Dear Aspirants,
Maharashtra State Council of Examination (MSCE) is going to conduct MahaTAIT Exam 2023 from 22 February 2023 to 03 March 2023 through IBPS. This year through Maharashtra TAIT Exam 2023, around 30,000 candidates will be selected for teaching profile as primary and secondary teachers in government schools. So this is a great opportunity for those who dream of becoming a government teacher.
To prepare well for Maha TAIT Exam 2023, we had successfully conducted MahaTAIT 2023 Scholarship Test on 11th and 12th February 2023. Candidates can check the result of this mock on Adda247 App and Adda247 Website. This will help you to understand the difficulty level of MahaTAIT real exam. So you can study well for your actual MahaTAIT exam which is from 22 February 2023 to 03 March 2023. MahaTAIT 2023 Scholarship Test Result is announced now. In this article get all details about MahaTAIT 2023 Scholarship Test.
यावर्षी महाराष्ट्र TAIT परीक्षा 2023 द्वारे, सुमारे 30,000 उमेदवारांची सरकारी शाळांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक म्हणून अध्यापन प्रोफाइलसाठी निवड केली जाईल. त्यामुळे सरकारी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. महाराष्ट्र TAIT 2023 परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुकांना योग्य मार्ग देण्यासाठी 11 आणि 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र TAIT 2023 परीक्षेसाठी राज्यव्यापी शिष्यवृत्ती चाचणी आयोजित केली होती ज्याचा निकाल आता जाहीर करण्यात आले आहे.
11 आणि 12 फेब्रुवारी 2023 रोजी Maharashtra TAIT Scholarship Test 2023 यशस्वीपणे घेण्यात आली. सर्व उमदेवार ज्यांनी ही परीक्षा दिली आहे ते आता त्यांचा निकाल तपासू शकतात.
Scholarship Test Starting Time: 11th February 2023 – 11 am
Scholarship Test Ending Time: 12th February 2023– 11:55 pm
Scholarship Test Result Publishing Time: 13th February 2023– 11 am
Prize: Top 10 Rankers will get Special Discount Coupons
Statewide MahaTAIT 2023 Scholarship Test चा निकाल आता जाहीर झाले आहे. या test चा निकाल तुम्ही Adda247 च्या Website आणि App अश्या दोन्ही ठिकाणी पाहू शकता. MahaTAIT 2023 Scholarship Test Result पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
MahaTAIT 2023 Scholarship Test: Result Announced | |
MahaTAIT 2023 Scholarship Test Result Link | Click here to Check Result on App |
Click here to Check Result on Website |
Maharashtra TAIT Bharti 2022: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MahaTAIT 2023) चे MahaTAIT Exam Pattern 2023 खालीलप्रमाणे आहे. MahaTAIT 2023 ची परीक्षा एकूण 200 गुणांची असून परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
शासन निर्णयात Aptitude (अभियोग्यता) आणि Intelligence (बुध्दिमत्ता) हे मुख्य विषय देण्यात आले आहे तरी यात प्रामुख्याने मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र, गणित व बुद्धिमत्ता या विषयाचा समावेश आहे. विषयानुसार प्रश्नांची वर्गवारी खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
Sr. No | Subject | Ques. No | Marks | Medium | Total Time |
1 | English Language (इंग्लिश भाषा) | 15 | 15 | English | 120 Min (2 Hours) |
2 | Marathi Language (मराठी भाषा) | 15 | 15 | मराठी | |
3 | General Knowledge (सामान्य ज्ञान) | 30 | 30 | मराठी / उर्दू / English | |
4 | बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र (Child Psychology and Pedagogy) | 30 | 30 | मराठी / उर्दू / English | |
5 | Quantitative Aptitude (अंकगणित) | 30 | 30 | मराठी / उर्दू / English | |
6 | Reasoning Ability (बुद्धिमत्ता चाचणी) | 80 | 80 | मराठी / उर्दू / English | |
एकूण | 200 | 200 |
MahaTAIT Syllabus and Exam Pattern 2023
1. Only 1 Attempt: सर्व उमदेवारांनी नोंद घ्यावी की Scholarship Test प्रत्येक उमेदवारांना फक्त एकदाच Attempt करता येणार आहे आणि त्याचप्रमाणे जर परीक्षा एकदा सुरू झाली तर ती थांबवता किंवा पुन्हा सुरू करता येणार नाही.
2. Submit the Mock in One Go: तुम्ही MahaTAIT 2023 Scholarship Test एकदा चालू झाल्यावर बंद केल्यास किंवा त्याला pause केल्यास तुमच्या परीक्षेचा टायमर चालूच राहील त्यामुळे वास्तविक परीक्षेप्रमाणे तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
3. Complete the Mock before Deadline: अंतिम तारीख आणि वेळेच्या आधी तुम्हाला ही परीक्षा देणे गरजेचे आहे.
4. Better Internet Connection: उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी ठेवा जेणेकरुन तुमची Test विस्कळीत होणार नाही.
Related Posts:
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
MahaTAIT 2023 Scholarship Test date is 11th and 12th February 2023.
Candidates can get the direct link to register forMahaTAIT Scholarship Test 2023 here in this article
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…
मध्ययुगीन इतिहास: लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या तारखा Title Link Link महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना Maharashtra Police Constable…