MahaTET 2021 पेपर 2 विश्लेषण | MahaTET 2021 Exam Analysis of paper 2, Download Question Paper PDF

MahaTET 2021 Exam Analysis of paper 2, Download Question Paper PDF: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 ची परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजी झाली.  दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 चे प्रवेशपत्र (Admit Card) जारी झाले होते. 21 नोव्हेंबर 2021 रोजी दोन सत्रात पेपर घेण्यात आले. पेपर 2 (MahaTET 2021 Exam Analysis of paper 2) (इयत्ता 6 ते 8 साठी) दुपारच्या सत्रात महाराष्ट्रातील विविध जिल्हाकेंद्रावर घेण्यात आला. MahaTET 2021 पेपर 2 D.ed व B.Ed झालेले उमेदवार देऊ शकतात. याआधी आपण MahaTET पेपर 1 च्या विश्लेषण केले आहे त्याची लिंक तुहाला या लेखात मिळेल. आज आपण या लेखात MahaTET 2021 पेपर 2 विश्लेषण | MahaTET 2021 Exam Analysis of paper 2, Download Question Paper PDF  पाहणार आहोत.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHATET-2021: जाहीर प्रकटन

MahaTET 2021 Exam Analysis of paper 2, Download Question Paper PDF | MahaTET 2021 पेपर 2 विश्लेषण

MahaTET 2021 Exam Analysis of paper 2, Download Question Paper PDF:  दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 02.00 ते 04.30 कालावधीत MahaTET 2021 पेपर 2 परीक्षा पार पडली. MahaTET पेपर 2 च्या विश्लेषणाची (MahaTET 2021 Exam Analysis of paper 2) आवश्यकता का आहे? परीक्षा विश्लेषणामुळे आपल्याला पेपरची काठीण्य पातळी कळते व त्यात कोणत्या Topic वर किती प्रश्न विचारले होते याचा अंदाज येतो. सोबतच महाराष्ट्र सरकार ने जाहीर केलीली शिक्षक भरतीची परीक्षा MAHATAIT फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यासाठी आपल्याला या विश्लेषणाचा नक्की फायदा होईल.

MAHATET अभ्यासक्रम 2021: अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुना

MahaTET 2021 Exam Analysis of paper 2 – Difficulty Level | MahaTET 2021 पेपर 2 विश्लेषण – काठीण्य पातळी

MahaTET 2021 Exam Analysis of paper 2 – Difficulty Level: MahaTET 2021 पेपर 2 (MahaTET 2021 Exam Analysis of paper 2) 21 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारच्या सत्रात झाला होता. या पेपरची एकूणच काठीण्य पातळीचा विचार करता पेपर मध्यम- कठीण स्वरूपाचा होता. पेपर मध्ये प्रश्न उमेदवाराने निवडलेल्या माध्यमात आले होते. MahaTET पेपर 2 मध्ये विद्यार्थ्यांना दोन Option होते त्यांना एकतर गणित व विज्ञान हा विषय निवडायचा होता किवा सामाजिक शास्त्र हा विषय निवडायचा होता.

MahaTET 2021 पेपर 2 (सामाजिक शास्त्र) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

MahaTET 2021 पेपर 2 (गणित व विज्ञान) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Subject/विषय Total Questions/एकूण प्रश्न
Total Marks/
एकूण गुण

 

Difficulty level/काठीण्यपातळी
बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र
30 30 मध्यम-कठीण
मराठी 30 30 सोपे

English

30 30 सोपे-मध्यम

गणित व विज्ञान / सामाजिक शास्त्र

60 60
सोपे-मध्यम
एकूण 150 150

MahaTET 2021 Paper 2 Qualifying Marks | MahaTET 2021 पेपर 2 पात्रता गुण

MahaTET 2021 Paper 2 Qualifying Marks: MAHA TET (शिक्षक पात्रता परीक्षेसाठी) पात्र होण्यासाठी उमेदवाराला मिळालेले किमान गुण आहेत. MSCE विशिष्ट श्रेणींमध्ये मोडणाऱ्या उमेदवारांसाठी किमान पात्रता श्रेणी निश्चित करण्याचा प्रभारी आहे. MahaTET च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, अनारक्षित उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण एकूण गुणांच्या 60% आहेत. राखीव कोट्यातील उमेदवारांना लेखी परीक्षेत ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

Category

Minimum Qualifying Percentage

Minimum Qualifying Marks (out of 150)

General

60%

90

OBC

55%

82.5

SC/ST

55%

82.5

MahaTET 2021 Paper 2: Subject-Wise Analysis | MahaTET 2021 पेपर 2 चे विषयानुरुप विश्लेषण

MahaTET 2021 Paper 2: Subject-Wise Analysis: Mahatet Paper 2 (MahaTET 2021 Exam Analysis of paper 2), 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या पेपर मध्ये बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र, मराठी विषय, इंग्लिश विषय, गणित व विज्ञान/ सामाजिक शास्त्र हे विषय होते. बाकी सर्व विषयावर 30 प्रश्न विचारण्यात आले तर गणित व विज्ञान/ सामाजिक शास्त्र या विषयावर 60 प्रश्न विचारण्यात आले. या सर्व विषयाचे घटकाप्रमाणे विश्लेषण दिले खाली दिले आहेत.

MahaTET 2021 Exam Analysis of paper 1, Download Question Paper PDF

MahaTET 2021 Paper 2 Exam Analysis- Child development and pedagogy | MahaTET पेपर 2 परीक्षा विश्लेषण- बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र

MahaTET 2021 Paper 2 Exam Analysis- Child development and pedagogy: या विषयातील प्रश्नांची काठीण्यपातळी साधारण सोपी-मध्यम होती. एकूण 30 प्रश्न होते. साधारणतः बालमानसशास्त्र वर 15 प्रश्न होते व अध्यापन शास्त्रात्वर 15 प्रश्न होते.

अ. क्र विषयाचे  नाव MahaTET Paper 2 2021
1 बालमानसशास्त्र 15
2 अध्यापन शास्त्र 15
एकूण 30

 

MahaTET 2021 Paper 2 Exam Analysis- Marathi Subject | MahaTET पेपर 2 परीक्षा विश्लेषण- मराठी भाषा

MahaTET 2021 Paper 2 Exam Analysis- Marathi Subject: या विषयातील प्रश्नांची काठीण्यपातळी साधारणतः सोपी होती. एकूण 30 प्रश्न होते त्यातील साधारण 6 प्रश्न शब्दसंपदा वर आधारित होते. तर व्याकरणावर एकूण 11 प्रश्न होते. उतारा व कविता यावर 10 प्रश्न होते. आणि लेखक व त्यांची पुस्तके यावर 3 प्रश्न होते. व्याकरणातील प्रश्न शब्दांच्या जाती, अलंकार, वाक्य प्रकार, विभक्ती, प्रयोग, शुध्द शब्द इत्यादी वर होते. तर शब्दसंपदेवरील प्रश्न समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्-प्रचार, म्हणी आणि ध्वनीदर्शक शब्द यावर होते.

अ. क्र धड्याचे नाव MahaTET Paper 2 2021
1 वर्ण विचार 2
2 संधी 1
3 विकारी शब्द (नाम, सर्वनाम,विशेषण,क्रियापद) 2
4 अविकारी शब्द (क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभायान्व्ययी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय) 2
5 लिंग / वचन 1
6 प्रयोग 1
7 समास 1
8 काळ 1
9 समानार्थी शब्द 1
10 विरुद्धार्थी शब्द 1
11 म्हणी/ वाक्प्रचार 1
12 अलंकार/वृत्त 1
13 ध्वनी, घर, पिल्लुदर्शक शब्द 1
14 शुद्ध शब्द 1
15 पुस्तके व लेखक 3
उतारा 5
कविता 5
Total / एकूण 30

MahaTET 2021 Paper 2 Exam Analysis- English Subject | MahaTET पेपर 2 परीक्षा विश्लेषण- इंग्लिश भाषा

MahaTET 2021 Paper 2 Exam Analysis- English Subject: या विषयातील प्रश्नांची काठीण्यपातळी साधारण सोपी-मध्यम होती. एकूण 30 प्रश्न होते त्यातील साधारण 05 प्रश्न शब्दसंपदा (vocabulary) वर आधारित होते. तर व्याकरणावर एकूण 15 प्रश्न होते. उतारा व कविता यावर 10 प्रश्न होते. व्याकरणातील प्रश्न Part of Speech, Tenses and Types of Tenses,Voice (Active Voice चे Passive Voice), Direct-Indirect Speech, इत्यादी वर प्रश्न विचारण्यात आले होते. तर Vocabulary वर synonym, antonym, idioms, phrases आणि one word substitution इत्यादी वर प्रश्न विचारण्यात आले होते.

अ. क्र धड्याचे नाव MahaTET Paper 2 2021
1 Noun/Pronoun 2
2 Adjective/Verb 2
3 Adverb 1
4 Conjunction 1
5 Preposition 2
6 Tense 1
7 Type of Sentence
8 Voice 1
9 Direct-Indirect Speech 1
10 Articles 1
11 Error 2
12 Synonyms 1
13 Antonyms 1
14 Idioms/Phrases 1
15 Sentence Rearrangement 1
16 Correct Spelling 1
17 Passage 5
18 Poem 5
Total / एकूण 30

MahaTET 2021 Paper 2 Exam Analysis- Social Studies  | MahaTET पेपर 2 परीक्षा विश्लेषण- सामाजिक शास्त्र

MahaTET 2021 Paper 2 Exam Analysis- Social Studies: या विषयातील प्रश्नांची काठीण्यपातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, विज्ञान, Static GK Questions, अध्ययन-अध्यापन  यांवर आधारित प्रश्न होते. पेपर मध्ये उमेदवारांना दोन Option होते त्यांना एकतर सामाजिक शास्त्र किवा गणित व विज्ञान निवडायचे होते.

अ. क्र विषयाचे नाव MahaTET Paper 2 2021
1 मध्यमयुगीन इतिहास 7
आधुनिक इतिहास 10
2 भूगोल 12
3 नागरिकशास्त्र 6
4 राज्यासास्त्र 7
पर्यावरण/परिसर अभ्यास 8
5 Static GK Questions 10
Total / एकूण 60

MahaTET 2021 Paper 2 Exam Analysis- Maths and Science | MahaTET पेपर 2 परीक्षा विश्लेषण- गणित व विज्ञान

MahaTET 2021 Paper 2 Exam Analysis- Maths: या विषयातील प्रश्नांची काठीण्यपातळी सोपी-`मध्यम होती. 30 प्रश्नांमध्ये सरळरुप, शेकडेवारी, नफा- तोटा, सूट, सरासरी, विभाज्यतेच्या कसोट्या, गटात न बसणारा घटक, विधान-निष्कर्ष, कोडी, संख्यामाला, अक्षरमाला, भूमिती व विज्ञान या घटकावर आधारित प्रश्न विचारले होते. पेपर मध्ये उमेदवारांना दोन Option होते त्यांना एकतर सामाजिक शास्त्र किवा गणित व विज्ञान निवडायचे होते.

अ. क्र धड्याचे नाव MahaTET Paper 2 2021
1 सरळरूप 5
2 शेकडेवारी 1
3 नफा व तोटा 1
4 सरासरी 1
5 विभाज्यतेच्या कसोट्या 2
6 भूमिती 6
7 बीजगणित 6
8 गुणोत्तर व प्रमाण 1
9 कोडी 2
10 आलेख 3
11 गुणोत्तर व प्रमाण 1
12 आकृत्या 1
13 भौतिकशास्त्र (Physics) 10
14 रसायनशास्त्र (Chemistry) 10
15 जीवशास्त्र (Biology) 10
Total / एकूण 60

वरील माहिती विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडेल अशी आम्हाला आशा आहे. आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी हा लेख नक्की उपयोगी पडेल आणि परीक्षेबाबत इतर Updates तुम्हाला Adda 247 मराठी च्या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध होतील.

MahaTET 2021 Exam Paper 2 Answer Key | MahaTET पेपर 2 उत्तरतालिका

MahaTET 2021 Exam Paper 2 Answer Key: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 ची उत्तरतालिका 2 ते 3 दिवसात प्रसिद्ध करेल. ती प्रसिद्ध झाल्यावर लगेच या लेखात ती update केल्या जाईल त्यासाठी तुम्ही या लेखाला बुकमार्क करून ठेवा.

MahaTET 2021 Exam Paper 2 Answer Key (Will Update Soon)

 

FAQs MahaTET 2021 Paper 2 Exam Analysis

Q.1 MahaTET पेपर 2 परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

उत्तर: MahaTET पेपर 2 परीक्षेची काठीण्य पातळी सोपे-मध्यम होती.

Q.2 MahaTET पेपर 2 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या किती आहे?

उत्तर: MahaTET पेपर 2 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या 150 आहे.

Q3. MAHATET 2021 परीक्षेचा कालावधी किती आहे?

Ans. MAHATET 2021 परीक्षेचा कालावधी 2.30 तास आहे.

Q4. असेच महत्वपूर्ण लेख मला कुठे वाचायला मिळतील?

Ans. Adda 247 मराठीच्या संकेतस्थळावर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वपूर्ण लेख वाचायला मिळतील.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

FAQs

What was the level of difficulty of MahaTET Paper 2?

The level of difficulty in the MahaTET Paper 2 examination was easy-medium.

What is the total number of questions in MahaTET Paper 2?

The total number of questions in the MahaTET Paper 2 is 150.

What is the duration of MAHATET 2021 exam?

The duration of the MAHATET 2021 exam is 2.30 hours.

Where can I find important articles for all competitive exam?

On Adda 247 Marathi website you will find important articles for all competitive exams

chaitanya

Recent Posts

Saltwater Lakes in India | खाऱ्या पाण्याचे सरोवर | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

खाऱ्या पाण्याचे सरोवर, ज्याला कधीकधी खारे तळे म्हणूनही ओळखले जाते, ते जमीनीच्या आत असलेले पाण्याचे पिंड आहे ज्यामध्ये इतर सरोवरांपेक्षा…

14 hours ago

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The SI unit of temperature is: (a) Temperature (b) Ampere (c) Watt (d) Kelvin…

15 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. The exercise Poorvi Lehar was conducted by (a) Indian Army (b) Indian Navy…

15 hours ago

Weekly English Vocab 22 to 27 April | Download Free PDF

Weekly English Vocab 22 to 27 April 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries…

16 hours ago

Police Bharti 2024 Shorts | भारत आणि शेजारच्या देशातील महत्वाच्या सीमारेषा | Important borders between India and neighboring countries

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

16 hours ago

MPSC Shorts | Group B and C | CSAT | घातांक

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

17 hours ago