Marathi govt jobs   »   PMC Recruitment 2023   »   Last Minute Revision and Tips for...

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022, पुणे महानगरपालिका भरती परीक्षा 2022 उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022: Pune Municipal Corporation (PMC) has announced the PMC Exam 2022 for Clerk Typist Posts. The clerk Typist exam is scheduled for 10,12 and 13 October 2022. The few days leading up to the exam are crucial. A review of the studies done till date is very necessary these days. Before appearing for PMC Exam 2022, it is very important to check the Last Minute Revision & Tips for Exam Revision. PMC Exam Analysis 2022 gives information about the important topic. In this article, you will get the Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022 with some important topics of each subject.

Earlier we have provided PMC Exam Analysis 2022 for the post of Junior Engineer (Mechanical and Civil). PMC Exam Analysis link of Junior Engineer is also provided in this article

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022
Municipal Corporation Pune Municipal Corporation (PMC)
Name of Recruitment PMC Recruitment 2022
PMC Clerk Typist Exam Date 10,12 and 13 October 2022
Exam Mode Online
Article Name Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022

Last Minute Revision and Tips for PMC Bharti Exam 2022: PMC भरती 2022 अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 448 पदांसाठी ही भरती होणार आहे. PMC Admit Card 2022 पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. परीक्षेच्या अगोदरचे काही दिवस PMC Exam 2022 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचे आहे. या दिवसात आजपर्यंत केलेल्या अभ्यासाची उजळणी होणे फार आवशक आहे. कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे (Last Minute Revision & Tips) तपासणे अत्यंत महत्वाचे आहे याआधी झालेल्या PMC Exam Analysis 2022 वरून आपणास महत्वाच्या Topics चा अंदाज येतो. आज या लेखात आपण Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022 पाहणार आहे. ज्यास्त सर्व महत्वाच्या Topics चा समावेश आहेत. सोबतच Adda 247 ने IBPS च्या Pattern वर आधारित एक फ्री मॉक टेस्ट (Free Mock Test) घेतली होती. खाली दिलेल्या लिंकद्वारे आपण PMC Free Mock Test सोडवू शकता.

PMC Admit Card 2022

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022 | पुणे महानगरपालिका भरती परीक्षा 2022 उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022: लिपिक टंकलेखक पदाची PMC Exam 2022 येत्या काही दिवसातच होणार आहे. परीक्षेच्या काही दिवस अगोदर आपण वाचलेल्या पुस्तकांची किंवा आपल्या नोट्स ची जास्तीत जास्त उजळणी आपल्याला अधिकाधिक गुण देऊ शकते. पण विद्यार्थ्यांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे उजळणीसाठी कोणते मुद्दे निवडायचे. ही मनाची दुविधा दूर करण्यासाठी आजचा लेख फायदेशीर ठरणार आहे. सोबतच ADDA 247 मराठी च्या अधिकृत संकेतस्थळावर PMC Exam 2022 च्या दृष्टीने महत्वाचे सर्व विषयावरील लेख प्रसिद्ध केले होते त्या सर्व लेखांची लिंक खाली देण्यात आली आहे.

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022
Adda247 Marathi Application

PMC Exam Pattern of Clerk Typist | लिपिक टंकलेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

PMC Exam Pattern of Clerk Typist: पुणे महानगरपालिका भरती अंतर्गत होणाऱ्या लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा 200 गुणांची असेल.

Sr. No Subject Qtn. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 25 50 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 25 50 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 25 50 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Aptitude 25 50 मराठी / English
एकूण 100 200  
  • परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील
  • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
  • परीक्षेत Negative Marking राहणार नाही

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022: Key Points | पुणे महानगरपालिका भरती परीक्षा 2022 उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

Last Minute Revision and Tips for PMC Bharti Exam 2022: Key Points: पुणे महानगरपालिका भरती परीक्षा 2022 उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत

  • उमेदवारांना त्यांच्या गतीवर (Speed) काम करण्याचा करावे आणि कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांचा सोडवण्याचा प्रयत्न करा
  • चुका करणे टाळा कारण ते तुम्हाला महागात पडतील, अचूकतेने प्रश्न सोडवा
  • परीक्षेच्या आदल्या रात्री सराव आणि अभ्यास करू नका. शांत राहा आणि चांगली झोप घ्या.
  • परीक्षेतील सूचना काळजीपूर्वक वाचा
  • कोणत्याही विशिष्ट प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका
  • टेन्शन घेऊ नका कारण परीक्षा हॉलमधील तुमची कामगिरी (Performance) खराब होऊ शकतो.
  • एखादा प्रश्न वेळखाऊ वाटत असल्यास त्याला शेवटी सोडवा.
  • परीक्षेसाठी सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि प्रवेशपत्रे आपल्याकडे ठेवल्याची खात्री करा
  • शांत राहा आणि आत्मविश्वास ठेवा.
PMC Exam Analysis 2022 (Jr. Civil Engineer) PMC Exam Analysis 2022 (Jr. Mechanical Engineer)

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022: Marathi Subject (मराठी विषय)

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022: Marathi Subject: PMC भरती परीक्षेत मराठी व्याकरणावर जास्त प्रश्न विचारल्या जातात ज्यात समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द तसेच सर्वसामान्य शब्दसंग्रह, शब्दांच्या जाती, वाक्यरचना, समास, प्रयोग, विभक्ती, म्हणी व वाक्यप्रचार या सर्व घटकावर भर देणे अपेक्षित आहे. त्यासाठी Adda 247 मराठीने उजळणीसाठी 3 भागात लेख लिहिले आहे. भाग 1 मध्ये वर्णमाला, शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम,विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय), भाग 2 मध्ये प्रयोग, वाक्य व वाक्याचे प्रकार, समास, भाग 3 मध्ये काळ व काळाचे प्रकार, लिंग, विभक्ती, वचन आणि स्पर्धा परीक्षांसाठी मराठी शब्दसंपदा: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार व मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे असे 5 लेख लिहिले आहे. या सर्व लेखाच्या लिंक खालील तक्त्यात दिलेल्या आहे.

Article Link
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 1 Click here to Read 
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 2 Click here to Read
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3 Click here to Read
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी शब्दसंपदा: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार Click here to Read
मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे Click here to Read

Last Minute Revision and Tips for PMC Bharati Exam 2022: English Subject (इंग्रजी विषय)

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022: English Subject: इंग्लिश हा सुद्धा PMC भरती परीक्षा 2022 चा महत्वाचा विषय आहे. यातील महत्वाचे घटक Part of Speech, Tense and Types of Tenses, Voice, Direct-Indirect Speech, Types of Sentence, Articles, Synonyms and Antonyms आहे. या सर्व घटकावर भर देणे अपेक्षित आहे. त्यासाठी Adda 247 मराठीने उजळणीसाठी 3 भागात लेख लिहिले आहे. भाग 1 मध्ये Part of Speech (Noun, Pronoun, Adjective, Verb, Adverb, Preposition, Conjection, Interjection) पहिले. भाग 2 मध्ये काळ व त्यांचे प्रकार (Tenses and Types of Tenses), आणि प्रयोग (Voice) व Active Voice चे Passive Voice रुपांतर कसे करावे हे पहिले. भाग 3 मध्ये Direct-Indirect Speech, Article, Types of Sentence व इंग्लिश मधील समानार्थी व विरुद्दर्थी शब्द (Synonyms and Antonyms) पहिले. या सर्व लेखाच्या लिंक खालील तक्त्यात दिलेल्या आहे.

Article Link
English Grammar for Competitive Exams: Part 1 Click here to Read
English Grammar for Competitive Exams: Part 2 Click here to Read
English Grammar for Competitive Exams: Part 3 Click here to Read

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022: General Knowledge (सामान्य ज्ञान)

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022: General Knowledge: या विभागात विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि चालू घडमोडी यावर आधारित ज्ञान तपासले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना खालील मुद्द्यांवर भर देणे फायद्याचे ठरू शकते.

  • भूगोल – महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती आणि आकार; महाराष्ट्रातील नदी प्रणाली आणि उपनद्या, नद्यांच्या काठावरील शहरे आणि संगमस्थळे; महाराष्ट्रातील जलविद्युत आणि इतर प्रकल्प; महाराष्ट्राची खनिज संपत्ती; महाराष्ट्राची लोकसंख्या इत्यादी.
  • इतिहास – स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राचे योगदान; महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक आणि त्यांचे कार्य आणि ग्रंथसंपदा; संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम इत्यादी.
  • राज्यव्यवस्था – यात राज्यपाल,विधानसभा आणि विधान परिषद, संविधानिक संस्था, संविधानाचे स्त्रोत, पंचायतराज व्यवस्था, राष्ट्रपती आणि संसद हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
  • चालू घडामोडी – या विभागात मागील वर्षभरातील महत्त्वाचे पुरस्कार,निधनवार्ता, संरक्षण विषयक घडामोडी, पुस्तके आणि लेखक, शासकीय योजना या मुद्द्यांवर भर दिला जाऊ शकतो.

Adda 247 मराठी ने सामान्य ज्ञान व तांत्रिक विषय यावर काही लेख लिहिले आहे ते खाली तक्त्यात दिले आहे.

लेख लिंक
वातावरणातील थर Click here to Read
पृथ्वीची अंतर्गत रचना Click here to Read
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास- जन्म, स्वराज्याची स्थापना आणि इतर तथ्ये Click here to Read
छत्रपती शिवाजी महाराज- लढाया, स्वराज्य विस्तार, राज्याभिषेक, कारभार Click here to Read
जिल्हानुसार महाराष्ट्रातील किल्ले Click here to Read
पद्म पुरस्कार 2022 Click here to Read
भारतातील राष्ट्रीय महामार्ग Click here to Read
जगातील सर्वात लांब नद्या Click here to Read
भारतातील 10 सर्वात उंच धबधबे Click here to Read
रोग व रोगांचे प्रकार Click here to Read
जागतिक आरोग्य संघटना (WHO) Click here to Read
सजीवांचे वर्गीकरण भाग 1 Click here to Read
सजीवांचे वर्गीकरण भाग 2 Click here to Read
महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते Click here to Read
भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी Click here to Read
भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी Click here to Read
रक्ताभिसरण संस्था: रक्तवाहिन्या, मानवी रक्त आणि हृदय Click here to Read
भारताची जनगणना: भारताची जनगणना 2011 चे महत्त्वाचे मुद्दे Click here to Read
लोकपाल आणि लोकायुक्त Click here to Read
भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी Click here to Read
1947-2022 पर्यंत भारताच्या पंतप्रधानांची यादी Click here to Read
भारतातील उच्च न्यायालयांची यादी Click here to Read

Last Minute Revision and Tips for PMC Bharati Exam 2022: General Aptitude (बुध्दीमत्ता चाचणी)

Last Minute Revision and Tips for PMC Bharati Exam 2022: General Aptitude: पुणे महानगरपालिका भरती 2022 परीक्षेतला बुद्धिमत्ता चाचणी हा थोड्याश्या सरावाने चांगले गुण मिळवून देऊ शकतो यात रीजानिंग व क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड या दोन विषयाचा समावेश होतो. यात रीजानिंग विषयात विद्यार्थ्याची सामान्य बुद्धिमत्ता तपासली जाते. ज्यात गटात न बसणारा घटक, आकृत्या वरील प्रश्न, नातेसंबध, संख्यामाला या घटकाचा समावेश होतो. क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड या विषयात घातांक, सामान्य मोजमापन, शेकडेवारी, नफा-तोटा, भागीदारी, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी गुणोत्तर व प्रमाण, वय, क्षेत्रफळ, घनफळ या घटकांचा समावेश होतो.

क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड या विषयात चांगले गुण मिळवायचे असल्यास आपल्याला क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूडच्या सर्व धड्यातील सूत्र (Quantitative Aptitude Formulas) माहिती असणे आवश्यक आहे. या सूत्रांच्या मदतीने आपण पेपर मधील प्रश्न अचूक व वेळेत सोडवू शकतो. याचा विचार करता Adda 247 मराठी ने क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड फॉर्मुलास (Quantitative Aptitude Formulas) व 2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला हे दोन लेख लिहिले आहे ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. या लेखाच्या लिंक खाली तक्त्यात दिल्या आहे.

लेख लिंक
स्पर्धा परीक्षांसाठी क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड फॉर्मुलास Click here to Read
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला Click here to Read

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022: Current Affairs (चालू घडामोडी)

Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022: Current Affairs: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी या विषयाला अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक परीक्षेत यावर 5 ते 7 प्रश्न हमखास विचारल्या जातात. चालू घडामोडी या विषयात मागील 6-7 महिन्यातील चालू घडामोडी बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

Adda 247 मराठी दर महिन्यात चालू घडामोडी या अत्यंत महत्वाच्या विषयावर मासिक pdf स्वरुपात घेऊन येते मागील 5 महिन्याच्या चालू घडामोडी मासिकाची pdf लिंक खाली देण्यात आली आहे

Monthly Current Affairs PDF Link
Monthly Current Affairs – September 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – August 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – July 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – June 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – May 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – April 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – March 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – February 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – January 2022 Click here to Read

All India Mock Test For Clerk Typist PMC Bharti 2022

All India Mock Test For Clerk Typist PMC Bharti 2022: पुणे महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत लिपिक टंकलेखक (Clerk Typist) च्या एकूण 200 रिक्त जागांसाठी 10, 12 आणि 13 ऑक्टोबर 2022 अश्या तीन दिवसात भरती परीक्षा होणार आहे. ऑनलाईन परीक्षेचा सराव व्हावा यासाठी Adda247 मराठीने आपल्यासाठी विनामूल्य All India Mock Test For Clerk Typist PMC Bharti 2022 उपलब्ध करून दिली आहे. All India Mock Test For Clerk Typist PMC Bharti 2022 सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Attempt All India Mock Test For Clerk Typist PMC Bharti 2022

Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022
Adda247 Marathi Telegram

Other Article Related to PMC Bharti 2022

Pune Mahanagarpalika Bharti Vacancy 2022 Pune Mahanagarpalika Bharti Exam Pattern 2022
PMC Recruitment Salary 2022

FAQs Last Minute Revision and Tips for PMC Exam 2022

Q1. When PMC Exam 2022 Scheduled for Clerk Typist Post?

Ans. PMC Exam 2022 Scheduled for Clerk Typist Post is 10, 12 and 13 October 2022.

Q3. What is the duration of the PMC Exam 2022?

Ans. The duration of the PMC Exam 2022 is 02 Hours.

Q4. Which identity card to carry for PMC Bharti 2022 exam?

Ans. An Aadhaar card, voter card, or any other government-issued identity card should be carried while appearing for the PMC Bharti 2022 exam.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of PMC https://pmc.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Pune Mahanagarpalika Bharti 2022
Pune Mahanagarpalika Bharti Test Series

Sharing is caring!