Marathi govt jobs   »   PMC Recruitment 2023   »   PMC प्रवेशपत्र 2023

PMC प्रवेशपत्र 2023 जाहीर, पुणे महानगरपालिका भरतीचे प्रवेशपत्र डाउनलोड करा

PMC प्रवेशपत्र 2023

PMC प्रवेशपत्र 2023: पुणे महानगरपालिकेने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ @pmc.gov.in वर PMC प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. पुणे महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या 320 पदांच्या भरतीचे PMC प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. पुणे महानगरपालिका भरतीची परीक्षा 22 जून 2023 आणि 02 जुलै 2023 या रोजी होणार आहे. या लेखात आपण PMC प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक आणि PMC प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती पाहणार आहे.

PMC भरती 2023

PMC प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

PMC प्रवेशपत्र 2023 दिनांक 12 जून 2023 रोजी जाहीर झाले असून PMC प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

PMC प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
महानगरपालिका पुणे महानगरपालिका
Name PMC भरती 2023
Vacancy 320
पदांची नावे
  • क्ष-किरण तज्ञ / रेडिओलॉजिस्ट
  • वैद्यकीय अधिकारी/ निवासी वैद्यकीय अधिकारी
  • उप संचालक (प्राणी संग्रहालय)
  • पशु वैद्यकीय अधिकारी
  • वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर
  • आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • वाहन निरीक्षक
  • औषध निर्माता
  • लाईव्ह स्टॉक सुपरवायझर
  • फायरमन
लेखाचे नाव PMC प्रवेशपत्र 2023
PMC प्रवेशपत्र 2023 लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.pmc.gov.in

PMC प्रवेशपत्राची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

PMC प्रवेशपत्र 2023 दिनांक 12 जून 2023 रोजी जाहीर झाले असून PMC भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

PMC भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
PMC भरती 2023 अधिसूचना 06 मार्च 2023
PMC भरती 2023 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरवातीची तारीख 08 मार्च 2023
PMC भरती 2023 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023
PMC प्रवेशपत्र 2023 12 जून 2023
PMC भरती परीक्षा 2023 22 जून 2023 आणि 02 जुलै 2023
PMC निकाल 2023 जुलै 2023
PMC प्रवेशपत्र 2023
अड्डा247 मराठी अँप

PMC भरती परीक्षेची तारीख 2023

पुणे महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत क्ष-किरण तज्ञ / रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी/ निवासी, वैद्यकीय अधिकारी, उप संचालक (प्राणी संग्रहालय), पशु वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर, आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर, कनिष्ठ अभियंता (विद्युत), वाहन निरीक्षक, औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) आणि फायरमन या संवर्गातील पदांची भरती होणार आहे. यासाठी PMC भरती परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली असून परीक्षा 22 जून 2023 आणि 02 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहे. पदनिहाय भरती परीक्षेची तारीख खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

PMC भरती परीक्षेची तारीख 2023
22 जून 2023 02 जुलै 2023
क्ष-किरण तज्ञ / रेडिओलॉजिस्ट आरोग्य निरीक्षक
वैद्यकीय अधिकारी/ निवासी वाहन निरीक्षक
उप संचालक (प्राणी संग्रहालय) पशु वैद्यकीय अधिकारी
पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) औषध निर्माता
कनिष्ठ अभियंता (विद्युत) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक
फायरमन

PMC भरती परीक्षा 2023 चे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

PMC भरती परीक्षा 2023 चे वेळापत्रक

PMC भरती प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

PMC भरती प्रवेशपत्र 2023, दिनांक 12 जून 2023 रोजी जाहीर झाले आहे. PMC भरती परीक्षा 2023 दिनांक 22 जून 2023 आणि 02 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार असून PMC भरती प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

PMC भरती प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

PMC भरती प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे

पुणे महानगरपालिका भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  1. पुणे महानगरपालिकेच्या विभागाच्या अधिकृत वेबसाइट @pmc.gov.in ला भेट द्या किंवा लेखात वर उल्लेख केलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.
  2. आता तिथे भरती या टॅब वर क्लीक करा.
  3. एक नवीन पेज ओपेन होईल.
  4. तिथे आपला ID व पासवर्ड टाकून लॉग इन करा
  5. यानंतर  डाउनलोडच्या लिंकवर क्लिक करा.
  6. नवीन विंडो ओपन होईल तेथून PMC भरती प्रवेशपत्र 2023 ची प्रिंट घ्या.
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

PMC प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले का?

होय, PMC प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे.

PMC प्रवेशपत्र 2023 कधी जाहीर झाले?

PMC प्रवेशपत्र 2023 दिनांक 12 जून 2023 रोजी जाहीर झाले.

PMC प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक मला कोठे मिळेल?

PMC प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक या लेखात प्रदान करण्यात आली आहे.

PMC प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

PMC प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स या लेखात प्रदान करण्यात आल्या आहेत.