Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट...

तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स आणि उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे

तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स

तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स: महाराष्ट्र महसूल विभाग तलाठी पदाची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तलाठी पदाच्या परीक्षेचेला काहीच दिवस बाकी आहे. त्यामुळे कमी वेळात काय वाचावे याबद्दल याबाद गोंधळ निर्माण होतो. तलाठी परीक्षेला जाण्यापूर्वी परीक्षेच्या लास्ट मिनिट टिप्स तपासणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे आपण जे वाचले त्याची उजळणी कशी करावी, परीक्षेच्या शेवटच्या दिवसात काय करावे, काय वाचावे याबद्दल माहिती मिळते व आपण परीक्षेच्या शेवटच्या दिवसात शांतपणे अभ्यास करू शकतो. आपल्या उजळणीला मदत मिळावी या हेतूने आम्ही आपणासाठी तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स हा लेख घेऊन येत आहे.

तलाठी परीक्षेत आलेल्या प्रश्नांची तुलना (फेज 1)

तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी परीक्षा विश्लेषण अँप वर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा
तारीख शिफ्ट 1 शिफ्ट 2 शिफ्ट 3
22 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
21 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
20 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
19 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
18 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
17 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा

तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स: विहंगावलोकन

तलाठी परीक्षा 2023 दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत विविध शिफ्ट मध्ये घेण्यात येणार आहे. तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्सचे विहंगावलोकन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स: विहंगावलोकन
श्रेणी नवीन लेख
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव तलाठी भरती 2023
पदाचे नाव तलाठी भरती 2023
एकूण रिक्त पदे 4657
लेखाचे नाव तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स
तलाठी परीक्षेची तारीख 2023 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
लेखातील प्रमुख मुद्दे
 • तलाठी परीक्षा 2023 साठी महत्वाचे मुद्दे
 • तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स
 • तलाठी परीक्षेसाठी सरावाचे मुद्दे

तलाठी परीक्षा 2023 साठी महत्वाचे मुद्दे

तलाठी पदाची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन फेज मध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या काही दिवस अगोदर आपण वाचलेल्या पुस्तकांची किंवा आपल्या नोट्सची जास्तीत जास्त उजळणी आपल्याला अधिकाधिक गुण देऊ शकते कारण त्यामुळे आपला अभ्यास पक्का होतो. पण उमेदवारांजवळ सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे या शेवटच्या दिवसात उजळणीसाठी कोणते टॉपिक्स निवडायचे आणि कमी वेळेत जास्तीत जास्त टॉपिक्सची उजळणी कशी करायची. ही मनाची दुविधा दूर करण्यासाठी आम्ही तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स हा लेख प्रकाशित करत. सोबतच अड्डा 247 मराठीच्या संकेतस्थळावर तलाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे सर्व विषयावरील लेख प्रकाशित केले होते त्या सर्व लेखांची लिंक खाली देण्यात आली आहे.

तलाठी परीक्षेचे स्वरूप व परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

तलाठी भरती अभ्यासक्रम 2023: तलाठी परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला तलाठी भरती अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच परीक्षेत चांगले यश मिळू शकते. तलाठी परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील. तलाठी पदाच्या परीक्षेचे स्वरूप व परीक्षेचा अभ्यासक्रम याबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तलाठी भरती अभ्यासक्रम 2023

तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स

तलाठी परीक्षा 2023 उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

 • आपल्याला माहिती आहे की, तलाठी पदाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करा. तलाठी भरतीसाठी योग्य मॉक टेस्ट सोडवणे खूप महत्वाचे आहे. मॉक टेस्टच्या माध्यमातून आपण वेळेचे नियोजन कसे करावे याबद्दल माहिती मिळते. तलाठी भरतीसाठी ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवणे फार आवश्यक आहे. तरच आपला वेळेवर गोंधळ होणार नाही. यासाठी अड्डा247 मराठीने आपणासाठी तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज लाँच केली आहे. ज्याचा फायदा आपणास नक्कीच होईल.

तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स आणि उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे_3.1
तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज
 • परीक्षेत कोणता विषय पहिले सोडवायचा हे आधीच ठरवून घ्या. असे केल्याने आपल्याला जो विषय चांगला येतो त्यावर कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवता येतील आणि इतर वेळ कठीण प्रश्नांना देता येईल.
 • आपण आपल्या गती (Speed) वाढवण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न दररोज सोडवून पाहावे त्यामुळे आपल्याला कमी वेळत प्रश्न सोडवता येतील. दररोज प्रश्नांचा सराव करण्यासाठी अड्डा 247 मराठी अँप वर क्विझ देते त्याचा सराव करा.

अड्डा 247 मराठी अँप वर क्विझ सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

 • चुका करणे टाळा कारण ते तुम्हाला महागात पडतील, अचूकतेने प्रश्न सोडवा
 • परीक्षेच्या आदल्या रात्री जास्त टेन्शन घेऊन अभ्यास करू नका. शांत राहा आणि चांगली झोप घ्या.
 • परीक्षेतील सूचना काळजीपूर्वक वाचा. त्याचे तंतोतंत पालन करा.
 • कोणत्याही विशिष्ट प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका
 • एखादा प्रश्न वेळखाऊ वाटत असल्यास त्याला शेवटी सोडवा.
 • परीक्षेसाठी सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि प्रवेशपत्रे आपल्याकडे ठेवल्याची खात्री करा
 • अड्डा247 मराठीने आपणासाठी तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन जाहीर केले होते त्यातील सर्व टॉपिक्सचा अभ्यास करावा.

तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन

तलाठी  परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: मराठी विषय

तलाठी पदाच्या परीक्षेत मराठी व्याकरणावर 25 विचारल्या जातात ज्यात समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द तसेच सर्वसामान्य शब्दसंग्रह, शब्दांच्या जाती, वाक्यरचना, समास, प्रयोग, विभक्ती, म्हणी व वाक्यप्रचार या सर्व घटकावर भर देणे अपेक्षित आहे. त्यासाठी अड्डा 247 मराठीने व्यकरणावर लेख मालिका प्रसिद्ध केली होती. आपण उजनणीसाठी याचा नक्कीच उपयोग करू शकता. खाली दिलेल्या तक्त्यात मराठी मधील महत्वाचे टॉपिक दिले आहे त्यावर क्लीक करून पण त्या टॉपिकवर उजळणी करू शकता.

तलाठी  परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: मराठी विषय
मराठी व्याकरण ओळख वर्णमाला संधी
शब्दाच्या जाती नाम सर्वनाम
विशेषण क्रियापद काळ
क्रियापदाचे अर्थ शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय
उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय प्रयोग
समास अलंकार वाक्याचे प्रकार
शब्दसिद्धी विरामचिन्हे म्हणी
वाक्प्रचार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द
शब्दसमूहाबद्दल एक शब्द विभक्ती

तलाठी  परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: इंग्रजी विषय

तलाठी पदाच्या परीक्षेत मध्ये इंग्लिश या विषयावर 25 प्रश्न विचारल्या जाणार आहेत. यातील महत्वाचे घटक Part of Speech, Tense and Types of Tenses, Voice, Direct-Indirect Speech, Types of Sentence, Articles, Synonyms and Antonyms आहे. या सर्व घटकावर भर देणे अपेक्षित आहे. त्यासाठी Adda 247 मराठीने उजळणीसाठी 3 भागात लेख लिहिले आहे. भाग 1 मध्ये Part of Speech (Noun, Pronoun, Adjective, Verb, Adverb, Preposition, Conjection, Interjection) पहिले. भाग 2 मध्ये काळ व त्यांचे प्रकार (Tenses and Types of Tenses), आणि प्रयोग (Voice) व Active Voice चे Passive Voice रुपांतर कसे करावे हे पहिले. भाग 3 मध्ये Direct-Indirect Speech, Article, Types of Sentence व इंग्लिश मधील समानार्थी व विरुद्दर्थी शब्द (Synonyms and Antonyms) पहिले. या सर्व लेखाच्या लिंक खालील तक्त्यात दिलेल्या आहे.

Important Topics for Revision for Talathi Exam 2023: English Subject
Article Link
English Grammar for Competitive Exams: Part 1 Click here to Read
English Grammar for Competitive Exams: Part 2 Click here to Read
English Grammar for Competitive Exams: Part 3 Click here to Read
दारिद्र व बेरोजगारी
अड्डा 247 मराठी अँप

तलाठी  परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: सामान्य ज्ञान

या विभागात विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि चालू घडमोडी यावर आधारित ज्ञान तपासले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना खालील मुद्द्यांवर भर देणे फायद्याचे ठरू शकते.

 • भूगोल – महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती आणि आकार; महाराष्ट्रातील नदी प्रणाली आणि उपनद्या, नद्यांच्या काठावरील शहरे आणि संगमस्थळे; महाराष्ट्रातील जलविद्युत आणि इतर प्रकल्प; महाराष्ट्राची खनिज संपत्ती; महाराष्ट्राची लोकसंख्या इत्यादी.
 • इतिहास – स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राचे योगदान; महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक आणि त्यांचे कार्य आणि ग्रंथसंपदा; संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम इत्यादी.
 • राज्यघटना – यात राज्यपाल,विधानसभा आणि विधान परिषद, संविधानिक संस्था, संविधानाचे स्त्रोत, पंचायतराज व्यवस्था, राष्ट्रपती आणि संसद हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
 • चालू घडामोडी – या विभागात मागील वर्षभरातील महत्त्वाचे पुरस्कार,निधनवार्ता, संरक्षण विषयक घडामोडी, पुस्तके आणि लेखक, शासकीय योजना या मुद्द्यांवर भर दिला जाऊ शकतो.

Adda 247 मराठी ने तलाठी परीक्षेच्या दृष्टीने सामान्य ज्ञान या विषयातील महत्वाच्या टॉपिक्सवर काही लेख प्रसिद्ध केले आहे. आपण त्या टॉपिकवर क्लिक करून त्या टॉपिकची उजळणी करू शकता.

तलाठी  परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: सामान्य ज्ञान
इतिहास भूगोल राज्यघटना  विज्ञान  अर्थव्यवस्था चालू घडामोडी 
सिंधू संस्कृती महाराष्ट्रातील वने घटना निर्मिती वनस्पतीची रचना व कार्ये पंचवार्षिक योजना मासिक चालू घडामोडी (जानेवारी)
मौर्य राजवंश महाराष्ट्रातील लोकजीवन भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे सूक्ष्मजीव आणि वनस्पतींचे वर्गीकरण नाणे बाजार भांडवली बाजार मासिक वन लायनर चालू घडामोडी (जानेवारी)
चालुक्य राजवंश महाराष्ट्रातील पर्वतरांगा भारतीय संविधानाची उद्देशिका प्राण्यांचे वर्गीकरण दारिद्र व बेरोजगारी मासिक चालू घडामोडी (फेबुवारी)
  उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र रोग व रोगांचे प्रकार भारतातील कृषी अर्थव्यवस्था मासिक वन लायनर चालू घडामोडी (फेबुवारी)
मराठा साम्राज्य महाराष्ट्रातील विभाग आणि जिल्हे नागरिकत्व रक्ताभिसरण संस्था भारतातील हरित क्रांती मासिक चालू घडामोडी (मार्च)
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल महाराष्ट्राची मानचिन्हे मुलभूत हक्क आवर्तसारणी मासिक वन लायनर चालू घडामोडी (मार्च)
गांधी युग महाराष्ट्रातील धरणे राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे आम्ल व आम्लारी मासिक चालू घडामोडी (एप्रिल)
जालियानवाला बाग हत्याकांड महाराष्ट्राच्या शेजारील राज्ये घटनादुरुस्ती रासायनिक बदल व रासायनिक बंध मासिक वन लायनर चालू घडामोडी (एप्रिल)
1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय महाराष्ट्रातील आदिवासी लोकजीवन राष्ट्रपती मिश्रधातू मासिक चालू घडामोडी (मे)
भारतातील सामाजिक आणि धार्मिक चळवळी महाराष्ट्राची लोकसंख्या उपराष्ट्रपतींची यादी (1952-2023) भौतिक राशी व त्यांचे एकेके मासिक वन लायनर चालू घडामोडी (मे)
हिमालय पर्वत महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी गती व गतीचे प्रकार मासिक चालू घडामोडी (जून)
भारतातील महत्वाच्या नद्या प्रधानमंत्री: अधिकार व कार्य आणि मंत्रिमंडळ व मंत्रीमंडळ प्रकाशाचे गुणधर्म मासिक वन लायनर चालू घडामोडी (जून)
भारतातील शेती भारताची संसद: राज्यसभा कार्य आणि उर्जा मासिक चालू घडामोडी (जुलै)
भारतातील खनिज संपत्ती राष्ट्रीय आणीबाणी मासिक वन लायनर चालू घडामोडी (जुलै)
भारतातील जागतिक वारसा स्थळे राज्य आणीबाणी (President’s Rule)
भारताची जणगणना वित्तीय आणीबाणी
आपली सूर्यप्रणाली
पृथ्वीवरील महासागर
जगातील 7 खंड
जगातील लांब नद्या

अड्डा247 मराठीने आत्तापर्यंत प्रकाशित केलेले सर्व लेख पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: बौद्धिक चाचणी

बौद्धिक चाचणी या विषयात बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या दोन विषयाचा समावेश होतो. बुद्धिमत्ता चाचणी विषयात विद्यार्थ्याची सामान्य बुद्धिमत्ता तपासली जाते. ज्यात गटात न बसणारा घटक, आकृत्या वरील प्रश्न, नातेसंबध, संख्यामाला या घटकाचा समावेश होतो. अंकगणित या विषयात घातांक, सामान्य मोजमापन, शेकडेवारी, नफा-तोटा, भागीदारी, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी गुणोत्तर व प्रमाण, वय, क्षेत्रफळ, घनफळ या घटकांचा समावेश होतो. बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित शी संबंधित महत्वाच्या लेखाच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत.

वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: बौद्धिक चाचणी
बुद्धिमत्ता चाचणी  अंकगणित
अंकमालिका
आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा अपूर्णांक व दशांश
अक्षरमालिका शेकडेवारी
वेन आकृती वेळ आणि काम
घनाकृती ठोकळे नफा व तोटा
सांकेतिक भाषा भागीदारी
दिशा व अंतर सरासरी
रक्त संबंध (Blood Relation) मसावी व लसावी
क्रम व स्थान (Order and Ranking) वर्ग / घन व त्याचे मुळ
घड्याळ (Clock) विभाज्यतेच्या कसोट्या
गणितीय क्रिया सरळव्याज सूत्र
गहाळ पद शोधणे चक्रवाढ व्याज
 बैठक व्यवस्था गुणोत्तर व प्रमाण
आकृत्या मोजणे बोट व प्रवाह 
सहसंबंध वेळ व अंतर
असमानता
 
वर्गीकरण
 

 

तलाठी परीक्षेसाठी आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी प्रवेशपत्र 2023
तलाठी रिक्त पदे 2023 (अपडेटेड) तलाठी परीक्षेची तारीख 2023
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स आणि उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे_3.1
तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स मला कोठे पाहायला मिळेल?

तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स या लेखात देण्यात आले आहे.

तलाठी परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे मला कोठे पाहायला मिळतील?

तलाठी परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे या लेखात देण्यात आले आहे.

तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स पाहणे का गरजेचे आहे?

तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्समुळे आपणास शेवटच्या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे आणि कोणते घटक वाचावे याबद्दल माहिती मिळत असते.

तलाठी पदाची परीक्षा कधी घेण्यात येणार आहे?

तलाठी पदाची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.