Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी प्रवेशपत्र 2023

तलाठी प्रवेशपत्र 2023 जाहीर, तलाठी परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा

तलाठी प्रवेशपत्र 2023

तलाठी प्रवेशपत्र 2023: महाराष्ट्र महसूल विभागाने दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी तलाठी प्रवेशपत्र 2023 जाहीर केले. तलाठी परीक्षेची तारीख 2023 जाहीर करण्यात आल्या असून तलाठी पदाची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र उमेदवाराच्या लॉगिन वर परीक्षेच्या 03 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येत आहे. दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी TCS ने तिसऱ्या फेज मधील सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेची तारीख व शिफ्ट बद्दल माहिती जाहीर केले होते. उमेदवार त्यांच्या खात्यात लॉगिन करून आपली परीक्षा तारीख व परीक्षेचे शहर जाणून घेऊ शकतात. या लेखात तलाठी प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक, परीक्षेची तारीख, शहराचे नाव कसे पाहावे व तलाठी प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स (फेज 2 आणि 3 साठी उपयुक्त)

तलाठी परीक्षेत आलेल्या प्रश्नांची तुलना (फेज 1)

तलाठी परीक्षा विश्लेषण अँप वर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा
तारीख शिफ्ट 1 शिफ्ट 2 शिफ्ट 3
27 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
26 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा  येथे क्लिक करा 
22 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
21 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
20 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
19 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
18 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
17 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा

तलाठी प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

तलाठी प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. तलाठी प्रवेशपत्र 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

तलाठी प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव तलाठी भरती 2023
पदाचे नाव

तलाठी

एकूण रिक्त पदे 4657
लेखाचे नाव तलाठी प्रवेशपत्र 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 1) 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 2) 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 3) 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी परीक्षेची तारीख व शहर जाहीर
कोणत्या फेजसाठी तलाठी परीक्षेची तारीख व शहर जाहीर करण्यात आले फेज 2 आणि 3
तलाठी प्रवेशपत्र 2023 जाहीर
अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी प्रवेशपत्राबाबत सूचना

तिसऱ्या शिफ्ट (06 सप्टेंबर 2023 नंतर) मध्ये ज्या उमेदवाराचे पेपर आहे त्यांना परीक्षेचे शहर व शिफ्ट जाहीर करण्यात आले आहे. याआधी महसूल विभागाने तलाठी प्रवेशपत्राबाबत एक परिपत्रक जाहीर केले. त्यानुसार तलाठी परीक्षेकरीता TCS कंपनीमार्फत पहिल्या फेज मध्ये दि. 17 ते 22 ऑगस्ट 2023 रोजी तारखेनुसार परीक्षा होणार होणार आहे. मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी यांची संख्या असल्याने तसेच Cyber Security ची खबरदारी म्हणून तसेच ऑनलाईन गैरप्रकार अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणाने परीक्षेच्या तारखेच्या 3 दिवस आ प्रवेशपत्र प्रत्येक परीक्षार्थी यांच्या Login Id वर उपलब्ध केले जाईल. महसूल विभागाचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तलाठी प्रवेशपत्राबाबत सूचना

तलाठी प्रवेशपत्राची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

तलाठी प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. तलाठी भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

तलाठी प्रवेशपत्राची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
तलाठी भरती 2023 अधिसूचना 23 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 26 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023
तलाठी प्रवेशपत्र 2023 14 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 1) 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 2) 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 3) 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी परीक्षा निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल

तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

तलाठी प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. सध्या 17 ऑगस्ट 2023 रोजी ज्या उमेदवारांचे पेपर आहेत त्याचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. फेज 1 मधील इतर दिवशी परीक्षा असणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र, मात्र तीन दिवस अगोदर दिसणार आहेत. तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सष्क्रिय)

सत्रानुसार (फेजनुसार) तलाठी परीक्षेची तारीख 2023

महसूल विभ्गाने जाहीर केल्याप्रमाणे तलाठी भरती 2023 अंतर्गत तलाठी पदाची परीक्षा परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत केल्या जाणार आहेत. सत्रानुसार (फेजनुसार) तलाठी परीक्षेची तारीख 2023 खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

सत्रानुसार (फेजनुसार) तलाठी परीक्षेची तारीख 2023
सत्र (फेज) क्रमांक  परीक्षेचा कालावधी
सत्र (फेज) 1 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023
सत्र (फेज) 2 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023
सत्र (फेज) 3 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023

तलाठी प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम ई-महाभूमी च्या संकेतस्थळास भेट द्या
  • तेथे तलाठी भरतीवर क्लिक करा.
  • नवीन टॅब ओपन होईल.
  • तेथे तलाठी भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि Password टाकून लॉग इन करा.
  • तिथे आता पदाच्या समोरच्या Eye बटन वर प्रेस करा
  • आता आपले तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.

तलाठी भरती अभ्यासक्रम 2023

तलाठी भरती अभ्यासक्रम 2023: तलाठी परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला तलाठी भरती अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच परीक्षेत चांगले यश मिळू शकते. तलाठी परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील. तलाठी अभ्यासक्रम 2023 सविस्तर पणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तलाठी भरती अभ्यासक्रम 2023

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी रिक्त पदे 2023 (अपडेटेड) तलाठी परीक्षेची तारीख 2023
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

तलाठी प्रवेशपत्र 2023 जाहीर, पहिल्या फेज साठी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले_4.1
तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

तलाठी प्रवेशपत्राबाबत कोणती सूचना जाहीर झाली आहे?

अद्ययावत सूचनेनुसार यातील पहिल्या पेज मध्ये ज्या उमेदवारांचे पेपर आहे त्यांचे परीक्षेचे ठिकाण व शहराचे नाव उमेदवाराच्या लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आले.

तलाठी प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे का?

तलाठी प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे

तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्याची थेट लिंक मला कोठे मिळेल?

तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आली आहे.