Internal Structure Of Earth, In this article you will get detailed information about the Internal Structure Of the Earth, Structure of the Earth’s Interior, Crust, Mantel, Core and Rocks, and types of Rocks.
Internal Structure Of Earth | |
Category | Study Material |
Name | Internal Structure Of Earth |
Exam | Competitive Exams |
Internal Structure Of Earth: स्पर्धा परीक्षांसाठी भूगोल हा विषय फार महत्वाचा आहे. भूगोलाचा अभ्यास करतांना आपणास जागतिक भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचा अभ्यास करा लागतो. जागतिक भूगोलात सूर्यमालिका, पृथ्वीची रचना, अक्षवृत्ते, रेखावृत्ते, जागतिक वातावरण हे महत्वाचे घटक आहे. पृथ्वीची रचना या घटकाचा अभ्यास करतांना आपणास पृथ्वीची अंतर्गत रचना (Internal Structure Of Earth) चा अभ्यास फार महत्वाचा आहे. पृथ्वीचे कवच, आवरण आणि कोर हे घटक पृथ्वीची अंतर्गत रचना (Internal Structure Of Earth) मध्ये येतात. आज या लेखात आपण पृथ्वीची अंतर्गत रचना (Internal Structure Of Earth) याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहे.
Internal Structure Of Earth: पृथ्वीचा आतील भाग (Internal Structure Of Earth) 3 वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागला जाऊ शकतो – कवच, आवरण आणि कोर. कवच हा पृथ्वीचा सर्वात बाहेरचा थर आहे आणि कोर हा पृथ्वीचा सर्वात आतील थर आहे, जो 2900 किमी खोलीवर आहे. या लेखात पृथ्वीच्या या 3 वेगवेगळ्या आतील स्तरांविषयी (Internal Structure Of Earth) माहिती आपण सविस्तर पणे पाहणार आहे.
Structure of the earth’s Interior: पृथ्वीच्या अंतर्भागाची रचना (Internal Structure Of Earth) मूलभूतपणे तीन स्तरांमध्ये विभागली गेली आहे. – कवच, आवरण आणि कोर.
Internal Structure Of Earth: Crust: पृथ्वीच्या अंतर्भागाची रचना (Internal Structure Of Earth) मधील कवच बद्दल मुद्देसूद माहिती खालीलप्रमाणे आहे.
Internal Structure Of Earth: Mantle: पृथ्वीच्या अंतर्भागाची रचना (Internal Structure Of Earth) मधील आवरण बद्दल मुद्देसूद माहिती खालीलप्रमाणे आहे.
Internal Structure Of Earth: Core:पृथ्वीच्या अंतर्भागाची रचना (Internal Structure Of Earth) मधील कोअर बद्दल मुद्देसूद माहिती खालीलप्रमाणे आहे.
Internal Structure Of Earth: Rocks: पृथ्वीच्या अंतर्भागाची रचना (Internal Structure Of Earth) मधील खडकाबद्दल मुद्देसूद माहिती खालीलप्रमाणे आहे.
अँटीक्लाइन आणि सिंकलाइन |
खडकामधील वरच्या भागाला अँटीक्लाइन म्हणतात. खडकाच्या खाली असलेल्या भागाला सिंकलाइन म्हणतात. वरच्या बाजूने सर्वोच्च बिंदूंना जोडणारी काल्पनिक रेषा क्रेस्टलाइन म्हणतात. |
Internal Structure Of Earth: Igneous Rocks: पृथ्वीच्या अंतर्भागाची रचना (Internal Structure Of Earth) मधील आग्नेय खडकाबद्दल माहिती खालीलप्रमाणे आहे.
Igneous rocks | Metamorphic rocks |
Granite | Gneiss |
Gabbro | Serpentine |
Internal Structure Of Earth: Sedimentary rocks: पृथ्वीच्या अंतर्भागाची रचना (Internal Structure Of Earth) मधील गाळाचे खडकाबद्दल माहिती खालीलप्रमाणे आहे.
गाळाचे खडक | रूपांतरित खडक |
चुनखडी | संगमरवरी |
वाळूचा खडक | क्वार्टझाइट |
शेल / चिकणमाती | स्लेट, फिलाइट, शिस्ट |
कोळसा | हिरा |
Internal Structure Of Earth: Metamorphic Rocks: पृथ्वीच्या अंतर्भागाची रचना (Internal Structure Of Earth) मधील रुपांतरीत खडकाबद्दल माहिती खालीलप्रमाणे आहे.
आग्नेय आणि गाळाच्या खडकांपासून तयार झालेल्या रूपांतरित खडकांची काही उदाहरणे:
खडकाचा प्रकार | मूळ खडक | मेटामॉर्फिक रॉक |
Igneous | Granite | Gneiss |
Igneous | Basalt | Hornblende |
Sedimentary | Limestone | Marble |
Sedimentary | Coal | Graphite coal |
Sedimentary | Sandstone | Quartzite |
Sedimentary | Shale / clay | Slate, mica – schist |
आगामी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करत आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता. या लेखमालिकेचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
For More Study Articles, Click here
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Earth's interior is very hot for two main reasons (core temperatures reach more than 5,000 degrees Celsius): the heat from the formation of the planet, the heat from the decay of radioactive elements.
The inner core is the hottest layer, above 9000 Fahrenheit, and has a thickness of 1250 km.
The distance between the center of the earth is 6,371 kilometers (3,958 miles), the shield is 35 kilometers (21 miles) thick, the mantle is 2855km (1774 miles) thick.
Bedrock is a hard, solid rock beneath surface materials such as soil and gravel.
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…
मध्ययुगीन इतिहास: लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या तारखा Title Link Link महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना Maharashtra Police Constable…