या वेबसाईट वर किंवा खाली दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकतात. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या रिक्त पदांची वाट पाहत असलेले सर्व उमेदवारांना MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला जाण्याची गरज नाही, ते फक्त क्लिक करून अर्ज करू शकतात.

Apply Online MPSC Group B Combine Prelims Exam 2021

MPSC Group B Combine Prelims Exam 2021: Vacancies | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: रिक्त जागा

MPSC Group B Combine Prelims Exam 2021- Vacancies: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदांसाठी पूर्व परीक्षाची अधिसूचना जाहीर केली आहे. सहायक कक्ष अधिकारी (ASO)-100 पदे, राज्य कर निरीक्षक (STI)-190 पदे आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI)-376 पदे अशा एकूण 666 पदांसाठी ही भरती होणार आहे.

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Application Fees | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021–  अर्ज शुल्क

MPSC Group B Prelims Exam 2021- Application Fees: उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क तपासावे जे खाली दिले आहे.

  • अराखीव (खुला):  394/- रुपये
  • मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ:  294/- रुपये
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

MPSC च्या आगामी परीक्षा | MPSC Upcoming Exams

Also Read,

Exam Pattern of MPSC Group B | महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा नमुना

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम

ASO, STI आणि PSI महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs

MPSC गट ब परीक्षा कट ऑफ | MPSC Group B Exam Cut Off

MPSC Group B संयुक्त पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण | Subject and Topic wise Weightage (Old)

FAQs: MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Online Registration Date Extended

Q.1 MPSC ने गट ब  पूर्व परीक्षा भरतीची अधिसूचना कधी जाहीर केली?

Ans: MPSC ने MPSC गट ब  पूर्व परीक्षा भरतीची अधिसूचना 28 ऑक्टोबर 2021 जारी केली आहे.

Q2. MPSC MPSC गट ब पूर्व परीक्षा ऑनलाइन  अर्ज कधी करू शकतो?

Ans: तुम्ही MPSC गट ब पूर्व परीक्षा 29 ऑक्टोबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकता.

Q3. MPSC गट ब पूर्व परीक्षा अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

Ans: MPSC गट ब पूर्व परीक्षा  अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क 394/- रुपये आहे.

Q.4 MPSC गट ब पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती कुठे मिळेल?

Ans. MPSC गट ब पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती Adda247 च्या App आणि website वर मिळेल.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC 2021-22 – संयुक्त पूर्व परीक्षा गट – ब

FAQs

When did MPSC announce the notification for recruitment of Group B Pre-Service Examination?

MPSC has issued notification for recruitment of MPSC Group B Pre-Service Examination on 28th October 2021.

Where can I get information on how to apply online for MPSC Group B Pre-Service Examination?

Information can be found on Adda247's App and website.

What is the application fee for MPSC Group B Pre-Service Exam Open category?

the application fee for MPSC Group B Pre-Service Exam Open category is 394

When we can apply for MPSC Group B pre-exam online?

You can apply for MPSC Group B Prelims Examination from 29th October 2021 to 30th November 2021.

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 03 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

6 hours ago

प्रधानमंत्री जन धन योजना | Pradhan Mantri Jan Dhan Yojana : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

प्रधानमंत्री जन धन योजना Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment 2024…

8 hours ago

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024, 3712 पदांसाठी अधिसुचना जाहीर, विनामुल्य PDF डाउनलोड करा | मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेसहित

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी  SSC CHSL भरती…

8 hours ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. When were the Fundamental Duties of the Indian citizens incorporated in the Constitution? (a)…

9 hours ago

Auxiliary Verb : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

Auxiliary Verb Title  Link  Link  महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास योजना अँप लिंक वेब लिंक  Auxiliary Verb Auxiliary verbs, also known…

9 hours ago

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) | Five Year Plan (Short Trick to Remember) : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) Title  लिंक लिंक  आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक पंचवार्षिक योजना…

9 hours ago