Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023, ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023: तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज  करण्याचा आजचा म्हणजेच 25 जुलै 2023 शेवटचा दिवस आहे. दिनांक 21 जुलै 2023 रोजी तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 22 जुलै 2023 ते 25 जुलै 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. महसूल विभागाने दिनांक 23 जून 2023 रोजी तलाठी भरती 2023 ची अधिसूचना जाहीर केली. तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 दिनांक 26 जून 2023 रोजी सकाळी 11.55 ला सक्रीय करण्यात आली होती. तलाठी भरती 2023 अंतर्गत एकूण 4624 तलाठी पदाची भरती होणार आहे. आज या लेखात आपण तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अर्ज करायच्या स्टेप्स आणि अर्ज करतेवेळी कोणकोणती प्रमाणपत्रे आवश्यक आहे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

तलाठी भरती 2023 ऑनलाईन अर्ज मुदतवाढ देण्यात आल्याची नोटीस डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन 

तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रिय झाली आहे. तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव तलाठी भरती 2023
पदाचे नाव तलाठी
एकूण रिक्त पदे 4624
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय
अर्ज सुरु होण्याची तारीख 26 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2023

25 जुलै 2023

अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी भरती 2023

तलाठी भरती 2023: महाराष्ट्र शासनाने दिनांक 23 जून 2023 रोजी तलाठी भरती 2023 ची अधिसूचना जाहीर केली आहे. एकूण 4624 तलाठी संवर्गातील रिक्त पदांसाठी तलाठी भरती 2023 अधिसूचना जाहीर झाली आहे. तलाठी भरती 2023 बद्दल तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तलाठी भरती 2023 अधिसूचना

तलाठी भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 26 जून 2023 रोजी सक्रीय झाली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

तलाठी भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
तलाठी भरती 2023 अधिसूचना 23 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 26 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरु होण्याची तारीख 22 जुलै 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023

18 जुलै 2023

25 जुलै 2023

तलाठी भरती परीक्षा 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
तलाठी भरती निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा247 मराठी अँप

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023

तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 26 जून 2023 रोजी सक्रीय झाली होती. तलाठी भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 18 जुलै 2023 25 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023, ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस_4.1
टेलीसेल्स जॉब

तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

 • प्रथम उमेदवाराने ई-महाभूमीच्या अधिकृत संकेतस्थळ @mahabhumi.gov.in/mahabhumilink ला भेट द्यावी.
 • त्यानंतर तलाठी भरती 2023 या सेक्शन मध्ये “ऑनलाईन अर्ज” यावर क्लीक करावे.
 • एक नवीन पेज ओपन होईल. आता तलाठी भरतीचा फॉर्म ओपन होईल
 • त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
 • आवश्यक ते कागदपत्र अपलोड करावे.
 • त्यानंतर प्रवर्गानुसार आवश्यक अर्ज शुल्क भरावे.
 • शेवटी अर्जाची प्रिंट घ्यावी.
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023, ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस_5.1
तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज

तलाठी भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

तलाठी भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

 • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
 • मागासप्रवर्ग: रु. 900
 • परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे

तलाठी भरती 2023 साठी पेमेंट फेल झाल्यावर काय करावे?

जर आपला तलाठी भरती 2023 चा फॉर्म भरतांना पेमेंट फेल झाले असेल किंवा पेमेंट झाले पण पेमेंट झाल्याचे दाखवत नसेल तर आपण खालील स्टेप्सचे अनुसरण करावे.

 • त्यानंतर तलाठी भरती 2023 या सेक्शन मध्ये “ऑनलाईन अर्ज” यावर क्लीक करावे.
 • तेथील Help Desk वर क्लिक करा.
 • त्यानंतर Click here to Raise Quarry वर क्लिक करा
 • पेमेंट इशू वर क्लिक करून दिलेला सर्व फॉर्म पूर्ण भरा.
 • त्यानंतर आवश्यक ती सर्व डोक्युमेंट / फोटो अपलोड करा
 • तुम्हाला 48 ते 72 तासाच्या आत रिप्लाय येईल.
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023, ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस_6.1
तलाठी भरती 2023 साठी पेमेंट फेल झाल्यावर काय करावे?

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023

महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत दिनांक 23 जून 2023 रोजी महाराष्ट्र तलाठी भरती 2023 ची अधिसूचना जाहीर करण्यात आली. एकूण 4624 पदांसाठी तलाठी भरती 2023 जाहीर झाली. तलाठी भरती 2023 साठी अर्ज करतेवेळी उमेदवने सर्व प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. महसूल विभागाने तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी जाहीर केली आहे. एकूण 18 प्रमाणपत्रांची यादी जाहीर झाली असून उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी ती यादी तपासणे आवश्यक आहे तरच आपला फॉर्म योग्यरित्या भरल्या जाईल. तलाठी भरतीसाठी साठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे. याबद्दल माहिती म्लावाण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी रिक्त पदे 2023 (अपडेटेड)
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कटऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023, ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस_5.1
तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक कधी सक्रीय झाली?

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 26 जून 2023 रोजी सक्रीय झाली?

तलाठी भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

तलाठी भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे.

तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या सर्व स्टेप्स या लेखात देण्यात आल्या आहे.

तलाठी भरती 2023 साठी अर्ज शुल्क किती आहे?

तलाठी भरती 2023 साठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारास रु. 1000 आणि मागास प्रवर्गातील उमेदवारास रु. 900 एवढे अर्ज शुल्क लागणार आहे.