Monthly Current Affairs PDF in Marathi | July 2021 Important Current Affairs in Marathi | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | जुलै 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi | July 2021 ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | जुलै 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- July 2021 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जुलै 2021): चालू घडामोडी (Current Affairs) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या (Current Affairs) संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बद्दल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. चालू घडामोडी हा एक साधा विषय नाही जो आपण 10-15 दिवसात पूर्ण करू शकता. सामान्य जनजागृतीवर आपली पकड मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दररोजची वर्तमानपत्रे वाचणे किंवा साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs in Marathi) किंवा मासिक चालू घडामोडीचा (Monthly Current Affairs in Marathi) चा अभ्यास करणे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला जुलै 2021 महिन्याच्या सर्व महत्वाचे चालू घडामोडी (Monthly Current Affairs in Marathi- June 2021) PDF फॉरमॅटमध्ये पाहुयात.

 

[sso_enhancement_lead_form_manual title=”ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी PDF | जुलै 2021″ button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/08/02140112/Monthly-Current-Affairs-in-Marathi-July-2021.pdf”]

 

Top 100- Important Questions on Monthly Current Affairs in Marathi-July 2021

Purpose of Monthly Current Affairs PDF in Marathi- July 2021 ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जुलै 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- July 2021 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जुलै 2021) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Monthly Current Affairs PDF in Marathi- July 2021 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जुलै 2021) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

Monthly Current Affairs PDF in Marathi | June 2021

 

तुम्हाला हेही बगायला आवडेल:

Monthly Current Affairs PDF in Marathi | May 2021

ASO, STI आणि PSI, गट-ब परीक्षा (2011-2019) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Pattern

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Syllabus

महाराष्ट्र तलाठी Exam Pattern

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Trishul Batch
Tejaswini

Recent Posts

1 May MPSC 2024 Study Kit | 1 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

14 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 01 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

14 hours ago

मराठी व्याकरण भाग 5 – शब्दसमूहाबद्दल एक शब्द : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

शब्दसमूहाबद्दल एक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेत मराठी विषयात अनन्यसाधारण महत्व आहे. आगामी काळातील भरती जसे कि,…

15 hours ago

Question of the Day (History) | आजचा प्रश्न (इतिहास)

Question of the Day (History) Q. When was the Satyashodhak Samaj (Truth-seekers' Society) established? (a) 1873 (b) 1883 (c) 1863…

15 hours ago

India and Europe to Strengthen 6G Collaboration | भारत आणि युरोप 6G सहकार्य मजबूत करण्यासाठी

भारताची भारत 6G अलायन्स युरोपच्या इंडस्ट्री अलायन्स 6G सोबत सहकार्य करारावर स्वाक्षरी करणार आहे. या भागीदारीचे उद्दिष्ट 6G तंत्रज्ञान विकसित…

15 hours ago

DRDO अप्रेंटीस भरती 2024, 127 पदांसाठी अधिसुचना जाहीर

DRDO अप्रेंटीस भरती 2024 DRDO अप्रेंटीस भरती 2024: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणेने DRDO अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली…

16 hours ago