Important Questions on Monthly Current Affairs in Marathi-July 2021 | Top 100 | मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न PDF-जुलै 2021

Important Questions on Monthly Current Affairs in Marathi-July 2021 | Top 100

Important Questions on Monthly Current Affairs in Marathi-July 2021 | Top 100: चालू घडामोडी (Current Affairs) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बद्दल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

Download PDF: Important Questions on Monthly Current Affairs in Marathi-July 2021

Download PDF- Important Questions on Monthly Current Affairs in Marathi-July 2021: मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न PDFजुलै 2021 तर या लेखामध्ये आपण जुलै महिन्यातील सर्व चालू घडामोडींवर महत्वाचे 100 प्रश्नांचा अभ्यास करूयात. या लेखात खाली दिलेल्या लिंक वरून  Important Questions on Monthly Current Affairs (मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न) in Marathi-July 2021 PDF डाउनलोड करू शकता.

[sso_enhancement_lead_form_manual title=”Top 100 मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न PDF-जुलै 2021″ button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/08/02132139/Top-100-Monthly-Current-Affairs-Questions-July-2021.pdf”]

Monthly Current Affairs PDF in Marathi | July 2021

Purpose of Important Questions on Monthly Current Affairs in Marathi-July 2021

Important Questions on Monthly Current Affairs (मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न) in Marathi-July 2021 PDF मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Important Questions on Monthly Current Affairs (मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

Monthly Current Affairs PDF in Marathi | June 2021

तुम्हाला हेही बगायला आवडेल:

Monthly Current Affairs PDF in Marathi | May 2021

ASO, STI आणि PSI, गट-ब परीक्षा (2011-2019) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Pattern

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Syllabus

महाराष्ट्र तलाठी Exam Pattern

 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Trishul Batch
Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 29 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

37 mins ago

29 April MPSC 2024 Study Kit | 29 एप्रिल MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

1 hour ago

Question of the Day (Reasoning) | आजचा प्रश्न (तर्कशक्ती)

Question of the Day (Reasoning) Q. If ‘P’ denotes ‘–‘, ‘Q’ denotes ‘÷’, ‘R’ denotes ‘×’ and ‘W’ denotes ‘+’…

3 hours ago

भारतातील स्थानिक शासनाची वाढ | Growth of Local Government in India : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

3 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which country is North Korea’s main economic partner and source of economic lifeline?…

3 hours ago

ईस्ट इंडिया असोसिएशन | East India Association : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडनमध्ये केली होती. 1869 मध्ये, त्याने मुंबई, कोलकाता…

3 hours ago